Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Odisha Crime: संतापजनक! अल्पवयीन विद्यार्थिनीवर ५ नराधम शिक्षकांकडून सामूहिक बलात्कार, ओडिशातील घटना

ओडिशा राज्यातील केंद्रपाडा जिल्हा येथे 13 वर्षीय विद्यार्थिनीवर पाच शिक्षकांकडून कथित सामूहिक अत्याचाराचा प्रकार उघड झाला. राजकनिका पोलीस ठाणे यांनी गुन्हा दाखल करून सर्व आरोपींना अटक केली; तपास सुरू.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 22, 2026 | 02:12 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • पाच शिक्षकांकडून अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार
  • 48 तासांत प्राथमिक चौकशी पूर्ण
  • राजकीय स्तरावर कठोर कारवाईची मागणी
ओडिशा: ओडिशा येथून एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. एका १३ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर पाच नराधम शिक्षकांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी याप्रकरणी पाचही आरोपी शिक्षकांना अटक केली आहे. ही घटना केंद्रपाडा जिल्ह्यात घडली. या घटनेमुळे संतापाची लाट उसळली आहे.

तुला खूप माज आलाय म्हणत तरुणावर हल्ला; लाकडी काठीने अन् लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण

अनेक दिवसांपासून अत्याचार

पीडित अल्पवयीन मुलगी एका खाजगी शाळेत इयत्ता ७ वित्त शिक्षण घेत आहे. या शाळेतील पाच शिक्षक यांनी गेल्या अनेक दिवसांपासून या मुलीवर अत्याचार करत आहे. पीडितेच्या पालकांना जेव्हा या धक्कादायक प्रकारची माहिती मिळाली, तेव्हा त्यांनी तात्काळ जिल्हा बाल कल्याण समितीकडे धाव घेतली. त्यांनंतर समितीने या प्रकरणाची प्राथमिक चौकशी केली.

१८ फेव्हीब्रुवारी रोजी यासंदर्भात तक्रार प्राप्त झाली होती. ४८ तासांच्या प्राथमिक तपासानंतर हे प्रकरण राजकनिका पोलीस ठाण्याकडे सोपवण्यात आले. तसेच, जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांनाही या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. असे जिल्हा बाल कल्याण समितीच्या सदस्या स्वागतिका पात्रा यांनी सांगितले.

पोलिसांनी केली कारवाई

पीडित मुलीचा जबाब नोंदवून घेण्यात आला असून पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. प्राथमिक पुराव्यांच्या आधारे पाचही आरोपी शिक्षकांना अटक करण्यात आली आहे. या गंभीर घटनेचे पडसाद राजकीय वर्तुळातही उमटले आहेत. विरोधी पक्ष असलेल्या ‘बीजेडी’ने (BJD) केंद्रपाडा पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या घटनेने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

ओडिशातून कारने गांजा तस्करी, भंडारा-नागपूर महामार्गावर चौघांना अटक; ५ किलो माल जप्त

पारडी पोलिस ठाण्यांतर्गत भंडारा-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर कापसी बुर्ज गावाजवळ गुन्हे शाखा युनिट-५ ने छापेमारी करीत ५ किलो गांजा व कारसह सुमारे ६.५० लाखांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पोलिसांनी घटनास्थळावरून चार आरोपींना अटक केली. फैजान फिरोज अन्सारी, अहमद खान, मोहम्मद शाहीद आणि फिरदौस खान (सर्व रा. कामठी) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

Solapur Crime: हसू झालंय माझं…हातावर लिहिली वेदना आणि…; २२ वर्षीय विवाहितेने संपवले आयुष्य

💡

Frequently Asked Questions

  • Que: पीडिता कोण आहे?

    Ans: इयत्ता 7 वीमध्ये शिकणारी 13 वर्षीय विद्यार्थिनी.

  • Que: आरोपी कोण?

    Ans: संबंधित शाळेतील पाच शिक्षक.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: गुन्हा दाखल करून सर्व आरोपींना अटक; वैद्यकीय तपासणी पूर्ण.

Web Title: Odisha crime outrageous minor student gang raped by 5 male teachers incident in odisha

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 22, 2026 | 02:12 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Navi Mumbai Crime: कोपरखैरणे हादरले! बॅटच्या प्रहाराने कवटी फ्रॅक्चर, चार दिवसांनी मृत्यू; पसार आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू
1

Navi Mumbai Crime: कोपरखैरणे हादरले! बॅटच्या प्रहाराने कवटी फ्रॅक्चर, चार दिवसांनी मृत्यू; पसार आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू

Devendra Fadnavis: अंमली पदार्थांच्या गुन्ह्यांची सुनावणी होणार जलद; पुण्यात विशेष NDPS न्यायालयाची स्थापना
2

Devendra Fadnavis: अंमली पदार्थांच्या गुन्ह्यांची सुनावणी होणार जलद; पुण्यात विशेष NDPS न्यायालयाची स्थापना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.