Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News फायनान्स मॅनेजरने कर्ज देण्यासाठी लाखोंचे कमिशन घेतले अन्…; मानसिक तणावामुळे इसमाची आत्महत्या

शिरूरमध्ये एका व्यक्तीने  गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. त्यानंतर रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे फायनान्स कर्मचाऱ्यांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 03, 2025 | 04:24 PM
Crime News फायनान्स मॅनेजर कर्ज देण्यासाठी लाखोंचे कमिशन घेतले अन्...; मानसिक तणावामुळे इसमाने केली आत्महत्या

Crime News फायनान्स मॅनेजर कर्ज देण्यासाठी लाखोंचे कमिशन घेतले अन्...; मानसिक तणावामुळे इसमाने केली आत्महत्या

Follow Us
Follow Us:

शिक्रापूर: शिरूरमध्ये एका व्यक्तीने आत्महत्या केली आहे. फायनान्सचे कर्ज मिळवून देण्यासाठी मॅनेजरने लाखो रुपये कमिशन घेऊन देखील कर्ज न देता फसवणूक केल्याची घटना घडली आहे. त्यामुळे त्या व्यक्तीने  गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. त्यानंतर रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे फायनान्स कर्मचाऱ्यांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रांजणगाव गणपती या. येथील संग्राम सातव यांची रबर कंपनी असल्याने त्यांना कामोनी वाढीसाठी कर्ज हवे असल्याने त्यांना इंडोस्टार हाउसिंग फायनान्स खराडी शाखेचे मॅनेजर उपेंद्र, तसेच विशाल घाटगे व झंजाड यांनी सातव यांना कर्ज मिळवून देण्यासाठी काही पैशांची मागणी केली. दरम्यान सातव यांनी त्यांच्या घरावर कर्ज काढून इंडोस्टार हाउसिंग फायनान्स खराडी शाखेचे मॅनेजर उपेंद्र यांना पाच कोटी रुपये कर्ज मंजूर करण्यासाठी चाळीस लाख रुपये, विशाल घाटगे यास पन्नास लाख कर्ज मिळवून देण्यासाठी पाच लाख रुपये तसेच झंजाड नावाच्या व्यक्तीस कर्ज मिळवून देण्यासाठी तीन लाख रुपये दिले.

मात्र सदर फायनान्स मॅनेजरसह अन्य इसम सातव यांचे फोनच उचलत नसल्याने आणि कर्ज देखील मंजूर करत नसल्याने सातव यांनी मानसिक तणावाव जाऊन गळफास घेऊन आत्महत्या केली.  सदर घटनेत संग्राम आबुराव सातव वय ४६ वर्षे रा. शेळके वस्ती मराठी शाळेजवळ रांजणगाव गणपती ता. शिरुर जि. पुणे यांचा मृत्यू झाला.  याबाबत जनाबाई संग्राम सातव वय ४२ वर्षे रा. शेळके वस्ती मराठी शाळेजवळ रांजणगाव गणपती ता. शिरुर जि. पुणे यांनी रांजणगाव एमआयडीसि पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. पोलिसांनी इंडोस्टार हाउसिंग फायनान्स खराडी शाखेचे मॅनेजर उपेंद्र, विशाल घाटगे व झंजाड ( पूर्ण नाव पत्ता माहित नाही ) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. असून पुढील तपास पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निळकंठ तिडके हे करत आहेत.

Web Title: One person loss their life because finance mange take comission for loan and not approve shirur crime news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 03, 2025 | 04:23 PM

Topics:  

  • crime news
  • Shirur Crime
  • Sucide News

संबंधित बातम्या

Pune Crime : सायबर चोरट्यांकडून तीन ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक; तब्बल लाखो रुपयांना घातला गंडा
1

Pune Crime : सायबर चोरट्यांकडून तीन ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक; तब्बल लाखो रुपयांना घातला गंडा

खुटबाव येथील दुहेरी हत्याकांडप्रकरणी मोठी अपडेट; आरोपीला सुनावली जन्मठेपेची शिक्षा
2

खुटबाव येथील दुहेरी हत्याकांडप्रकरणी मोठी अपडेट; आरोपीला सुनावली जन्मठेपेची शिक्षा

12 वर्षांनंतर ‘विश्वास खरे’ खून प्रकरणाचा निकाल; न्यायालयाने आरोपींना सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा
3

12 वर्षांनंतर ‘विश्वास खरे’ खून प्रकरणाचा निकाल; न्यायालयाने आरोपींना सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा

Crime News : पत्नीला घरी आणण्यावरून झाला वाद; चौघांकडून घरात घुसून मारहाण
4

Crime News : पत्नीला घरी आणण्यावरून झाला वाद; चौघांकडून घरात घुसून मारहाण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.