२०२३ मध्ये कर्ज थकल्याने जमीन जप्तीची नोटीस आल्यानंतर गरुड यांनी तहसीलदार कार्यालयात चौकशी केली असता हा प्रकार त्यांच्या लक्षात आला. त्यानंतर त्यांनी न्यायालयात दाद मागितली,
शिरुर शहरात राहणाऱ्या एका तरुणाला गणपती मंडळाच्या वादातून लाकडी दांडके आणि फरशीच्या तुकड्याने मारहाण केल्याची घटना सिद्धार्थनगर परिसरात घडली आहे. याप्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पुण्यातील शिरुर तालुक्यामध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एक महिला आणि तिच्या दोन मुलांना मारुन टाकून तिहेरी हत्याकांड झाले आहे. तसेच त्यांना जाळ्याचा प्रयत्न करण्यात आला.
शिरुर शहरातील पुणे-नगर महामार्गावरून सुलोचना राठोड यांचे कुटुंबीय त्यांच्याजवळील कारमधून चालले होते. त्यावेळी कार चालवणाऱ्या चालकाला झोप आल्याने त्याने येथील बोऱ्हाडे मळा येथे रस्त्याचे कडेला कार लावली.
शिरूरमध्ये एका व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. त्यानंतर रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे फायनान्स कर्मचाऱ्यांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथे पती व सासूच्या वादातून इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून विवाहितेने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.