Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

संतापजनक! सावत्र वडिलांकडून १३ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपी अटकेत

13 वर्षीय मुलीवर सावत्र वडिलांनी लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली. मुलगी घरातून पळून गेल्यानंतर चौकशीत सत्य समोर आले. पोलिसांनी पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 10, 2026 | 03:26 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
  • आरोपी सावत्र वडील अटकेत
  • मुलगी पळून गेली होती
एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सावत्र वडिलांनीच १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी रविवारी ३२ वर्षीय आरोपीला अटक करण्यात आली. पोलीस अधिक तपास करत आहे.

काय घडलं नेमकं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलीच्या आईने शुक्रवारी आपली मुलगी बेपत्ता झाल्याची पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तिची मुलगी 5 फेब्रुवारी रोजी सकाळी 7 वाजता कोणाला कसलीही माहिती न देता दूर निघून गेली असे तक्रारीत त्यांनी सांगितले. कारवाई करतांना पोलिसांनी सांगितले की, परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासण्यात आले होते. त्यामध्ये पीडित मुलगी ही घर सोडून तिच्या आजीच्या घरी गेल्याचं उघड झालं.

Nashik Crime: किन्नर गद्दीपतींवर अश्लील फोटो व्हायरलची धमकी; 15 लाखांच्या खंडणीचा आरोप, गुन्हा दाखल

त्यांनतर पोलीस मुलीच्या आजीच्या घरी दाखल झाले. आजीची चौकशी केली असता तिने सांगितले की, मुलगी खूपच भयभीत झाली होती आणि नंतर ती म्हणाली की, तिला तिच्या कुटुंबियांसोबतच राहायचं नाही आहे. तिचा छळ देखील होऊ लागला होता. त्यांनतर आजीनेच मुलीला सिगडी परिसरातील एका ओळखीच्या घरी सोडले होते.

पोलीस पथकाने मुलीला एका ओळखीच्या व्यक्तीच्या घरातूनच सुरक्षितपणे तिथून बाहेर काढले. पोलिसांनी मुलीला विश्वासात घेऊन चौकशी केली, तिने सांगितले की ४ फेब्रुवारी रोजी रात्री तिच्या सावत्र वडिलांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. यानंतर पीडिता घाबरून तिच्या आजीच्या घरी पळून गेली होती.

आरोपी अटकेत

पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 65 (1) आणि पोक्सो अंतर्गत कलम 3/4 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्याला अटक करण्यात आली.

गुप्तांगावर पेट्रोल ओतले, गरम चिमट्याने…; चार अल्पवयीन मुलांना ओलीस धरून बेदम मारहाण

हरियाणातील गुरुग्राम शहरात सोमवारी एक अत्यंत संतापजनक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडल्याचे समोर आले आहे. चार अल्पवयीन मुलांना ओलीस धरून त्यांना अमानुष मारहाण करण्यात आल्याचा गंभीर आरोप आले आहे. एवढेच नाही तर गुप्तांगावर पेट्रोल ओतले, गरम चमच्यांनी चटके दिल्याचे समोर आले आहे. या अमानुष छळामुळे चार मुले गंभीर जखमी झाले आहे.

Uttar Pradesh Crime: धक्कादायक! एकाच कुटुंबातील पाच मृतदेह सापडले; घरात लिहिलेली चिठ्ठी, बाजूला दुधाचे ग्लास…

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: कोणी केला अत्याचार?

    Ans: सावत्र वडिलांनी

  • Que: मुलगी कुठे पळून गेली?

    Ans: आपल्या आजीच्या घरी

  • Que: पोलिसांनी कारवाई काय केली?

    Ans: ३२ वर्षीय नराधम सावत्र वडिलांना अटक केली

Web Title: Outrageous 13 year old girl sexually assaulted by stepfather accused arrested

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 10, 2026 | 03:26 PM

Topics:  

  • crime
  • police
  • rape victim

संबंधित बातम्या

Sachin Waze Bail: मोठी बातमी! अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेला दिलासा; विशेष NIA कोर्टाकडून जामीन
1

Sachin Waze Bail: मोठी बातमी! अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेला दिलासा; विशेष NIA कोर्टाकडून जामीन

Ujjain Shahi Masjid: शाही मशिदीच्या कारवाईवरून उज्जैनमध्ये गोंधळ; जमाव-पोलिसांत संघर्ष, दगडफेकीनंतर अश्रुधुराच्या नळकांड्या
2

Ujjain Shahi Masjid: शाही मशिदीच्या कारवाईवरून उज्जैनमध्ये गोंधळ; जमाव-पोलिसांत संघर्ष, दगडफेकीनंतर अश्रुधुराच्या नळकांड्या

Ulhasnagar Crime: 50 लाख उकळले अन् म्हणाला ‘थँक्यू अंकल’! उल्हासनगरमध्ये अपहरण-खंडणी प्रकरणाचा पर्दाफाश
3

Ulhasnagar Crime: 50 लाख उकळले अन् म्हणाला ‘थँक्यू अंकल’! उल्हासनगरमध्ये अपहरण-खंडणी प्रकरणाचा पर्दाफाश

Ahilyanagar Crime News: अहिल्यानगर हादरले! मातोश्री वृद्धाश्रमात रक्ताचा पाऊस! २ जणांची निघृण हत्या, ६ जण जखमी
4

Ahilyanagar Crime News: अहिल्यानगर हादरले! मातोश्री वृद्धाश्रमात रक्ताचा पाऊस! २ जणांची निघृण हत्या, ६ जण जखमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.