Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Palghar Crime: पालघर हादरलं! नवरात्रीच्या उपवासात मुलाने केला चिकन लॉलीपॉपसाठी हट्ट; आईने केली हत्या

नवरात्रीच्या उपवासात मुलाने लॉलीपॉप मागितल्याचा कारणावरून आईनेच आपल्या दोन मुलांना बेदम मारहाण करून एकाची हत्या केल्याचे समोर आले आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Sep 29, 2025 | 11:49 AM
crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )

crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )

Follow Us
Follow Us:

पालघर तालुक्यातील धनसार काशीपाडा येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. नवरात्रीच्या उपवासात मुलाने लॉलीपॉप मागितल्याचा कारणावरून आईनेच आपल्या दोन मुलांना बेदम मारहाण करून एकाची हत्या केल्याचे समोर आले आहे. मारहाणीत मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव चिन्मय गणेश घुमडे असे आहे. तो केवळ सात वर्षाचा आहे. तर त्याची मोठी बहीण गंभीर जखमी असून परिसरात संताप आणि हळहळ व्यक्त केली जात आहे.

Uttar Pradesh Crime: चेहऱ्यावर सॉस, हातात मोबाईल आणि फिल्मी ड्रामा; लग्न टाळण्यासाठी तरुणीने आखलं फिल्मी षड्यंत्र, पण…

नेमकं काय घडलं?

मारहाण करणाऱ्या आईचे नाव पल्लवी घुमडे (वय 40) असे आहे. पल्लीवीचे नवरात्रौत्सवाचे उपवास सुरू होते. त्यात मुलं हट्ट केल्यावर आई-वडील दोघेही त्यांना मारायचे अशी माहिती समोर आली आहे. घटनेच्या दिवशी दोन्ही मुलांनी चिकन आणून देण्याची मागणी केली. मात्र, या किरकोळ कारणावरून संतापलेल्या पल्लवीने स्वयंपाकघरातील लाटण उचलून मुलांना मारहाण केली. यात सात वर्षीय चिन्मयच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याची मोठी बहीण मात्र गंभीर जखमी असून उपचार सुरु आहेत. ही घटना उघड होताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पल्लवीला अटक केली. सध्या पालघर पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.

पती-पत्नी राहत होते वेगळा

मृत बालकाची आई पल्लवी घुमडे (वय 40) हिला पोलिसांनी अटक केली आहे. पल्लवी आणि तिची पती गणेश घुमडे हे मूळ भाईंदर येथे राहत होते. गणेश रिक्षा चालवून उदरनिर्वाह करत होता. पती-पत्नीमध्ये वैचारिक मतभेदांमुळे नेहमी वाद व्हायचे आणि त्यामुळे पाच महिन्यांपूर्वी पल्लवी पतीपासून वेगळी राहू लागली. ती आपल्या बहिणीकडे राहत होती आणि एका कंपनीत काम करत होती.

धावत्या लोकलमधून फेकला नारळ, डोक्याला लागून 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू

मुंबईची जीवनवाहिनी म्हणून लोकलची ओळख आहे. लोकलमधून पळून अनेक प्रवाश्यांचे मृत्यू झालं आहे. आता लोकल मधून पळून नाही तर धावत्या ट्रेनमधून
प्रवाशाने नारळ फेकल्याने एकाच मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. प्रवाशाने नारळ फेकला आणि तो पुलावरून जात असलेल्या तरुणाच्या डोक्याला लागल्याची घटना समोर आली आहे. त्याला उपचारांसाठी मुंबईच्या नायर रुग्णालयात नेण्यात आलं होत. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सकाळी पावणे नऊच्या दरम्यान भाईंदर नायगाव रेल्वे स्टेशनवरील, भाईंदर रेल्वे खाडी ब्रीजवर घडली आहे. संजय दत्ताराम भोईर (वय 25) असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे.

Uttar Pradesh Crime: बुलंदशहर हादरलं! वडिलांनीच केली सातवीत शिकणाऱ्या लेकीची हत्या, ५०० रुपयांसाठी रचला कट

Web Title: Palghar crime son insisted on chicken lollipop during navratri fast

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 29, 2025 | 11:49 AM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Navi Mumbai Crime: कोपरीतील मेघना ज्वेलर्स घरफोडीचा 24 तासांत छडा; महिलेसह दोघांना बेड्या
1

Navi Mumbai Crime: कोपरीतील मेघना ज्वेलर्स घरफोडीचा 24 तासांत छडा; महिलेसह दोघांना बेड्या

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी
2

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात
3

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात

Sachin Waze Bail: मोठी बातमी! अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेला दिलासा; विशेष NIA कोर्टाकडून जामीन
4

Sachin Waze Bail: मोठी बातमी! अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेला दिलासा; विशेष NIA कोर्टाकडून जामीन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.