Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पालघर हादरलं! खदानीत RTI कार्यकर्त्याचा निर्घृण खून; खदान मालकावर संशय

पालघरच्या विरारमध्ये RTI कार्यकर्ते आत्माराम पाटील यांची खदानीत दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. मंडळ अधिकाऱ्यांसमोर घडलेल्या या घटनेनंतर पोलिसांनी तपास सुरू केला असून आरोपीचा शोध सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 13, 2026 | 08:30 AM
crime ( फोटो सौजन्य - social media)

crime ( फोटो सौजन्य - social media)

Follow Us
Follow Us:
  • विरारच्या शिरगाव खदानीत RTI कार्यकर्त्याची हत्या झाली.
  • हल्ल्यात मंडळ अधिकारी प्रभाकर पाटील किरकोळ जखमी झाले.
  • पोलिसांनी आरोपीचा शोध आणि तपास सुरू केला आहे.
पालघर: पालघर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भरदिवसा एका RTI कार्यकर्तायची निर्घृण हत्या केल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे ही घटना मंडळ अधिकारी प्रभाकर पाटील यांच्या समोरच घडली. हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आत्माराम पाटील असे आहे. ते विरार पूर्वेतील शिरगाव परिसरातील खदानीत RTI कार्यकर्ते होते. तर प्रभाकर पाटील या हल्ल्यात किरकोळ जखमी झाले. त्यांच्या वाहनांचीही मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली.

काय नेमकं घडलं?

मृतक आत्माराम पाटील हे माहितीच्या अधिकाराचा वापर करून विविध प्रकरणांमध्ये पाठपुरावा करणारे RTI कार्यकर्ते म्हणून ओळखले जात होते. मंगळवारी दुपारी सुमारे दीड वाजण्याच्या सुमारास आत्माराम पाटील हे वसई तहसील कार्यालयातील मंडळ अधिकारी प्रभाकर पाटील यांच्यासोबत शिरगाव येथील खदानी परिसरात गेले होते. ते व्हॅगनआर कारने घटनास्थळी पोहोचले होते. त्यावेळी त्यांच्यावर हल्ला करण्यात आला.

Dharashiv Crime : कळंब पोलीस ठाण्यात ACB ची धडक कारवाई; 36 हजारांची लाच घेताना पोलीस अंमलदार जेरबंद

खदान मालक महेश भोईर याने त्यांच्या वाहनाची तोडफोड केली. त्यानंतर झालेल्या वादातून आत्माराम पाटील यांच्यावर दगडाने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच विरार पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून पुरावे गोळा करण्यात आले आहे . आरोपीचा शोध आणि पुढील तपास सुरू आहे.

ही हत्या खदानीशी संबंधित वादातून झाली की अन्य कोणत्या कारणामुळे याचा तपास पोलीस करत आहे. पोलिसांकडून सर्व शक्यता तपासल्या जात आहेत. आरोपीचा शोध आणि पुढील तपास सुरू आहे.भरदिवसा घडलेल्या या हत्येमुळे विरार आणि परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. RTI कार्यकर्त्यांच्या सुरक्षेचा मुद्दाही पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

वसई-विरार पट्ट्यात ‘मृतदेहांची मालिका’ सुरूच; 15 दिवसांत सहावी घटना, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

वसई-विरार आणि नालासोपारा पट्ट्यात गेल्या काही दिवसांपासून मृतदेह सापडण्याची मालिका सुरु आहेच. आता पुन्हा एकदा रविवारी सायंकाळी मुंबई-अहमदाबाद महामार्गावर महामार्गावरील विरार फाटा येथे एका अज्ञात पुरुषाचा सडलेल्या अवस्थेतील मृतदेह कचऱ्याजवळ आढळून आल्याचे समोर आले आहे. गेल्या १५ दिवसांत ही सहावी घटना आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.

येरवडा कारागृहातून जन्मठेपेची शिक्षा भोगणारा कैदी पळाला; जेवून येतो म्हणून गेला अन्…

💡

Frequently Asked Questions

  • Que: मृत RTI कार्यकर्त्याचे नाव काय आहे?

    Ans: मृत RTI कार्यकर्त्याचे नाव आत्माराम पाटील आहे.

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: ही घटना विरार पूर्वेतील शिरगाव खदानी परिसरात घडली.

  • Que: या प्रकरणात कोणाचे नाव समोर आले आहे?

    Ans: या प्रकरणात खदान मालक महेश भोईर याचे नाव समोर आले आहे.

Web Title: Palghar rocked rti activist brutally murdered in quarry quarry owner suspected

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 13, 2026 | 08:30 AM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Mumbai Crime News : मोहरम मिरवणुकीत खळबळ! ‘पेन किलर’च्या नावाखाली वाटल्या उंदीर मारण्याच्या विषारी गोळ्या
1

Mumbai Crime News : मोहरम मिरवणुकीत खळबळ! ‘पेन किलर’च्या नावाखाली वाटल्या उंदीर मारण्याच्या विषारी गोळ्या

Ketan Agrawal Case: 17 कोटींचा पॅलेस आणि चार्टर्ड विमानांच्या बातम्यांवर सियाच्या वडिलांचा खुलासा; सांगितलं लग्नाचं खरं बजेट
2

Ketan Agrawal Case: 17 कोटींचा पॅलेस आणि चार्टर्ड विमानांच्या बातम्यांवर सियाच्या वडिलांचा खुलासा; सांगितलं लग्नाचं खरं बजेट

Sangli Crime: पत्नीने प्रियकराच्या मदतीने केली पतीची हत्या, पोलिसांनी उघड केला बनाव
3

Sangli Crime: पत्नीने प्रियकराच्या मदतीने केली पतीची हत्या, पोलिसांनी उघड केला बनाव

Jalgaon Crime: उधारीचे पैसे परत न मिळाल्याचा आरोप; आत्महत्येपूर्वीच्या व्हिडिओने वाढली खळबळ
4

Jalgaon Crime: उधारीचे पैसे परत न मिळाल्याचा आरोप; आत्महत्येपूर्वीच्या व्हिडिओने वाढली खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.