Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Panvel News : नार्कोटीक्स कंट्रोल ब्यूरोची मोठी कारवाई; मंगला एक्स्प्रेसमधून 35 कोटींचे ड्रग्स जप्त

पनवेल रेल्वे स्थानकावर नार्कोटीक्स कंट्रोल ब्यूरो म्हणजेच अमली पदार्थ नियंत्रण विभागाने मोठी कारवाई करत सुमारे 3.5 किलोचे ड्रग्स जप्त केले आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Jul 18, 2025 | 06:05 PM
Panvel News : नार्कोटीक्स कंट्रोल ब्यूरोची मोठी कारवाई; मंगला एक्स्प्रेसमधून 35 कोटींचे ड्रग्स जप्त
Follow Us
Close
Follow Us:

पनवेल रेल्वे स्थानकावर नार्कोटीक्स कंट्रोल ब्यूरो म्हणजेच अमली पदार्थ नियंत्रण विभागाने मोठी कारवाई करत सुमारे 3.5 किलोचे ड्रग्स जप्त केले आहे. मंगला एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या दोन प्रवाशांकडून हे ड्रग्ज आज सकाळी जप्त करण्यात आले आहे. खाण्याच्या पुड्यामध्ये हे ड्रग्ज ठेवण्यात आले होते.मिळालेल्या माहितीनुसार, ही कारवाई गोपनीय माहितीनुसार करण्यात आली. जप्त करण्यात आलेल्या ड्रग्जची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत जवळपास 35 कोटी रुपयांपेक्षा अधिक असल्याचे सांगितले जात आहे.

सिंहगड रोड पोलिसांनी शस्त्रसाठा पकडला; 4 जणांना घेतले ताब्यात

ही कारवाई केल्यानंतर ड्रग्ज रेल्वे सुरक्षा दलाच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. ताब्यात घेतलेल्या प्रवाशांचा कोणत्या टोळीशी याचा संबंध आहे, तसेच कोणाला अटक झाली आहे का याबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही. मात्र अमली पदार्थ नियंत्रण विभाग आणि रेल्वे पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. पनवेल रेल्वे स्थानकावर अशा प्रकारचे मोठ्या प्रमाणात ड्रग्स जप्त होणे ही गंभीर बाब मानली जात आहे. शहरातील ड्रग्ज नेटवर्कचा मागोवा घेण्यासाठी तपास यंत्रणा सज्ज झाली असून, या कारवाईमुळे ड्रग्ज रॅकेट उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

बॅगा, टिफिन-पाण्याच्या बाटल्या अन् रक्ताने माखलेली मुलं, जवळच पडलेली एका मुलीचा मृतदेह; नेमकं काय घडलं?

Web Title: Panvel news major action by narcotics control bureau drugs worth rs 35 crore seized from mangala express

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 18, 2025 | 06:05 PM

Topics:  

  • crime
  • crime news
  • Marathi News
  • panvel

संबंधित बातम्या

Ahilyanagar News: नदीचे पाणी दूषित असल्याने जेऊर ग्रामस्थ आक्रमक, आरोग्याचा प्रश्न चव्हाट्यावर
1

Ahilyanagar News: नदीचे पाणी दूषित असल्याने जेऊर ग्रामस्थ आक्रमक, आरोग्याचा प्रश्न चव्हाट्यावर

Crime News: कोकणातील ‘या’ नदीतून अवैध वाळू उपसा; पोलिसांनी तिघांना थेट…
2

Crime News: कोकणातील ‘या’ नदीतून अवैध वाळू उपसा; पोलिसांनी तिघांना थेट…

Tire Thief Gang Arrested: दौलताबाद येथे गुड इअर कंपनीच्या गोदामातून टायर चोरीचा पर्दाफाश; लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त
3

Tire Thief Gang Arrested: दौलताबाद येथे गुड इअर कंपनीच्या गोदामातून टायर चोरीचा पर्दाफाश; लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

Pune Sahyadri Hospital Vandelised: रुग्णाच्या मृत्यूवरून संताप, हडपसरमध्ये सह्याद्री हॉस्पिटलची तोडफोड
4

Pune Sahyadri Hospital Vandelised: रुग्णाच्या मृत्यूवरून संताप, हडपसरमध्ये सह्याद्री हॉस्पिटलची तोडफोड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.