Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Parbhani Crime: नातेवाइकांचा विरोध आणि प्रेमभंगातून तरुणाची रेल्वेसमोर आत्महत्या, व्हॉट्सअॅप स्टेटसवर ठेवला भावनिक संदेश

परभणी जिल्ह्यातील ब्राह्मणगाव येथे एका तरुणाने प्रेमसंबंधातील नैराश्यामुळे रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या केली. मृत तरुणाचे नाव माणिक कारभारी खोसे (वय २५) आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Oct 14, 2025 | 11:51 AM
crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )

crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )

Follow Us
Close
Follow Us:

परभणी जिल्ह्यातील ब्राह्मणगाव येथे एका तरुणाने प्रेमसंबंधातील नैराश्यामुळे रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या केली. मृत तरुणाचे नाव माणिक कारभारी खोसे (वय २५) आहे. आत्महत्येपूर्वी माणिकने आपल्या व्हॉट्सअॅप स्टेटसवर भावनिक संदेश ठेवला आणि तो नातेवाइकांनाही पाठवला. संदेशातून त्याचा मानसिक तणाव आणि प्रेमभंगातील अस्वस्थता स्पष्टपणे दिसत आहे.

Pune Crime: चोरीसाठी आलेल्या तीन चोरांना नागरिकांकडून बेदम मारहाण; एकाचा मृत्यू; पुणे येथील घटना

नेमकं काय घडलं?

माणिकचे एका विवाहित महिलेसोबत प्रेमसंबंध होते. महिला पतीच्या छळाला कंटाळून माहेरी राहू लागली होती. या काळात माणिक आणि त्या महिलेमधील नातं अधिक दृढ झाले आणि ते विवाहापर्यंत पोहोचले.

परंतु, या नात्याला नातेवाइकांकडून तीव्र विरोध मिळाला. सततच्या विरोधामुळे माणिक मानसिक तणावाखाली आला आणि अखेर रविवारी रात्री सुमारे १०.३० वाजेच्या सुमारास रखळगाव शिवारात धावत्या रेल्वेसमोर उडी मारून जीवन संपवलं.

पोलीस कारवाई

घटनेची माहिती मिळताच, पोलीस निरीक्षक दीपक बोरसे, हवालदार मधुकर जाधव आणि पोलीस कॉन्स्टेबल जिवणे यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह नातेवाइकांच्या स्वाधीन करण्यात आला. या प्रकरणी सेलू पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.

महत्वाचे मुद्दे

  • मृतकाचे नाव: माणिक कारभारी खोसे, वय २५
  • घटना: प्रेमभंगामुळे रेल्वेसमोर उडी, आत्महत्या
  • ठिकाण: ब्राह्मणगाव, सेलू तालुका, परभणी
  • कारण: नातेवाइकांचा विरोध, मानसिक तणाव
  • व्हॉट्सअॅप स्टेटसवर भावनिक संदेश
Jalgaon Crime: गुगलवर नंबर शोधन पडलं महागात! वॉशिंग मशीनच्या नावाखाली मोबाईल हॅक; जळगावमध्ये ४.६५ लाखांची फसवणूक

शिक्षकाने कपडे बदलतानाचा व्हिडीओ बनवला, AI चा वापर करून…

परभणी जिल्ह्यातून एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. शाळेच्या सहलीला जाणं एका विद्यार्थिनीला महागात पडल आहे. एका शिक्षकाने विद्यार्थीनीचा कपडे बदलतानाचा व्हिडीओ काढल्याचे समोर आले आहे. एवढेच नाही तर शिक्षकाने एआयचा वापर करुन तिचे अश्लील व्हिडीओ बनवले आणि तिला ब्लॅकमेल करत लैंगिक अत्याचार केल्याचे धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, संतोष मलसटवाड हा नराधम परभणीतील एका शाळेत शिक्षक आहे. या शाळेने रायगड आणि महाबळेश्वर या ठिकाणी शाळेची सहल काढली होती. दरम्यान, सहलीदरम्यान विकृत मानसिकता असलेल्या संतोषने 16 वर्षीय विद्यार्थीनीचे कपडे बदलत असताना गुपचूप व्हिडीओ काढला. त्यानंतर एआयचा वापर करुन तिचे काही अश्लील व्हिडीओ देखील बनवले. तिला अश्लील फोटो आणि व्हिडीओ सर्वत्र पाठवेन, अशी धमकी देत शिक्षकाने विद्यार्थीनीवर लैंगिक अत्याचार केले आहेत. एवढेच नाही तर या प्रकरणात त्याने काही मित्रांचे मदत घेतल्याचे देखील समोर आले आहे.

 

 

 

 

 

 

Web Title: Parbhani crimeyoung man commits suicide in front of train due to opposition from relatives and love breakup

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 14, 2025 | 11:51 AM

Topics:  

  • crime
  • Parbhani
  • parbhani crime

संबंधित बातम्या

Mumbai Crime: दिल्ली बॉम्बस्फोटाच्या धमकीने माजी महापालिका अधिकाऱ्याला १६ लाखांचा गंडा; ATS–NIA नावाखाली सायबर फसवणूक
1

Mumbai Crime: दिल्ली बॉम्बस्फोटाच्या धमकीने माजी महापालिका अधिकाऱ्याला १६ लाखांचा गंडा; ATS–NIA नावाखाली सायबर फसवणूक

Buldhana: लाडक्या बहीण योजनेच्या पैशांवर डल्ला! पत्नी माहेरी गेली अन् नवऱ्याने दुसरीच ‘बायको’ बँकेत उभी केली;
2

Buldhana: लाडक्या बहीण योजनेच्या पैशांवर डल्ला! पत्नी माहेरी गेली अन् नवऱ्याने दुसरीच ‘बायको’ बँकेत उभी केली;

Wardha Crime: मानसिक रुग्णाचा नग्नावस्थेत तांडव; दंडुक्याच्या हल्ल्यात दोन ठार, पोलिसासह चौघे जखमी
3

Wardha Crime: मानसिक रुग्णाचा नग्नावस्थेत तांडव; दंडुक्याच्या हल्ल्यात दोन ठार, पोलिसासह चौघे जखमी

Gadchiroli Crime: मित्रानेच केला घात! सोन्याच्या चैनसाठी आरडी एजंटची दारू पाजून सत्तूरने निर्घृण हत्या; आधी दारू पाजली, नंतर…
4

Gadchiroli Crime: मित्रानेच केला घात! सोन्याच्या चैनसाठी आरडी एजंटची दारू पाजून सत्तूरने निर्घृण हत्या; आधी दारू पाजली, नंतर…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.