2004 मध्ये झालेल्या राज्यातील विधानसभा निवडणुकीत त्यांनी पाथरी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवली आणि विजयही मिळवला.
परळी येथून रिक्षातून प्रवाशी गंगाखेडला येत असताना रिक्षाचालकाचे रिक्षावरील नियंत्रण सुटले. त्यानंतर रिक्षा पलटी झाली. या रिक्षाने तीन पलट्या घेऊन रस्त्याच्या बाजूला पडली.
क्षणातच आगीने ट्रॅक्टरला आपल्या कवेत घेतले. ही बाब लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. परिसरातील नागरिकांच्या मदतीने आणि दुसऱ्या ट्रॅक्टरच्या सहाय्याने पेटता ट्रॅक्टर बाजूला केला.
जिंतूर तालुक्यातील सावंगी येथील संतोष नितनवरे यांनी जिंतूर पोलिस ठाण्यात एक तक्रार दाखल केली. त्याद्वारे, त्यांची बहिण सुनीता हिचा पती राजू आवचार याने क्षुल्लक कारणातून छळ सुरु केला.
खासदार सुप्रिया सुळे यांनी परभणी दौरा करुन मयत मयत सोमनाथ सूर्यवंशी व विजय वाकोडे यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी त्यांनी कुटुंबियांचे सांत्वन करुन न्यायाची मागणी केली.
गंगाखेड आगाराची बस लातूर मुक्कामी होती. गुरूवारी सकाळी लातूरहुन पानगाव, रेणापूर, धर्मापुरी गंगाखेडमार्गे परभणीला जात होती. बसने (एम.एच २० बी.एल.२६९१) लातूर मार्गाने थांबा घेत गंगाखेड येथे आली.
राज्यामध्ये बीड प्रकरण व परभणी प्रकरण जोरदार तापले आहे. यामुळे विरोधक देखील आक्रमक झाले आहेत. काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर या परभणी व बीड प्रकरणावरुन देवेंद्र फडणवीसांवर टीका केली आहे.
स्मारक पाडण्याच्या विरोधात झालेल्या हिंसाचारानंतर आंबेडकरवादी सोमनाथ सुर्यवंसी आणि विजय वाकोडे यांचा मृत्यू झाला होता. मात्र, दोघांचाही वेगवेगळ्या परिस्थितीत मृत्यू झाला.
राहुल गांधी सकाळी 10.30 वाजता दिल्लीहून रवाना होतील. दुपारी 12.30 वाजता ते विशेष विमानाने नांदेडला पोहोचतील. येथून ते थेट कारने परभणीला जाणार आहेत. दुपारी 2.15 वाजता ते परभणीला पोहोचतील.
सोमनाथ सूर्यवंशीच्या शवविच्छेदनाचा अहवाल समोर आला आहे. हा अहवाल वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी 'एक्स' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केला असून प्रकार धक्कादायक असल्याचं म्हटलं आहे.