Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News: अल्पवयीन खेळाडूवर कथित लैंगिक अत्याचार; प्रशिक्षकाविरोधात FIR दाखल

क्रीडा प्रशिक्षणासाठी गेलेल्या अल्पवयीन खेळाडूसोबत नेमकं काय घडलं? पटियालात कथित लैंगिक अत्याचाराचं प्रकरण समोर आलं असून प्रशिक्षकाविरोधात FIR दाखल झाली आहे.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Sep 22, 2026 | 08:20 PM
Crime News: अल्पवयीन खेळाडूवर कथित लैंगिक अत्याचार; प्रशिक्षकाविरोधात FIR दाखल

Crime News: अल्पवयीन खेळाडूवर कथित लैंगिक अत्याचार; प्रशिक्षकाविरोधात FIR दाखल

Follow Us
Follow Us:
  • पटियालात अल्पवयीन खेळाडूवर कथित लैंगिक अत्याचाराचा
  • कझाकस्तानी सायकलिंग प्रशिक्षकाविरोधात FIR
  • पासपोर्ट जप्त; पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू
पटियाला: पटियाला येथील नेताजी सुभाष राष्ट्रीय क्रीडा संस्थेत एका अल्पवयीन खेळाडूवर कथित लैंगिक अत्याचार झाल्याचं प्रकरण समोर आलं आहे. या प्रकरणी पटियाला पोलिसांनी कझाकस्तानी सायकलिंग प्रशिक्षक मॅक्सत अयझबायेव यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, घटना 13 सप्टेंबर रोजी घडली, तर 18 सप्टेंबर रोजी याबाबत तक्रार प्राप्त झाली.

आरोपीविरोधात FIR दाखल

पटियाला शहर पोलीस अधीक्षक मोहित अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीविरोधात भारतीय न्याय संहितेतील कलम 64(2) आणि 351(3) तसेच पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून या प्रकरणातील उपलब्ध पुरावे आणि संबंधित तथ्यांची चौकशी सुरू आहे.

हेही वाचा: Crime News: गणपती दर्शनाला मित्र-मैत्रिणींसोबत गेल्याच्या संशयातून पतीचा पत्नीवर चाकूने हल्ला

विशेष पथकांकडून आरोपीचा शोध

तपासादरम्यान आरोपी दिल्लीतील एका सायकलिंग शिबिरात सहभागी होण्याची शक्यता असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे विशेष पथकांनी अनेक ठिकाणी छापे टाकले. मात्र, आरोपीचा ठावठिकाणा लागलेला नाही. पोलिसांनी त्याचा पासपोर्ट जप्त केला असून त्याचा शोध सुरू आहे.

पीडितेची वैद्यकीय तपासणी

अल्पवयीन खेळाडूची आवश्यक वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. वैद्यकीय तपासणीतील निष्कर्ष आणि तपासादरम्यान समोर येणाऱ्या इतर तथ्यांच्या आधारे पुढील कारवाई केली जाणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

हेही वाचा: दिल्ली हादरली! इस्कॉन मंदिराजवळ १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर कथित सामूहिक बलात्कार; एक आरोपी चकमकीनंतर अटकेत

पीडितेची ओळख गोपनीय

पॉक्सो कायद्यानुसार अल्पवयीन पीडितेची ओळख गोपनीय ठेवण्यात आली आहे. तिचं नाव, फोटो, पत्ता किंवा ओळख उघड होईल अशी कोणतीही माहिती प्रसिद्ध करू नये, असं आवाहन करण्यात आलं आहे. प्रसारमाध्यमे आणि इतर व्यक्तींनी पीडित मुलगी व तिच्या कुटुंबीयांशी थेट संपर्क टाळण्यास सांगण्यात आलं आहे.

Web Title: Patiala minor athlete alleged sexual assault case cycling coach fir

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 22, 2026 | 08:20 PM

Topics:  

  • crime news
  • Sexual Assault Case

संबंधित बातम्या

डीजेचा दणदणाट पडला महागात, नियम मोडणाऱ्या दोन गणेश मंडळांवर गुन्हे दाखल; शिरगाव-परंदवडी पोलिसांची कारवाई
1

डीजेचा दणदणाट पडला महागात, नियम मोडणाऱ्या दोन गणेश मंडळांवर गुन्हे दाखल; शिरगाव-परंदवडी पोलिसांची कारवाई

नांदेड हादरलं! ५० हजारांच्या हुंड्यासाठी केला छळ; विवाहितेने गळफास घेऊन संपवलं जीवन
2

नांदेड हादरलं! ५० हजारांच्या हुंड्यासाठी केला छळ; विवाहितेने गळफास घेऊन संपवलं जीवन

Jamui Molestation Case: जमुई विनयभंग प्रकरणातील दोन आरोपींचे एन्कांऊटंर; पोलिसांच्या चकमकीत नेमकं काय घडलं?
3

Jamui Molestation Case: जमुई विनयभंग प्रकरणातील दोन आरोपींचे एन्कांऊटंर; पोलिसांच्या चकमकीत नेमकं काय घडलं?

गणपती विसर्जन मिरवणुकीत जाण्यास वडिलांचा नकार, सहावीतील विद्यार्थ्याने संपवलं जीवन; जळगावमधील घटना
4

गणपती विसर्जन मिरवणुकीत जाण्यास वडिलांचा नकार, सहावीतील विद्यार्थ्याने संपवलं जीवन; जळगावमधील घटना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.