Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पाटण्यात धक्कादायक घटना; मुलाच्या नशेच्या सवयीवरून वाद, जळालेल्या अवस्थेत सापडला आईचा मृतदेह

पाटण्यात आई-मुलाच्या नात्याला धक्का देणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेचा जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला असून, या प्रकरणात मुलावर संशय व्यक्त केला जात आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 22, 2026 | 11:58 AM
पाटण्यात धक्कादायक घटना; मुलाच्या नशेच्या सवयीवरून वाद, जळालेल्या अवस्थेत सापडसा आईचा मृतदेह

पाटण्यात धक्कादायक घटना; मुलाच्या नशेच्या सवयीवरून वाद, जळालेल्या अवस्थेत सापडसा आईचा मृतदेह

Follow Us
Follow Us:
  • भाड्याच्या घरात ६० वर्षीय महिलेचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह
  • अमली पदार्थांच्या सेवनावरून आई-मुलामध्ये वारंवार वाद होत असल्याची माहिती
  • एफएसएल पथकाकडून घटनास्थळाची तपासणी; शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा
आई-मुलाच्या नात्याला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर येत आहे. पाटणा शहरातील खाजेकला पोलिस ठाण्याच्या परिसरात एका महिलेचा जळलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला ज्यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली. महिला भाड्याच्या घरात आपल्या मुलासोबत राहत होती. अशात मुलावर आता आईच्या हत्येचा आरोप लावला जात आहे. मृतदेहाची ओळख ६० वर्षीय रेखा देवी उर्फ मंजू देवी अशी पटली आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल केला असून पोलिस प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. चला सविस्तर तपशील जाणून घेऊया.

मोठी बातमी ! आमदार अमित गोरखे यांच्या वाहनाला नाशिकमध्ये अपघात; दोन वाहनांमध्ये झाली धडक

पोलिसांचा तपास सुरु

एएसपी राजकिशोर सिंह यांनी सांगितले की, अमली पदार्थांच्या सेवनावरून आई आणि मुलामध्ये सतत वाद होत असायचे. प्रकरणाची माहिती मिळताच खजेकलान पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी दुल्ली घाटाजवळ पोहचून घटनास्थळावरुन मृतदेह आपल्या ताब्यात घेतला. त्यांनी घटनास्थळाचे नीट निरीक्षण केले, एफएसएल टीमनेही घटनास्थळी दाखल होऊन संपूर्ण तपास केला आणि तिथून सर्व पुरावे गोळा केले. आरोपी मुलगा आणि आजूबाज्याच्या लोकांचीही चाैकशी करुन घटनेसंबंधित आवश्यक माहिती गोळा करण्यात आली. पोलिस सध्या घटनेचा तपास करुन आरोपीचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहे. यासोबतच हत्येमागचे नेमके कारण समजून घेण्याचा प्रयत्न पोलिस करत आहेत.

धक्कादायक ! घरखर्चाचा वाद बेतला जीवावर; संतापलेल्या मुलाने थेट बापाच्या पोटात भोसकला स्क्रू ड्रायव्हर

पोलिस अधिकारी करणार अंतिम संस्कार

पोलिसांनी संशयित आरोपी मुलाची चाैकशी केली असून अद्याप गुन्हा सिद्ध झालेला नाही. एएसपी राजकिशोर सिंह यांनी सांगितले की, शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर वृद्ध महिलेच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. या अहवालानंतरच पुढील कायदेशीर कारवाई देखील केली जाईल. शवविच्छेदनानंतर, पोलीस देखरेखीखाली संबंधित महिलेवर पोलिसांकडून अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. यानंतर संबंधित कलमांअंतर्गत आरोपीवर योग्य ती शिक्षा देण्यात येईल.

 

Web Title: Patna mother death case son suspected over drug addiction dispute burnt body found in room

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 22, 2026 | 10:59 AM

Topics:  

  • crime news
  • Murder Case
  • patna

संबंधित बातम्या

नागपुरात ‘दृश्यम’ स्टाईल हत्या; जंगलात जमिनीत पुरलेला मृतदेह आढळला, कापलेले 2 लिंबू…
1

नागपुरात ‘दृश्यम’ स्टाईल हत्या; जंगलात जमिनीत पुरलेला मृतदेह आढळला, कापलेले 2 लिंबू…

धक्कादायक ! घरखर्चाचा वाद बेतला जीवावर; संतापलेल्या मुलाने थेट बापाच्या पोटात भोसकला स्क्रू ड्रायव्हर
2

धक्कादायक ! घरखर्चाचा वाद बेतला जीवावर; संतापलेल्या मुलाने थेट बापाच्या पोटात भोसकला स्क्रू ड्रायव्हर

सासवडमध्ये कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे, कार आडवी लावून वकिलासह पत्नीला बेदम मारहाण; शहरात संताप
3

सासवडमध्ये कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे, कार आडवी लावून वकिलासह पत्नीला बेदम मारहाण; शहरात संताप

शाहूनगर डोरेमॉन खून प्रकरणी मोठी अपडेट; पोलिसांनी आरोपींना तेलंगणातून घेतले ताब्यात
4

शाहूनगर डोरेमॉन खून प्रकरणी मोठी अपडेट; पोलिसांनी आरोपींना तेलंगणातून घेतले ताब्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.