Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सणसवाडीत मेहुण्यांनी पाडला दाजीचा दात; लोखंडी गजानेही केली मारहाण

सणसवाडी (ता.शिरुर) येथील अरेश भोसले याची पत्नी विश्रांतवाडी येथे माहेरी गेली आहे. त्यामुळे अरेश त्याच्या पत्नीला भेटण्यासाठी सासरी गेला होता. त्यानंतर अरेश घरी असताना त्याचे तिघे मेहुणे अरेशकडे आले. त्यांनी अरेशला आमच्या घरी कशाला येतो? असे म्हणून शिवीगाळ करत मारहाणही केली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 14, 2024 | 01:31 PM
दारूड्याने क्षुल्लक कारणावरून पुजाऱ्याला केली मारहाण

दारूड्याने क्षुल्लक कारणावरून पुजाऱ्याला केली मारहाण

Follow Us
Close
Follow Us:

शिक्रापूर : सणसवाडी (ता.शिरुर) येथे पत्नीला भेटण्यासाठी सासरी जाणाऱ्या एका व्यक्तीला त्याच्या तिघा मेहुण्यांनी बेदम मारहाण करत दात पाडल्याची घटना घडली. याप्रकरणी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे राधे डीपीशन काळे, गुट्टन डीपीशन काळे, बहाद्दूर डीपीशन काळे या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेदेखील वाचा : लग्नाचे आमिष दाखवून विवाहितेवर लैंगिक अत्याचार; शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी न्यायचा अन्…

सणसवाडी (ता.शिरुर) येथील अरेश भोसले याची पत्नी विश्रांतवाडी येथे माहेरी गेली आहे. त्यामुळे अरेश त्याच्या पत्नीला भेटण्यासाठी सासरी गेला होता. त्यानंतर अरेश घरी असताना त्याचे तिघे मेहुणे अरेशकडे आले. त्यांनी अरेशला आमच्या घरी कशाला येतो? असे म्हणून शिवीगाळ, दमदाटी करत लाकडी दांडके, लोखंडी गजाने बेदम मारहाण केली. यामध्ये ती व्यक्ती जखमी झाली. यावेळी झालेल्या मारहाणीमध्ये अरेशचा दात पडला. यामध्ये तो बेशुद्धही झाला. दरम्यान, मारहाण करणारे तिघे पळून गेले.

याबाबत अरेश दादू भोसले (वय ३०, रा. सणसवाडी ता. शिरुर जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी राधे डीपीशन काळे, गुट्टन डीपीशन काळे, बहाद्दूर डीपीशन काळे (तिघे रा. विश्रांतवाडी ता. हवेली जि. पुणे) या सर्वांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास शिक्रापूर पोलीस करत आहेत.

गुन्हेगारी घटनांमध्ये होतीये सातत्याने वाढ

राज्यात गुन्हेगारी घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. त्यात खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा यांसारख्या घटना तर घडत आहेत. याशिवाय, महिलांवरील अत्याचाराच्या घटनेत लक्षणीय वाढ होत असल्याचे म्हटले जात आहे. असे असताना आता सणसवाडीत मेहुण्यांनी दाजीचा दात पाडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

हेदेखील वाचा : डोळे, चेहरा आणि गुप्तांगावर जखमा…,लैगिंक अत्याचारानंतर हत्या! कोलकात्याच्या ‘निर्भया’ हत्येचे गुढ असे उकलले

Web Title: Peoples beaten to brother in law incident in shikrapur nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 14, 2024 | 01:31 PM

Topics:  

  • crime news
  • Shikrapur Crime
  • Shikrapur News

संबंधित बातम्या

पाचगणीहून पुण्यापर्यंत अपहरणाचा ‘तो’ बनाव उघड; मेढा पोलिसांच्या तत्परतेने सत्य समोर
1

पाचगणीहून पुण्यापर्यंत अपहरणाचा ‘तो’ बनाव उघड; मेढा पोलिसांच्या तत्परतेने सत्य समोर

पुणे पोलिसांकडून मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश, 6 जणांना अटक; तब्बल ‘इतक्या’ कोटींचे ड्रग्ज पकडले
2

पुणे पोलिसांकडून मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश, 6 जणांना अटक; तब्बल ‘इतक्या’ कोटींचे ड्रग्ज पकडले

Crime News: ‘विनापरवानगी पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ आंदोलन’; पुणे पोलिसांचा कारवाईचा बडगा, थेट…
3

Crime News: ‘विनापरवानगी पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ आंदोलन’; पुणे पोलिसांचा कारवाईचा बडगा, थेट…

आई-बहिणीवरून शिवीगाळ केल्याचा राग अनावर; पुण्यात बांबूने मारहाण करून एकाचा खून
4

आई-बहिणीवरून शिवीगाळ केल्याचा राग अनावर; पुण्यात बांबूने मारहाण करून एकाचा खून

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.