Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

POCSO Crime: 7 वर्षीय मुलाला फूस लावून धार्मिक स्थळी नेट अश्लील चाळे; CCTV मध्ये कैद घटना

छत्रपती संभाजीनगरमध्ये 7 वर्षीय मुलाला फूस लावून धार्मिक स्थळी नेऊन त्याच्यासोबत अश्लील वर्तन केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलाने घरी सांगितल्यानंतर जिन्सी पोलिसांनी CCTV फुटेजच्या आधारे आरोपी उमेर शेख याला अटक केली असून POCSO अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 11, 2026 | 01:49 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • 7 वर्षीय मुलाला फूस लावून धार्मिक स्थळी नेण्यात आले.
  • आरोपीने मुलासोबत अश्लील वर्तन केल्याचा आरोप.
  • CCTV फुटेजच्या आधारे आरोपीला अटक करण्यात आली.
छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar crime) येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका ७ वर्षाच्या अल्पवयीन मुलाला फूस लावून धार्मिक स्थळी नेऊन अश्लील चाळे करण्यात आल्याचे समोर आले आहे. या घटनेने कृत्याप्रकरणी जिन्सी पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध POCSO अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने परिसरात संताप व्यक्त केली जात आहे. (Chhatrapati Sambhajinagar crime)

काय घडलं नेमकं?

१ जून रोजी सकाळी ही घटना घडली. फिर्यादी महिलेचा ७ वर्षांचा मुलगा झोका पाहण्यासाठी गेला होता. (Chhatrapati Sambhajinagar crime) त्याच वेळी तिथे राहणारा आरोपी उमर शेख याने या लहान मुलाला जवळ बोलावले आणि फूस लावून धार्मिक स्थळी नेले. आत नेल्यानंतर आरोपीने मुलाला स्वतःच्या मांडीवर बसवून त्याच्याशी अत्यंत अश्लील कृत्य केले. एवढेच नाही तर मुलाला मांडीवर झोपवून त्याने घट्ट पकडून ठेवले. यामुळे विकृत प्रकारामुळे मुलगा प्रचंड घाबरला आणि काही वेळानंतर आरोपीने त्याला मशिदीबाहेर सोडले आणि तो तेथून पसार झाला.

Thane Crime: ठाण्यात 12 तासांत दोन हत्यांनी खळबळ; मासुदा तलावाजवळ दगडाने ठेचून व्यक्तीची हत्या

या घटनेनंतर मुलगा जेव्हा घरी परतला तेव्हा तो प्रचंड घाबरलेल्या अवस्थेत होता. मुलाची अशी स्थिती पाहून आईला संशय आला. आईने त्याला विश्वासात घेत चौकशी केली. पीडित मुलाने आपल्यासोबत घडलेला सर्व प्रकार रडत रडत सांगितला. मुलाने दिलेल्या या धक्कादायक माहितीनंतर कुटुंबीयांनी तात्काळ जिन्सी पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली.

पोलिसांनी तपासाला सुरुवात केली असता मशिदीच्या परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) फुटेज तपासले. त्यात घडलेली सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. (Chhatrapati Sambhajinagar crime) या भक्कम पुराव्याआधारे पोलिसांनी आरोपीला तात्काळ बेड्या ठोकल्या. त्याच्या विरुद्ध पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला हजर केले असता, न्यायालयाने त्याची गुन्ह्याची पार्श्वभूमी आणि पुढील तपास लक्षात घेऊन त्याला 12 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे.

19 वर्षीय मुलाने झोपेतच वडिलांच्या डोक्यात दांडा घालून केली हत्या

छत्रपती संभाजीनगर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पोटच्या मुलानेच आपल्या जन्मदात्या वडिलांची हत्या केल्याचे समोर आले आहे. वडील झोपेत असतांना त्याने डोक्यात लाकडी दांड्याने वार करत निर्घृण हत्या केली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. घडलेली घटना छत्रपती संभाजीनगरमधील कटकट गेट परिसरात घडली.

पंढरपूरहून परतणाऱ्या भाविकांच्या कारला भीषण धडक; पाच जण गंभीर जखमी

💡

Frequently Asked Questions

  • Que: आरोपीला कोणत्या कायद्यांतर्गत अटक करण्यात आली?

    Ans: आरोपीवर POCSO कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • Que: मुलाने घटना कोणाला सांगितली?

    Ans: मुलाने घरी जाऊन आईला संपूर्ण प्रकार सांगितला.

  • Que: आरोपीला किती दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली?

    Ans: आरोपीला 12 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Web Title: Pocso crime 7 year old boy lured to a religious site and subjected to obscene acts incident captured on cctv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 11, 2026 | 01:49 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • Chhatrapati Sambhajinagar Crime
  • crime

संबंधित बातम्या

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक
1

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत
2

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले
3

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले

Devendra Fadnavis On Marathwada: मराठवाडा ७ वर्षांत दुष्काळमुक्त करणार; देवेंद्र फडणवीसांनी सांगितला खास प्लॅन
4

Devendra Fadnavis On Marathwada: मराठवाडा ७ वर्षांत दुष्काळमुक्त करणार; देवेंद्र फडणवीसांनी सांगितला खास प्लॅन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.