Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 3 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

धक्कादायक ! लातूरमध्ये अघोरी पूजेचा कट पोलिसांकडून उद्ध्वस्त; अल्पवयीन मुलीला विवस्त्र करून लोकांसमोर…

लक्ष्मी पूजेच्या नावाखाली कथित अघोरी पूजा करण्याची तयारी सुरू होती. या पूजेमध्ये एका अघोरीसह सुमारे १५ जण सहभागी होणार होते, असे सांगण्यात येत आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 18, 2026 | 09:38 AM
लातूरमध्ये अघोरी पूजेचा कट पोलिसांकडून उद्ध्वस्त; अल्पवयीन मुलीला विवस्त्र करून लोकांसमोर...

लातूरमध्ये अघोरी पूजेचा कट पोलिसांकडून उद्ध्वस्त; अल्पवयीन मुलीला विवस्त्र करून लोकांसमोर...

Follow Us
Follow Us:

लातूर : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यातच लातूर जिल्ह्यात अंधश्रद्धा आणि कथित काळ्या जादूशी संबंधित एक खळबळजनक प्रकरण उघडकीस आले आहे. पैशांचा वर्षाव होईल, या अंधश्रद्धेच्या आशेने एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला विवस्त्र करून तिच्याकडून अघोरी पूजा करवण्याचा कट रचण्यात आल्याचा आरोप आहे. मात्र, ही घटना घडण्यापूर्वीच पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी हा कट उघडकीस आणून अल्पवयीन मुलीची सुटका केली.

उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील लातूर-उदगीर रस्त्यावरील करदाखेल पाटीजवळ ही घटना घडली. पोलिसांच्या माहितीनुसार, लक्ष्मी पूजेच्या नावाखाली कथित अघोरी पूजा करण्याची तयारी सुरू होती. या पूजेमध्ये एका अघोरीसह सुमारे १५ जण सहभागी होणार होते, असे सांगण्यात येत आहे. असा आरोप आहे की, पैशांचा पाऊस पडेल, या अंधश्रद्धेखाली, विधीसाठी आलेल्या लोकांसमोर एका १५ वर्षीय मुलीला विवस्त्र अवस्थेत झोपवून तिच्यासोबत अघोरी विधी करण्याचा कट रचण्यात आला होता. त्या अल्पवयीन मुलीला रात्रीच्या वेळी तिथे आणण्याची तयारी सुरू होती.

संभाव्य नेटवर्कचा तपास सुरू

या घटनेची माहिती मिळताच, उदगीर ग्रामीण पोलिस तत्काळ घटनास्थळी पोहोचले आणि कथित विधीची तयारी थांबवली. पोलिसांनी या घटनेत सहभागी असलेल्यांच्या भूमिकेचा तपास सुरू केला आहे. महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानवीय, दुष्ट, अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक कायदा, तसेच पॉक्सो कायद्याच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चक्क न्यायाधीशांच्या खुर्चीवर केली काळी जादू

कर्नाटकातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. न्यायालयातील प्रकरणाचा निकाल आपल्या बाजूने लागावा यासाठी न्यायाधीशांच्या खुर्चीवरच काळी जादू केल्याचा प्रकार समोर आला आहे. यासाठी न्यायाधीशांच्या खुर्चीवर कथितपणे मंत्रोच्चार केलेले पांढऱ्या मोहरीचे दाणे शिंपडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी 65 वर्षीय मंजुला नावाच्या महिलेला पोलिसांनी अटक केली असून तिला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

CJI Suryakant News : मुलांकडून अशा चुका…; अपमानास्पद भाषा वापरणाऱ्या वकिलावर सरन्यायाधीश सूर्यकांत यांची प्रतिक्रीया

Web Title: Police foil plot for occult ritual in latur

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 18, 2026 | 09:38 AM

Topics:  

  • Black magic
  • crime news
  • Latur news

संबंधित बातम्या

डिजिटल अरेस्टचा थरार! पोलिसाचा गणवेश, मागे तिरंगा अन्…; महिलेला ३ कोटींना घातला गंडा
1

डिजिटल अरेस्टचा थरार! पोलिसाचा गणवेश, मागे तिरंगा अन्…; महिलेला ३ कोटींना घातला गंडा

बसस्थानकात महिलांचे दागिने लंपास करणाऱ्या टोळीला ठोकल्या बेड्या, मंचर पोलिसांची कारवाई; तब्बल…
2

बसस्थानकात महिलांचे दागिने लंपास करणाऱ्या टोळीला ठोकल्या बेड्या, मंचर पोलिसांची कारवाई; तब्बल…

Crime News: पत्नीला हत्येच्या गुन्ह्यात अडकवण्याचा डाव; तपासातच उलगडली ३ खुनांची थरारक कहाणी
3

Crime News: पत्नीला हत्येच्या गुन्ह्यात अडकवण्याचा डाव; तपासातच उलगडली ३ खुनांची थरारक कहाणी

घरातच थाटला तंबाखूचा कारखाना! अमूलच्या नावाने बनावट चीजही बनविले; पोलिसांनी केली मोठी कारवाई
4

घरातच थाटला तंबाखूचा कारखाना! अमूलच्या नावाने बनावट चीजही बनविले; पोलिसांनी केली मोठी कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.