पुलाची शिरोली फाटा येथील स्वागत कमानीपासून मुख्य रस्त्यावरून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौका (माळवाडी) पर्यंत मांत्रिक व त्याच्या साथीदाराची धिंड काढण्यात आली.
Sambhajinagar Crime : एका भोंदू बाबावर लोकांकडून भूत उतरवण्याच्या नावाखाली अमानुष कृत्य केल्याचा आरोप आहे. या बाबाने लोकांना चक्क बुटाने मारहाण केली आणि स्वतःची मूत्रही प्यायला लावले, असा आरोप आहे.
संपत भाईक तात्काळ २ किमी अंतर असलेल्या त्या शेताच्या ठिकाणी गेले.संबंधित वस्तूंची पाहणी करीत हे सर्व थोतांड व अंधश्रद्धेचा प्रकार असून घाबरून जाऊ नका असा उपस्थित शेतकऱ्यांना दिलासा दिला
शनिवारी ( २९ मार्च) रात्री अमावस्येच्या दिवशी ८ वाजण्याच्या सुमारास संबंधित महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले. या महिलेचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.