Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Serial Killer : आधी समलैंगिक संबंध ठेवायचा नंतर…! अखेर असा सापडला 10 जणांची हत्या करणारा सीरियल किलर

Serial Killer News: पंजाबमधील रुपनगरमध्ये पोलिसांनी आतापर्यंत १० जणांची हत्या करणाऱ्या सीरियल किलरला अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे सीरियल किलर पूर्वी तरुणांचा शोध घेत होता. 

  • By श्वेता झगडे
Updated On: Dec 24, 2024 | 04:53 PM
आधी समलैंगिक संबंध ठेवायचा नंतर...! अखेर असा सापडला 10 जणांची हत्या करणारा सीरियल किलर (फोटो सौजन्य-X)

आधी समलैंगिक संबंध ठेवायचा नंतर...! अखेर असा सापडला 10 जणांची हत्या करणारा सीरियल किलर (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:

Serial Killer News In Marathi: आतापर्यंत तुम्ही चित्रपटांमध्ये भयानक सीरियल किलरची कथा पाहिली असेल. पण पंजाबमध्ये एका सिरीयल किलरची कहाणी वाचल्यानंतर अंगावर काटाच उभा राहिल. पंजाबमधील रुपनगरमध्ये पोलिसांनी आतापर्यंत 10 जणांची हत्या करणाऱ्या सीरियल किलरला अटक केली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे सीरियल किलर पूर्वी तरुणांचा शोध घेत असे. या सीरयल किलरची विशेष बाब म्हणजे आधी तो तरुण मुलांचा शोध घेयाचा. त्यानंतर त्यांच्यासोबत समलैंगिक संबंध ठेवायचा. यानंतर तो तरुणाकडे पैसे मागायचा. तरुणाने पैसे न दिल्यास त्यांच्या जीवे मारायचा. रुपनगर पोलिसांनी या गुन्हेगाराला सोमवार 23 डिसेंबर रोजी दुसऱ्या एका खुनाच्या गुन्ह्याचा तपास करत असताना पकडले आणि तपासादरम्यान असे आढळून आले की या गुन्हेगारावर 10 जणांच्या हत्येचा आरोप आहे.

11 घटनांची दिली कबुली

अटक केल्यानंतर सीरियल किलरने अनेक गुपिते उघड केली. केशरी रंगाचे कपडे घालून आणि महिलांसारखा बुरखा घालून तो वेगवेगळ्या ठिकाणी लोकांना आकर्षित करायचा. यानंतर तरुणांसोबत समलैंगिक संबंध ठेवून त्यांच्याकडे पैशाची मागणी करायचा. आरोपीला कोणी पैसे दिले नाही तर तो मारहाण देखील करायचा. तसेच त्यांची हत्या देखील करायचा.

पुण्यात गुन्हेगारी वाढली! कामगाराला भोसकून लुटण्याचा प्रयत्न; दोघांना अटक

आरोपीकडे कोणतेही हत्यार नसून तो केवळ कपड्याने लोकांना मारायचा. ठार मारल्यानंतर मारलेल्या व्यक्तीच्या पायाला हात लावून त्याने केलेल्या कृत्याची माफी देखील मागायचा, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

पोलिस तपासात आतापर्यंतच्या सर्व प्रकरणांमध्ये एक समान वैशिष्ट्य म्हणजे जवळच पडलेल्या दगडाने किंवा काठीने हल्ला केल्यानंतर आरोपी त्याच्या केशरी रंगाच्या कपड्याने गळा आवळून खून करायचे. रामस्वरूप असे आरोपीचे नाव आहे. पोलीस तपासात या सिरीयल किलरने आतापर्यंत 11 गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.

गुन्हा कुठे झाला?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रत्येकी तीन जिल्ह्यांत 10 हत्या करण्यात आले. या सिरीयल किलरने पंजाबमधील फतेहगड साहिब जिल्ह्यात चार खून, होशियारपूरमध्ये दोन खून, सरहिंद पटियाला रोडवर एक खून आणि रोपर जिल्ह्यात तीन खून केल्याची कबुली दिली आहे. यातील पाच घटनांची पोलिसांनी पडताळणीही केली आहे. रोपर रुपनगरचे एसएसपी गुलनीत सिंह खुराना यांनी सांगितले की, मारेकऱ्याचा आधी शोध लागला नव्हता. नंतर मारेकऱ्याला पकडण्यासाठी एक टीम तयार करण्यात आली. याच तपासात हा सीरियल किलर पकडला गेला असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

सासवडमध्ये चोरट्यांचा सुळसुळाट; उद्योजकांची घरे टार्गेटवर

Web Title: Police in punjab rupnagar arrest serial killer who murdered 10 people

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 24, 2024 | 04:53 PM

Topics:  

  • Punjab

संबंधित बातम्या

राज्यसभा निवडणुकीचा बिगुल वाजला; जम्मू-काश्मीर आणि पंजाबच्या ५ जागांसाठी पोटनिवडणुका जाहीर
1

राज्यसभा निवडणुकीचा बिगुल वाजला; जम्मू-काश्मीर आणि पंजाबच्या ५ जागांसाठी पोटनिवडणुका जाहीर

पंजाबमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी धावून आले शाहरुख खानचे मीर फाउंडेशन, १५०० कुटुंबांना केली मदत
2

पंजाबमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी धावून आले शाहरुख खानचे मीर फाउंडेशन, १५०० कुटुंबांना केली मदत

Punjab Floods: पंजाबला १६०० कोटींची अतिरिक्त मदत जाहीर; पूरग्रस्तांशी संवाद साधत पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
3

Punjab Floods: पंजाबला १६०० कोटींची अतिरिक्त मदत जाहीर; पूरग्रस्तांशी संवाद साधत पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा

Punjab Flood: पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी सोनू सूदची पंजाबमध्ये हजेरी, चाहते म्हणाले ‘खरा हिरो…’
4

Punjab Flood: पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी सोनू सूदची पंजाबमध्ये हजेरी, चाहते म्हणाले ‘खरा हिरो…’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.