Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News: “मी पुण्याचा डॉन आहे म्हणत पोलिसाला धमकी, मारहाण अन्…; नेमके प्रकरण काय?

पुणे-नगर महामार्गावर दोन कारमध्ये अपघात झाल्यानंतर वाद निर्माण झाला. दोघांनीही डायल ११२ वर संपर्क साधल्याने शिक्रापूर पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले होते.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 29, 2025 | 05:09 PM
Crime News: “मी पुण्याचा डॉन आहे म्हणत पोलिसाला धमकी, मारहाण अन्…; नेमके प्रकरण काय?
Follow Us
Follow Us:

शिक्रापूर: सणसवाडी (ता. शिरुर) येथे दोन कारच्या झालेल्या अपघातानंतर घटनास्थळी तपासासाठी गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला “मी पुण्याचा डॉन आहे” अशी ओळख देत, वायरलेस मशीन हिसकावून मारहाण व जीवे मारण्याची धमकी देण्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी ऋषिकेश हरिषचंद्र गुंजाळ (वय 29, रा. पांडवनगर, गुंजाळवाडी, पुणे) याच्यावर शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेची सविस्तर माहिती अशी की, पुणे-नगर महामार्गावर दोन कारमध्ये अपघात झाल्यानंतर वाद निर्माण झाला. दोघांनीही डायल ११२ वर संपर्क साधल्याने शिक्रापूर पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. पोलिस कर्मचारी अपघाताची माहिती ११२ मशीनवर भरत असताना संशयित आरोपी ऋषिकेश गुंजाळ याने पोलिसाच्या हातातील मशीन हिसकावून घेत, “मी पुण्याचा डॉन आहे, जेलरला संपवले, तुलाही संपवेल” असे म्हणत मोठ्याने आरडाओरड केली.

यानंतर त्याने पोलीस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की करत रस्त्यावर ढकलून मारहाण केली. त्यानंतर शिक्रापूर पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत गुंजाळ याला अटक केली असून, याप्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक वेरणनाथ मुत्तनवार करत आहेत.ऋषिकेश गुंजाळ याच्यावर शासकीय कामात अडथळा, पोलिसावर हल्ला व धमकी देणे अशा कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Police officer went to scene investigate after accident was beaten up and threatened with death shikrapur crime news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 29, 2025 | 05:08 PM

Topics:  

  • crime news
  • Shikrapur
  • Shikrapur Crime

संबंधित बातम्या

Pune Crime : सायबर चोरट्यांकडून तीन ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक; तब्बल लाखो रुपयांना घातला गंडा
1

Pune Crime : सायबर चोरट्यांकडून तीन ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक; तब्बल लाखो रुपयांना घातला गंडा

खुटबाव येथील दुहेरी हत्याकांडप्रकरणी मोठी अपडेट; आरोपीला सुनावली जन्मठेपेची शिक्षा
2

खुटबाव येथील दुहेरी हत्याकांडप्रकरणी मोठी अपडेट; आरोपीला सुनावली जन्मठेपेची शिक्षा

12 वर्षांनंतर ‘विश्वास खरे’ खून प्रकरणाचा निकाल; न्यायालयाने आरोपींना सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा
3

12 वर्षांनंतर ‘विश्वास खरे’ खून प्रकरणाचा निकाल; न्यायालयाने आरोपींना सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा

Crime News : पत्नीला घरी आणण्यावरून झाला वाद; चौघांकडून घरात घुसून मारहाण
4

Crime News : पत्नीला घरी आणण्यावरून झाला वाद; चौघांकडून घरात घुसून मारहाण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.