Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 13 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पंढरपूर तालुक्यातील वाळूमाफियावर पोलिसांची मोठी कारवाई; गुन्हा दाखल करून थेट तुरुंगात पाठवलं

अजिंक्य रोकडे याच्यावर एक गुन्हा मोहोळ पोलीस ठाण्यात दाखल आहे. तिन्ही पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात दमदाटी करणे, मारामारी करणे, शासकीय कामात अडथळा निर्माण करणे, तसेच अवैधरित्या वाळू उत्खनन व वाहतूक करणे असे प्रकार करत होता

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 01, 2025 | 01:26 PM
पंढरपूर तालुक्यातील वाळूमाफियावर पोलिसांची मोठी कारवाई; गुन्हा दाखल करून थेट तुरुंगात पाठवलं

पंढरपूर तालुक्यातील वाळूमाफियावर पोलिसांची मोठी कारवाई; गुन्हा दाखल करून थेट तुरुंगात पाठवलं

Follow Us
Follow Us:

पंढरपूर : पंढरपूर, मंगळवेढा, मोहोळ तालुका अंतर्गत भीमा व मान नदीपात्रातून अवैधरित्या वाळू उपसा व वाहतूक करणारा सराईत गुन्हेगार अजिंक्य उर्फ बबलू चंद्रकांत रोकडे याच्यावर एमपीडीए अंतर्गत कारवाई करून त्याची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली. सदर आरोपीवर पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात आठ गुन्हे दाखल असून, मंगळवेढा पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल आहेत.

अजिंक्य रोकडे याच्यावर एक गुन्हा मोहोळ पोलीस ठाण्यात दाखल आहे. तिन्ही पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात दमदाटी करणे, मारामारी करणे, शासकीय कामात अडथळा निर्माण करणे, तसेच अवैधरित्या वाळू उत्खनन व वाहतूक करणे असे प्रकार करत होता. याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याकडून वाळूमाफिया व सराईत गुन्हेगार अजिंक्य उर्फ ​​बबलु चंद्रकांत रोकडे (वय २८, रा. ओझेवाडी. पंढरपूर) यास एमपीडीए कायद्यांर्तगत स्थानबध्द करून येरवडा तुरुंगात पाठवण्यात आले.

हेदेखील वाचा : Vaishnavi Hagawane Case: फरार होण्यासाठी आखला होता मास्टरप्लॅन, पण मैत्रिणीमुळे असा अडकला निलेश चव्हाण

सदर वाळूमाफिया व सराईत गुन्हेगार अजिंक्य उर्फ बबलू चंद्रकांत रोकडे हा पंढरपुर तालुका पोलीस ठाणेचे कार्यक्षेत्रात वास्तव्यास आहे. तो त्याचे साथीदारासह पंढरपूर तालुका व मंगळवेढा शहरालगतच्या परिसरातील लोकांना दमदाटी करणे, मारहाण करणे, अवैधरित्या वाळू उत्खनन करून त्याची चोरटी वाहतूक करणे, वाळू साठा करणे, सरकारी नोकरास ते करत असलेले कामात अडथळा निर्माण करणे, शासकीय अधिकारी यांनी दिलेल्या आदेशाचा वारंवार भंग करून गुन्हे केल्याप्रकरणी त्याच्यावर कारवाई करण्यात आली.

Web Title: Police take major action against sand mafia in pandharpur taluka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 01, 2025 | 01:26 PM

Topics:  

  • crime news
  • Pandharpur crime

संबंधित बातम्या

Pune Crime : कोंढव्यात स्पा सेंटरच्या नावाखाली देहविक्रीचा व्यवसाय; महिलांच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेऊन…
1

Pune Crime : कोंढव्यात स्पा सेंटरच्या नावाखाली देहविक्रीचा व्यवसाय; महिलांच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेऊन…

Delhi Crime: बायको की हैवान! पहिले दिली गोळी, मग दिला करंट अन् दोरीने घोटला गळा; नवऱ्याचा घेतला जीव
2

Delhi Crime: बायको की हैवान! पहिले दिली गोळी, मग दिला करंट अन् दोरीने घोटला गळा; नवऱ्याचा घेतला जीव

संतापजनक घटना! बँकेतून पैसे काढले अन् बाजारात भामट्यांनी डाव साधला! ८५ हजारांची रोख रक्कम लंपास
3

संतापजनक घटना! बँकेतून पैसे काढले अन् बाजारात भामट्यांनी डाव साधला! ८५ हजारांची रोख रक्कम लंपास

कराची हादरलं! १८ महिन्यांच्या चिमुकलीवर १७ वर्षांच्या मुलाकडून बलात्कार, उपचाराआधीच मृत्यू; वडिलांनी केली न्यायाची मागणी
4

कराची हादरलं! १८ महिन्यांच्या चिमुकलीवर १७ वर्षांच्या मुलाकडून बलात्कार, उपचाराआधीच मृत्यू; वडिलांनी केली न्यायाची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.