एका विवाहित महिलेनं लवअफेअरसाठी प्रियकराच्या मदतीने तिसऱ्याच महिलेची हत्या करून स्वतःच्या आत्महत्येचा बनाव रचला. ही हत्या एक्दम फिल्मी स्टाईल ने करण्यात आल्याचे समोर आले आहे. या सस्पेन्स हत्याचा नेमकं प्रकरण…
पंढरपूर शहरात एक धक्कदायक घटना समोर आली आहे. आई आणि मुलाची राहत्या घरी निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. ही घटना कुंभार गल्लीमध्ये रात्री साडेनऊच्या सुमारास घडली.
लातूर पोलिसांकडून स्वरुप स्वामी हा लहान असल्यामुळे कोणीतरी अज्ञात व्यक्तीने फूस लाऊन पळवून नेलेले असल्याची लातूर पोलिसांना खात्री पटली. लातूर पोलिसांनी या मुलाच्या शोध घेण्यासाठी अनेक पथके तयार करण्यात आलेले…
अजिंक्य रोकडे याच्यावर एक गुन्हा मोहोळ पोलीस ठाण्यात दाखल आहे. तिन्ही पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात दमदाटी करणे, मारामारी करणे, शासकीय कामात अडथळा निर्माण करणे, तसेच अवैधरित्या वाळू उत्खनन व वाहतूक करणे…
पंढरपूर रोडवर शुक्रवारी (दि.९) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास पोलिस असल्याचा बनाव करून पती-पत्नीच्या अंगावरील सव्वा तीन लाखांचे सोन्याचे दागिने लांबवण्याची घटना घडली आहे.
पंढरपूर शहरातील एक जणाला गोळ्या घालून खून करण्याच्या तयारीत असलेल्या तिघांपैकी दोघांना शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने शिताफीने ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून दोन पिस्टल आणि काडतुसे हस्तगत करण्यात आली आहेत.
पंढरपूर शहरातील छत्रपती शिवाजी चौक परिसरामध्ये सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास एकाने कोयत्याने हल्ला करुन सुभाष निमकर नावाच्या व्यक्तीला जखमी केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
पंढरपूर येथील एका तरुणाकडून एक गावठी बनावटीचे पिस्तूल, गावठी बनावटीचा राऊंड व वाघनख्या जप्त केल्या. अभिजित रामा भोरे (वय २६, रा.पवार नगर, इसबावी, पंढरपूर) असे संशयित तरुणाचे नाव आहे. गुन्हे…
पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथे पुरातन काळातील हेमल पत्ती यल्लमा देवीच्या मंदिरात काल रात्री ते पहाटेच्या दरम्यान यल्लमा देवीची चांदीची मूर्ती जुन्या मूर्तीला असलेले प्रभावळ, सिंहासन, सोन्याचे पॉलिश असलेले चांदीचा मुकुट…