Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 3 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ketan Agrawal Murder Case : पुण्यातील ‘या’ भागात केला गेला केतनला ढकलण्याचा सराव; सियाच्या सोबतीने स्पॉट पंचनामा

आरोपींनी घटनेपूर्वी व नंतर मोबाईलमधील कॉल रेकॉर्ड, संदेश तसेच 'रिसायकल बिन'मधील माहितीही हटवल्याचा संशय आहे. डिजिटल पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाला का, याचाही तपास होत आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 03, 2026 | 09:29 AM
सिया-चेतनचा डाव उघड, केतनला परराज्यात नेऊन...

सिया-चेतनचा डाव उघड, केतनला परराज्यात नेऊन...

Follow Us
Follow Us:

पुणे : व्यावसायिक केतन अग्रवाल हत्याकांडात धक्कादायक माहिती समोर आली असून, केतनला दरीत ढकलून देण्याचा सराव ‘लुल्लानगर’मध्ये एका निर्जनस्थळी केल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी केतनची वाग्दत्त वधू तथा मुख्य आरोपी सिया गोयल हिला तेथे नेऊन स्पॉट पंचनामा केला. याठिकाणी सिया आणि चेतन चौधरीने केतनला दरीत ढकलून देण्याचा सराव केल्याचे सांगण्यात आले. प्रकरणात प्रत्यक्षदर्शी साक्षीदार किंवा घटनास्थळी सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध नसल्याने तपास परिस्थितीजन्य व तांत्रिक पुराव्यांआधारे सुरू आहे.

आरोपींनी घटनेपूर्वी व नंतर मोबाईलमधील कॉल रेकॉर्ड, संदेश तसेच ‘रिसायकल बिन’मधील माहितीही हटवल्याचा संशय आहे. डिजिटल पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाला का, याचाही तपास होत आहे. तपासाचा भाग म्हणून पोलिसांनी सियाला तिच्या राहत्या घरी नेऊन पंचनामा केला. घटनेच्या दिवशी घातलेले कपडे, मोबाईल व अन्य वस्तू जप्त केल्या. तसेच, दोघांनी दरीत ढकलून देण्यासाठी केलेल्या सरावाच्या ठिकाणाचाही पंचनामा करण्यात आला. दरम्यान, घटनेनंतर पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाला का, हेही तपासण्यात आले. तसेच कटात आणखी कोणी सहभाग आहे का, या अंगाने पोलिस तपास सुरू आहे.

पॉलीग्राफ टेस्टची परवानगी मागणार

मुख्य आरोपी सियाची पॉलीग्राफ (लाय डिटेक्टर) चाचणी घेण्यासाठी पोलिस न्यायालयाची परवानगी मागणार आहेत. चौकशीत सियाकडून वेगवेगळे दावे करण्यात येत असल्याने तपास गुंतागुंतीचा झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. कायद्यानुसार अशा चाचणीसाठी आरोपीची संमती व न्यायालयाची स्वतंत्र पुरावा म्हणून ग्राह्य धरला जात नसला, तरी तपासाची दिशा ठरवण्यासह इतर पुरावे परवानगी आवश्यक असते. चाचणीचा अहवाल शोधण्यासाठी कामी येतो.

सियाचा भाऊ, वडिलांचीही चौकशी

आतापर्यंत सियाचा भाऊ साहिल, वडील प्रवीण, आई पूजा यांच्यासह संपूर्ण गोयल कुटुंबीयांची चौकशी झाली आहे. सिया व केतनची सोयरिक जुळविणाऱ्या मित्तल दांपत्याचा जबाब नोंदविला आहे. बालीला प्री-वेडिंग शूटसाठी जाताना त्यांना मुंबई विमानतळापर्यंत सोडणाऱ्या कॅब चालकाचीही चौकशी झाली आहे.

Ketan Agrawal Case : केतन हत्येप्रकरणात तपासात पोलिसांना येते ‘ही’ मोठी अडचण; खटला भक्कमपणे सिद्ध करण्यासाठी…

Web Title: Practiced pushing in lullanagar area of pune ketan agrawal murder case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 03, 2026 | 09:29 AM

Topics:  

  • Ketan Agrawal Murder Case
  • Pune Crime

संबंधित बातम्या

पोलिसाची टोपी घालून दादागिरी; तोतया पोलिसाला शिवाजीनगर पोलिसांनी ठोकल्या बेड्या
1

पोलिसाची टोपी घालून दादागिरी; तोतया पोलिसाला शिवाजीनगर पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Katraj Tunnel Robbery: कात्रज बोगद्याजवळ दाम्पत्याला लुटणारे चोरटे अटकेत; पोलिसांची मोठी कारवाई
2

Katraj Tunnel Robbery: कात्रज बोगद्याजवळ दाम्पत्याला लुटणारे चोरटे अटकेत; पोलिसांची मोठी कारवाई

तडीपार असूनही पुण्यात लपून राहत होता; बायकोला सोबत घेतली अन् दुचाकी चोरीचा धक्कादायक प्रकार उघड
3

तडीपार असूनही पुण्यात लपून राहत होता; बायकोला सोबत घेतली अन् दुचाकी चोरीचा धक्कादायक प्रकार उघड

बेपत्ता अल्पवयीनाचा नदीपात्रात आढळला मृतदेह; नातेवाईकांचा पोलिसांच्या तपासावर आक्षेप
4

बेपत्ता अल्पवयीनाचा नदीपात्रात आढळला मृतदेह; नातेवाईकांचा पोलिसांच्या तपासावर आक्षेप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.