Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पोलिसाची टोपी घालून दादागिरी; तोतया पोलिसाला शिवाजीनगर पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पोलिसांची टोपी घालून कॅब चालकाला रुबाब झाडत त्याला शिवीगाळ तसेच अर्वाच्य भाषेत बोलत असल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर पोलिसांनाच टीकेला सामोरे जावे लागले होते. शिवाजीनगर पोलिसांनी शोध घेत त्याला पकडल्यानंतर तो पोलिसच नसल्याचे समोर आले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 01, 2026 | 06:47 PM
पोलिसाची टोपी घालून दादागिरी; तोतया पोलिसाला शिवाजीनगर पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पोलिसाची टोपी घालून दादागिरी; तोतया पोलिसाला शिवाजीनगर पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Follow Us
Follow Us:

पुणे : पोलिसांची टोपी घालून कॅब चालकाला रुबाब झाडत त्याला शिवीगाळ तसेच अर्वाच्य भाषेत बोलत असल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर पोलिसांनाच टीकेला सामोरे जावे लागले होते. परंतु, शिवाजीनगर पोलिसांनी शोध घेत त्याला पकडल्यानंतर तो पोलिसच नसल्याचे समोर आले असून, तो पोलिसांची टोपी घालून रूबाब करत असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी मजहर मजीद शेख (वय २७, रा.बुरूड आळी, ता. शिरुर) या तोतया तरुणाला अटक केली आहे. याप्रकरणी महिला पोलिस अंमलदार अश्विनी गगे यांनी तक्रार दिली आहे.

 

शेख हा पोलिस नसून, तो डिलेव्हरी बॉयचे काम करतो. त्याच्या मुजोरीचा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला होता. माहितीनुसार, दोन- चार दिवसापुर्वी एक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला होता. त्यात डोक्याला पोलिसाची कॅप घातलेला तरुण कॅब चालकाला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत बोलत होता. कॅबचालकाकडून वायफायचे पाणी त्याच्या डोळ्यावर उडाले होते. त्याने कॅबची चावी काढून घेऊन शिवीगाळ करत डायल ११२ ला कॉल करतो. तुला दाखवतो आता मी काय करतो ते, तू बाहेरचा आहेत. मी इथला आहे असे म्हणत त्याला धमकावले होते.

कारमधील एक महिला देखील त्याला गयावया करत होती. मात्र आरोपी शेख हा त्यांना पोलिस असल्यासारखे दरडावत होता. हा प्रकार पुणे शहर पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आला. त्यांनी गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांना या प्रकराची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार शिवाजीनगर पोलिसांनी शेख याला शोधून काढले. गणेशखिंड रोड शिवाजीनगर परिसरात हा प्रकार घडल्याचे निदर्शऩास आले. पोलिसांनी आरोपी शेख याला ताब्यात घेतले. त्यावेळी त्याने चौकशीत सांगितले की, खडकी येथून त्याने पिंपरी-चिंचवड पोलिस दलाचा लोगो असलेली टोपी खरेदी केली. तो टोपी घालून तो मिरवत होता. अशी माहिती वरिष्ठ निरीक्षक गिरीषकुमार दिघावकर यांनी दिली.

हे सुद्धा वाचा : पावसामुळे शाळांच्या परिसराती बसथांबा कोसळला, मनसे आक्रमक; महापालिका आयुक्तांकडे केली ‘ही’ मागणी

पोलिस नाहक टिकेचे धनी

तोतया शेख याचा व्हिडीओ सोशल मिडीयात व्हायरल झाल्यानंतर नाहक पोलिसांना टिकेचे धनी व्हावे लागले. पुणे शहर पोलिसांच्या नावाने तो व्हिडीओ व्हायरल झाला होता. दरम्यान, अखेर पोलिसांनी आरोपी शेखला शोधून काढले, त्यावेळी तो पोलिस नसून तोतयागिरी करत असल्याचे पुढे आले.

Web Title: The shivajinagar police have arrested an imposter posing as a police

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 01, 2026 | 06:47 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Pune Crime

संबंधित बातम्या

Kharadi Kidnapping Case: खराडी गावठाणातून तरुणाचे अपहरण; कारमध्ये जबरदस्तीने नेले अन्…
1

Kharadi Kidnapping Case: खराडी गावठाणातून तरुणाचे अपहरण; कारमध्ये जबरदस्तीने नेले अन्…

एकाच पोलिस ठाण्यातील दोन पोलिस एसीबीच्या जाळ्यात, एकाला लाच घेताना रंगेहात पकडले; तर दुसरा…
2

एकाच पोलिस ठाण्यातील दोन पोलिस एसीबीच्या जाळ्यात, एकाला लाच घेताना रंगेहात पकडले; तर दुसरा…

Purnekar Update: पूर्णेकर हत्या प्रकरणात अचानक ‘महिला कनेक्शन’; ३ महिला पोलिसांच्या ताब्यात, तपासाला नवा ट्विस्ट
3

Purnekar Update: पूर्णेकर हत्या प्रकरणात अचानक ‘महिला कनेक्शन’; ३ महिला पोलिसांच्या ताब्यात, तपासाला नवा ट्विस्ट

Katraj Tunnel Robbery: कात्रज बोगद्याजवळ दाम्पत्याला लुटणारे चोरटे अटकेत; पोलिसांची मोठी कारवाई
4

Katraj Tunnel Robbery: कात्रज बोगद्याजवळ दाम्पत्याला लुटणारे चोरटे अटकेत; पोलिसांची मोठी कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.