Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चार लाखांची लाच घेताना वनक्षेत्र सर्व्हेक्षकाला रंगेहात पकडले; पुणे ACB ची मोठी कारवाई

लाचखोरीचा सलग दुसऱ्या दिवशी देखील थरार घडला असून, पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 'वनक्षेत्र सर्व्हेक्षका'ला चार लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 30, 2026 | 02:10 PM
चार लाखांची लाच घेताना वनक्षेत्र सर्व्हेक्षकाला रंगेहात पकडले; पुणे ACB ची मोठी कारवाई

चार लाखांची लाच घेताना वनक्षेत्र सर्व्हेक्षकाला रंगेहात पकडले; पुणे ACB ची मोठी कारवाई

Follow Us
Follow Us:
  • चार लाखांची लाच घेताना वनक्षेत्र सर्व्हेक्षकाला रंगेहात पकडले
  • पुणे ACB ची मोठी कारवाई
  • सहकारनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद
पुणे :लाचखोरीचा सलग दुसऱ्या दिवशी देखील थरार घडला असून, पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ‘वनक्षेत्र सर्व्हेक्षका’ला चार लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले आहे. सेनापती बापट रस्त्यावरील कार्यालयाच्या बाहेर सार्वजनिक रस्त्यावर या लाचखोरीच्या सापळा कारवाईचा थरार भरदुपारी घडला आहे. या कारवाईने पुण्यात मोठी खळबळ उडाली आहे. जमिनीच्या सातबारावर लागलेले खासगी वनाचे शेरे काढून टाकण्यासाठी ही लाच घेण्यात आली आहे.

 

उदयसिंग भिमराव कुंभार (वय ४६, रा. कात्रज मुळ. रा. सातारा) असे पकडण्यात आलेल्या लाचखोर अधिकाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी सहकारनगर पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन १९८८ नुसार गुन्हा नोंद केला आहे.

तक्रारदार हे जमीन-खरेदी विक्रीचा व्यावसाय करतात. त्यांनी वडगाव मावळ भागातील चिखलसेगाव, आपटी व कुणेणामा या गावात जमीन घेतलेली आहे. यातील काही गटात जमिनीच्या सातबारावर खासगी वनाचे शेरे लागले होते. खासगी बनाचे शेरे काढून टाकण्यासाठी त्यांनी रिस्टोर्ड ऑर्डर्स महसूल विभागाकडून करण्यात येऊन त्या ऑर्डर्स वन विभागाच्या अभिलेखावर देण्यात आल्या होत्या. तक्रारदार यांना त्यांच्या व्यावसायाच्या अनुषंगाने ११ रिस्टोर्ड ऑर्डरच्या प्रतींची आवश्यकता होती. त्यामुळे त्यांनी या प्रती मिळविण्यासाठी सेनापती बापट रस्त्यावरील वनविभागाच्या उपवनसंरक्षक कार्यालयात अर्ज केला होता. या अर्जाच्या चौकशीसाठी ते कार्यालयात गेले असता त्यांचे काम हे वनक्षेत्र सर्व्हेक्षक लोकसेवक उदयसिंग कुंभार यांच्याकडे असल्याचे समजले. त्यानूसार, तक्रारदार हे कुंभार यांना भेटले.

तेव्हा लोकसेवक कुंभार यांनी ११ रिस्टोर्ड ऑर्डर पैकी ७ ऑर्डर त्यांच्या कार्यालयात असून, त्यासाठी ७ लाख रुपयांची लाचेची मागणी केली. याबाबत तक्रारदार यांनी एसीबीकडे तक्रार केली. या तक्रारीची पडताळणी करण्यात आली. या पडताळणीत लोकसेवक कुंभार यांनी तडजोडीअंती चार लाख रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानूसार, रविवारी सेनापती बापट रस्त्यावरील कार्यालयाच्या परिसराजवळ एसीबीने सापळा कारवाई करून सार्वजनिक रस्त्यावर त्यांच्याकडून चार लाखांची लाच घेताना कुंभार यांना रंगेहात पकडले. या कारवाईनंतर मोठी खळबळ उडाली.

हे सुद्धा वाचा : हॉटेल चालकांनो सावधान ! गॅस टंचाईच्या नावाखाली ग्राहकांकडून जादा पैसे घेणं पडणार महागात; CCPAकडून कडक सूचना 

Web Title: Pune acb catches an officer red handed while taking bribe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 30, 2026 | 02:10 PM

Topics:  

  • Bribe News
  • crime news
  • Pune Crime
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

बेपत्ता अल्पवयीनाचा नदीपात्रात आढळला मृतदेह; नातेवाईकांचा पोलिसांच्या तपासावर आक्षेप
1

बेपत्ता अल्पवयीनाचा नदीपात्रात आढळला मृतदेह; नातेवाईकांचा पोलिसांच्या तपासावर आक्षेप

Police Destroy Seized Drugs: छत्रपती संभाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई! ३४३ किलोहून अधिक गांजाची विल्हेवाट
2

Police Destroy Seized Drugs: छत्रपती संभाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई! ३४३ किलोहून अधिक गांजाची विल्हेवाट

Crime News: मेरठच्या ‘ब्लू ड्रम’ हत्याकांडाचा आज निकाल; मुस्कान-साहिलच्या शिक्षेचा मार्ग मोकळा होणार?
3

Crime News: मेरठच्या ‘ब्लू ड्रम’ हत्याकांडाचा आज निकाल; मुस्कान-साहिलच्या शिक्षेचा मार्ग मोकळा होणार?

कसायाचा भयंकर प्रकार! महिलेचा गळा चिरला अन् तुकडे करून कालव्यात फेकले; टॅटूवरुन झाला खुलासा
4

कसायाचा भयंकर प्रकार! महिलेचा गळा चिरला अन् तुकडे करून कालव्यात फेकले; टॅटूवरुन झाला खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.