Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime: पुणे मनपा निवडणुकीच्या रणधुमाळीत खळबळ! ३० पानी सुसाईड नोट लिहून ५६ वर्षीय व्यक्तीची आत्महत्या; NCP नेता अडचणीत येणार

पुणे मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बाबू कपूर (56) यांनी 30 पानी सुसाईड नोट लिहून आत्महत्या केली. नोटमध्ये जमीन वादाचा उल्लेख असून मनपा उमेदवार फारुख शेख यांचे नाव आल्याने राजकीय खळबळ उडाली आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jan 04, 2026 | 10:55 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • पुण्यात बाबू कपूरची आत्महत्या, कार्यालयात आढळला मृतदेह
  • हातावर मजकूर आणि 30 पानी सुसाईड नोट
  • पाच गुंठे जमिनीवरून वाद असल्याचा दावा
पुणे: पुणे महानगरपालिकेच्या रणधुमाळीत खळबळ उडवणारी बातमी समोर आली आहे. सादिक उर्फ बाबू कपूर या ५६ वर्षांच्या व्यक्तीने आत्महत्या केली आहे. आत्महाताय करण्याआधी त्याने हातावर आणि कागदावर सुसाईड नोट लिहली आहे. ज्यात अनेकांची नावे आहेत त्यातील एक नाव अजितपवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हडपसर भागातील उमेदवार फारुख शेख यांचे आहे. सय्यद उर्फ बाबू कपूरने नगर भागातील पाच गुंठे जमिनीच्या वादातून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. आत्महत्या केलेल्या व्यक्तीवर आधी मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई झाली आहे.

Pune Crime: आजारी चिमुकलीचे हात-पाय बांधून गळा आवळला; आईनेही गळफास घेऊन जीवन संपवलं

३० पाणी सुसाईड नोट मध्ये काय? 

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सादिक उर्फ बाबू कपूर (वय 56) याने त्याच्या कार्यालयात आत्महत्या केली. सादिकने मारण्यापूर्वी ३० पाणी सुसाईड नोट लिहून ठेवली होती. आणि हाताचा मजकूर लिहला होता. यात आत्महत्या करण्याचे सविस्तर कारण नमूद करण्यात आले होते. या सुसाईड नोटमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभाग क्रमांक ४१ मधील उमेदवार फारुख शेख यांच्या नावाचाही उल्लेख आहे.

पाच गुंठे जमिनीचा वाद

पुण्यातील सय्यद नगर भागात पाच गुंठे जमीन होती. या जमिनीवरून फारुख शेख आणि सदिक उर्फ बाबू कपूर यांच्यात वाद सुरु होता. त्याच वादातून फारुख शेख यांच्याकडून सादिक यांना त्रास दिला जात होता. त्यामुळे त्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याचे समजते. आत्महत्या केलेल्या सादिक उर्फ बाबू कपूर याची पार्श्वभूमीही गुन्हेगारी स्वरूपाची आहे. त्याच्यावर मकोका कायद्यातंर्गत कारवाई झाली होती. आत्महत्या करणाऱ्या सदिक उर्फ बाबू कपूर याने सुसाईड नोट मध्ये अनेकांची नावे लिहिली आहेत. आता काय कारवाई होते हे पाहणे महत्वाचं आहे.

अजित पवारच्या गटातले फारुख शेख कोण?

आत्महत्या केलेल्या सादिक कपूर यांनी आत्महत्या करतांना फारुख शेख यांचं नाव हातावर लिहिलं आहे. फारुख शेख हे प्रभाग ३५ मधून अजित पवार गटाचा उमेदवार आहे. माजी नगरसेवक आणि उद्योगपती फारुख शेख हे बिल्डर कॉन्ट्रक्ट घेतात. हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आहे. फारुख शेख हे शेतकरी आहे. विविध देशातील आंब्यांवर प्रयोग करून ते भारतात पिकवतात, असा दावा करतात. त्यांनी जपानचा आंबा पिकवतो म्हणून ते प्रसिद्धीच्या झोतात आले. कोंढवा पोलीस ठाण्यात त्यांच्यावर कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल असून लहान मोठे गुन्हे दाखल आहेत. मोक्का अंतर्गत कारवाई देखील त्यांच्यावर झाली आहे.

khopoli Crime: राजकीय वैमनस्यातून सुपारी किलिंग! मंगेश काळोखे हत्या प्रकरणातील फरार आरोपी अटकेत; मोठा खुलासा

💡

Frequently Asked Questions

  • Que: बाबू कपूर कोण होते?

    Ans: 56 वर्षीय व्यावसायिक; त्यांच्यावर यापूर्वी मोक्का अंतर्गत कारवाई झाली होती.

  • Que: आत्महत्येआधी काय लिहिले होते?

    Ans: हातावर मजकूर आणि 30 पानी सुसाईड नोट लिहिली होती.

  • Que: आत्महत्येचं कारण काय सांगितलं जातंय?

    Ans: पाच गुंठे जमिनीच्या वादातून मानसिक त्रास झाल्याचा उल्लेख आहे.

Web Title: Pune crime a 56 year old man commits suicide after writing a 30 page suicide note an ncp leader is likely to be in trouble

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 04, 2026 | 10:55 AM

Topics:  

  • crime
  • Pune
  • Pune Crime

संबंधित बातम्या

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला
1

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला

Rohit Pawar: पुण्यात कलम 144 लागू केल्याने रोहित पवार संतप्त; ‘विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला सरकार घाबरलं का?’
2

Rohit Pawar: पुण्यात कलम 144 लागू केल्याने रोहित पवार संतप्त; ‘विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला सरकार घाबरलं का?’

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई
3

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई

Social Media Donation Fraud: ‘जकात’च्या नावाखाली देणगीचा गोरखधंदा? SIOच्या नावाने आवाहन; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा
4

Social Media Donation Fraud: ‘जकात’च्या नावाखाली देणगीचा गोरखधंदा? SIOच्या नावाने आवाहन; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.