Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 10 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime: माणुसकीला काळिमा! दुसऱ्या लग्नासाठी आईकडून 11 महिन्यांच्या मुलाचा काढला काटा; पुण्यातील घटना

पुण्यातील शिरूर तालुक्यात आईने दुसऱ्या लग्नासाठी 11 महिन्यांच्या मुलाची हत्या केली. मृतदेह बॅगेत दगड भरून विहिरीत टाकला. पोलिसांनी तपास करत आरोपी आईला अटक केली.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 07, 2026 | 01:17 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • आईकडून 11 महिन्यांच्या मुलाची हत्या
  • पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह विहिरीत फेकला
  • पोलिसांनी आरोपी आईला अटक
पुणे: पुणे येथून आईच्या नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. एका निर्दयी आईने आपल्याच ११ महिन्याच्या पोटच्या मुलाची सिमेंटच्या ओट्यावर आपटून हत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. एवढेच नाही तर पुरावे नष्ट करण्यासाठी तिने बाळाचा मृतदेह बॅगेत दगड भरून विहिरीत फेकून दिला. ही घटना पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील भांबर्डे गावात घडली. रांजणगाव पोलिसांनी अवघ्या काही तासात याप्रकरणाचा तपास करत पर्दाफाश केला आहे.

ऑनलाइन टास्कच्या आमिषाने पुण्यातील तरुणाची फसवणूक; मोबाईलवर मेसेज पाठविला अन्…

काय घडलं नेमकं?

रवींद्र अधिक पवार यांनी आपला ११ महिन्यांचा मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिली होती. याची माहिती मिळताच पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. पोलिसांना सुरुवातीपासून मुलाची आई पूजा हिच्या वागणुकीवर संशय होता. पोलिसांनी पूजाची चौकशी केली, तेव्हा तिने सुरुवातीला उडवाउडवीचे उत्तर दिले. मात्र पोलिसांनी खाक्या दाखवताच तिने गुन्ह्याची कबुली दिली.

कशी केली हत्या?

आरोपी महिलेने मुलाला सिमेंटच्या ओट्यावर जोराने आपटले, ज्यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर कोणालाही संशय येऊ नये म्हणून तिने मुलाचा मृतदेह एका कापडाच्या बॅगेत भरला. बॅग पाण्यावर तरंगू नये म्हणून तिने त्यात जड दगडही भरले आणि ती बॅग गावातील एका विहिरीत फेकून दिली.

का केली हत्या?

मला दुसरे लग्न करायचे आहे आणि जर मुलगा सोबत असेल तर दुसरे लग्न करता येणार नाही, म्हणून तिने बाळाची हत्या केली.

आरोपी अटकेत

पोलिसांनी विहिरीतून मुलाचा मृतदेह बाहेर काढला असून तो उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे. रांजणगाव पोलिसांनी आरोपी महिला पूजा पवार हिला अटक केली असून तिच्यावर हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

धक्कादायक ! सीआरपीएफ जवानाचा विवाहितेवर अत्याचार; चार लाखही उकळले, ‘ते’ फोटो-व्हिडिओ व्हायरल करतो म्हटला अन्…

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात.

  • Que: हत्या का करण्यात आली?

    Ans: दुसरे लग्न करण्याच्या उद्देशातून.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: आरोपी आईला अटक करून खुनाचा गुन्हा दाखल केला.

Web Title: Pune crime a stain on humanity mother eliminates 11 month old son to facilitate second marriage incident in pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 07, 2026 | 01:17 PM

Topics:  

  • crime
  • Pune
  • Pune Crime

संबंधित बातम्या

मुंबई-पुणे रेल्वेच्या ३० गाड्या रद्द होताच प्रवाशांच्या मदतीला धावली ‘लालपरी’, उद्यापासून २०० अतिरिक्त बसफेऱ्या सुरू
1

मुंबई-पुणे रेल्वेच्या ३० गाड्या रद्द होताच प्रवाशांच्या मदतीला धावली ‘लालपरी’, उद्यापासून २०० अतिरिक्त बसफेऱ्या सुरू

Sahil Chougule : विधान परिषदेतील आरोपांवर घरमालकाचे स्पष्टीकरण; रबाळे पोलिसांकडून दबाव नसल्याचा दावा
2

Sahil Chougule : विधान परिषदेतील आरोपांवर घरमालकाचे स्पष्टीकरण; रबाळे पोलिसांकडून दबाव नसल्याचा दावा

Mumbai Crime: खेकडे पकडताना 14 वर्षीय मुलाला विहिरीत ढकललं; जुन्या वादातून हत्येचा आरोप
3

Mumbai Crime: खेकडे पकडताना 14 वर्षीय मुलाला विहिरीत ढकललं; जुन्या वादातून हत्येचा आरोप

Crime: पत्नीचा गळा दाबून खून, दुसऱ्याच दिवशी प्रेयसीला पाठवला मृतदेहाचा फोटो; भारतीय इंजिनिअर अटकेत, जामिनासाठी 50 लाख डॉलर्स
4

Crime: पत्नीचा गळा दाबून खून, दुसऱ्याच दिवशी प्रेयसीला पाठवला मृतदेहाचा फोटो; भारतीय इंजिनिअर अटकेत, जामिनासाठी 50 लाख डॉलर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.