Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 2 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime: फेसबुकवरून ओळख, लग्न आणि संशय; आळंदीत चिमुकलीसह वृद्धेची निर्घृण हत्या

आळंदीत संशयातून 6 वर्षीय मुलगी व 70 वर्षीय वृद्धेची हत्या करण्यात आली. आरोपी विनायक भवारीला पोलिसांनी काही तासांत अटक केली. पत्नीविषयीच्या संशयातून त्याने हे कृत्य केल्याचे समोर आले.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 04, 2026 | 11:58 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • संशयातून दुहेरी हत्याकांड
  • चिमुकली व वृद्धेची निर्घृण हत्या
  • आरोपी काही तासांत अटकेत
पुणे: पुण्यातून एक हत्येची धक्कादायक घटना समोर आली आहे. आळंदी परिसरात एका सहा वर्षीय चिमुकलीचे आणि ७० वर्षीय वृद्धेच्या दुहेरी हत्याकांड प्रकरण उघडकीस आला होता. पोलिसांनी या घटनेचा उलगडा काही तासात केला असून आरोपीला अटक केली आहे. आरोपीने संशयाच्या रागातून हत्या केल्याचे समोर आले आहे.

Chhatrapati Sambhajinagar: ट्रक चोरी, कर्जाचा बोजा! पोलिसांनी चोराला मदत केली म्हणत…; 26 वर्षीय तरुणाचा टोकाचा निर्णय

काय घडलं नेमकं?

या प्रकरणातील आरोपीचे नाव विनायक तुकाराम भवारी (वय ३१) असे आहे. तर धनश्री केदारी (वय ६) आणि शेजारी राहणाऱ्या मंगल शिंदे (वय ७०) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. धनश्रीची आई संगीता केदारी या गुरुवारी रात्री हॉस्पॉटलमध्ये कामावर गेल्या होत्या. त्यामुळे धनश्री शेजारील मंगल शिंदे यांच्याकडे होती. रात्री उशिरा संगीता यांचा पती व धनश्रीचा नात्याने आजोबा असलेला आरोपी विनायक भवारी तेथे आला. मंगल शिंदे या पत्नीला आपल्याविरुद्ध भडकवतात, असा संशय आरोपीच्या मनात होता. याच रागातून त्याने प्रथम शिंदे यांचे डोके भिंतीवर आपटून त्यांची हत्या केली आणि त्यानंतर ओळख पटेल या भीतीने चिमुकल्या धनश्रीचा उशीने तोंड दाबून हत्या केली.

या घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखा युनिट ३ चे पोलीस निरीक्षक कसबे आणि उपनिरीक्षक भरत गोसावी यांच्या पथकाने तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपीचा माग काढला. तो आळेफाटा येथे पळून गेल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तेथे सापळा रचून त्याला बेड्या ठोकल्या.

दोन वर्षांपूर्वी फेसबुकवरून ओळख आणि…

संगीता केदारी आणि आरोपी विनायक यांचा दोन वर्षांपूर्वी फेसबुकच्या माध्यमातून परिचय होऊन प्रेमविवाह झाला होता. मात्र, गेल्या काही काळापासून त्यांच्यात वाद असल्याने तो वेगळा राहत होता. घरात येण्यास विरोध, तसेच नातेसंबंध तोडण्यासाठी दबाव आणला जात असल्याचा संशय आरोपीला होता. या वादाचा आमी रागाचा शेवट अखेर या भयानक हत्याकांडात झाला. या घटनेमुळे आळंदी परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

Nashik Accident: नाशिकच्या दिंडोरीत भीषण अपघात; कार विहिरीत कोसळून एकाच कुटुंबातील 9 जणांचा दुर्दैवी अंत

💡

Frequently Asked Questions

  • Que: हत्येचे कारण काय होते?

    Ans: पत्नीविषयीचा संशय आणि त्यातून निर्माण झालेला राग.

  • Que: मृतांमध्ये कोण होते?

    Ans: 6 वर्षीय मुलगी आणि 70 वर्षीय वृद्ध महिला.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: आरोपीला काही तासांत अटक करून तपास सुरू केला.

Web Title: Pune crime acquaintance via facebook marriage and suspicion brutal murder of elderly woman and young child in alandi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 04, 2026 | 11:58 AM

Topics:  

  • crime
  • Pune
  • Pune Crime

संबंधित बातम्या

पोलिसाची टोपी घालून दादागिरी; तोतया पोलिसाला शिवाजीनगर पोलिसांनी ठोकल्या बेड्या
1

पोलिसाची टोपी घालून दादागिरी; तोतया पोलिसाला शिवाजीनगर पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Navi Mumbai Crime: कोपरीतील मेघना ज्वेलर्स घरफोडीचा 24 तासांत छडा; महिलेसह दोघांना बेड्या
2

Navi Mumbai Crime: कोपरीतील मेघना ज्वेलर्स घरफोडीचा 24 तासांत छडा; महिलेसह दोघांना बेड्या

Katraj Tunnel Robbery: कात्रज बोगद्याजवळ दाम्पत्याला लुटणारे चोरटे अटकेत; पोलिसांची मोठी कारवाई
3

Katraj Tunnel Robbery: कात्रज बोगद्याजवळ दाम्पत्याला लुटणारे चोरटे अटकेत; पोलिसांची मोठी कारवाई

तडीपार असूनही पुण्यात लपून राहत होता; बायकोला सोबत घेतली अन् दुचाकी चोरीचा धक्कादायक प्रकार उघड
4

तडीपार असूनही पुण्यात लपून राहत होता; बायकोला सोबत घेतली अन् दुचाकी चोरीचा धक्कादायक प्रकार उघड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.