Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime: पुण्यात फिल्टरच्या विजेच्या धक्क्याने कृषी विद्यार्थ्याचा मृत्यू; सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न

पुण्यात खानावळीत फिल्टरमधून विजेचा धक्का लागून 23 वर्षीय कृषी महाविद्यालयीन विद्यार्थी चैतन्य चव्हाण याचा मृत्यू झाला. काही दिवस उपचारानंतर त्याने प्राण सोडले. घटनेनंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 26, 2026 | 09:32 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • विजेच्या धक्क्याने विद्यार्थ्याचा मृत्यू
  • काही दिवस उपचारानंतर मृत्यू झाला
  • विद्यार्थ्यांकडून आंदोलन, चौकशीची मागणी
पुणे: पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. खानावळीत फिल्टरच्या विजेच्या धक्क्याने एका विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. ही घटना आदित्य भावार-खानावळीत मंगळवारी घडली. मृत्य झालेल्या तरुणाचे नाव चैतन्य कुंडलिक चव्हाण (वय 23, रा. डोंगरगाव, ता. आष्टी, जि. बीड) असे आहे. तो पुण्यातील शिवाजीनगर कृषी महाविद्यालयात शिक्षण घेत होता. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

Mumbai Crime: धक्कादायक! मिरा-भाईंदरमध्ये घरकामगार महिलेची निर्घृण हत्या; आरोपी फरार

उपचारादरम्यान मृत्यू

घडलेली घटना १४ मार्चला रात्री घडली. त्यांनतर त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान मंगळवारी रात्री त्याची प्राणज्योत मालवली.

‘ई-मेस’कमिटी मेंबर म्हणून कार्यरत

चैतन्य हा कृषी महाविद्यालयातील 2021-25 वर्षातील विद्यार्थी होता. तो अ‍ॅग्रीकल्चर बिझनेस मॅनेजमेंटच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत होता. महाविद्यालयीन काळात तो ‘ई-मेस’कमिटी मेंबर म्हणून कार्यरत होता. मेसची व्यवस्था सुरळीत चालावी यासाठी तो नेहमीच पुढाकार घ्यायचा. या प्रकरणात माने यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांचा मोबाईल फोन बंद होता व ते कॉलेजमध्ये ही उपस्थित नव्हते.

विद्यार्थ्यांचं आंदोलन

चैतन्याच्या मृत्यूने विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातारण निर्माण झाले आहे. विध्यार्थ्यानी एकत्र येऊन शांततापूर्ण आंदोलनास सुरुवात केली. चैतन्यला न्याय मिळावा आणि भविष्यात अशी घटना घडू नये यासाठी ठोस उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या घटनेने विध्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Pune Crime: पुण्यात हृदयद्रावक घटना; मोबाईल तपासल्याच्या रागातून 16 वर्षीय मुलीची आत्महत्या

पुणे येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. वडिलांनी मोबाईल तपासल्याच्या रागातून तिने एवढे टोकाचे पाऊल उचलायचे समोर आले आहे. ही हृदय पिळवटून टाकणारी घटना चिखली परिसरात घडलेली आहे.

काय घडलं नेमकं?

मिळालेल्या माहितीनुसार, मृत मुलगी ही चिखली परिसरातील रहिवासी असून ती महानगरपालिकेच्या शाळेत आठवीच्या वर्गात शिक्षण घेत होती. १७ मार्च रोजी रात्री नऊच्या दरम्यान वडिलांनी तिचा मोबाईल तपासाला होता. याच राग मनात धरून मुलीने घरात असलेले उंदीर मारण्याचे औषध प्रश्न केले होते. मुलीची प्रकृती बिघडल्याचे लक्षात येताच कुटुंबीयांनी तिला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले. गेल्या तीन दिवसांपासून तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान तिची प्राणज्योत मालवली. या घटनेमुळे चिखली परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात असून पालकांनी मुलांशी संवाद साधताना काळजी घेण्याची गरज असल्याचे या घटनेतून अधोरेखित झाले आहे.

Crime News: प्रेयसीसाठी पत्नीचा खून! 6.70 लाखांची सुपारी अन्…; पतीच्या भयानक हत्याकांडाचा दीड वर्षांनी थरारक खुलासा

💡

Frequently Asked Questions

  • Que: मृत विद्यार्थी कोण होता?

    Ans: चैतन्य कुंडलिक चव्हाण, कृषी महाविद्यालयातील विद्यार्थी.

  • Que: घटना कशी घडली?

    Ans: खानावळीत फिल्टरमधून विजेचा धक्का लागला.

  • Que: घटनेनंतर काय घडले?

    Ans: विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू करून चौकशीची मागणी केली.

Web Title: Pune crime agriculture student dies from electric shock at water filter in pune questions raised over safety measures

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 26, 2026 | 09:32 AM

Topics:  

  • crime
  • Pune
  • Pune Crime

संबंधित बातम्या

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव
1

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव

दिवसाढवळ्या व्यापाऱ्यावर वार, स्वारगेटमधील सॅलसबरी पार्कजवळ लुटीचा प्रयत्न; नेमकं काय घडलं?
2

दिवसाढवळ्या व्यापाऱ्यावर वार, स्वारगेटमधील सॅलसबरी पार्कजवळ लुटीचा प्रयत्न; नेमकं काय घडलं?

गाडीवर आमदाराचा लोगो लावून फिरणं पडलं महागात! पोलिसांनी कार जप्त करून मालकावर केला गुन्हा दाखल
3

गाडीवर आमदाराचा लोगो लावून फिरणं पडलं महागात! पोलिसांनी कार जप्त करून मालकावर केला गुन्हा दाखल

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक
4

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.