Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 14 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime: आंदेकर टोळीचा ‘जेलमधून सुटकेचा’ प्लान फेल; कोर्टाने ऑनलाइन उपस्थितीच दिली, जामीनही नाकारला

पुण्यात आंदेकर टोळीतील नातवाच्या खून प्रकरणात संपूर्ण कुटुंब तुरुंगात आहे. नगरसेवक बनून जामीन मिळवण्याचा बंडू आंदेकरचा प्लान फसला. कोर्टाने प्रत्यक्ष हजेरीऐवजी ऑनलाइन उपस्थितीचीच परवानगी दिली.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 25, 2026 | 02:47 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • नातवाच्या खून प्रकरणात आंदेकर कुटुंबातील सदस्य तुरुंगात
  • नगरसेवक होऊन जामीन मिळवण्याचा बंडूचा प्लान फसला
  • कोर्टाने सभेसाठी फक्त ऑनलाइन उपस्थितीचीच परवानगी दिली
पुणे : पुण्यातील आंदेकर टोळीने नातवाचाच खून केला होता. या खून प्रकरणात संपूर्ण आंदेकर परिवार आत मध्ये आहे. जेलमध्ये या खून प्रकरणात संपूर्ण कुटुंब आत आहे. सध्या आंदेकर परिवारात दोन नगरसेवक निवडून आले आहेत. याचाच सहारा घेत आंदेकरला जेल मधून बाहेर यायच होत. मात्र बंडू आंदेकर पराभूत झाला. सासू लक्ष्मी आंदेकर आणि सून सोनाली आंदेकर यांनी कोर्टाकडे अर्ज केला होता. त्यांना पुणे महापालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेसाठी उपस्थित राहण्याची परवानगी मागितली मात्र कोर्टाने त्यांना ऑनलाइन उपस्थित राहायला सांगितलं आणि त्यांचा प्लान फसला.

Chhattisgarh Crime: थरारक घटना! प्रेमीयुगुलाची तिसऱ्या मजल्यावरून उडी; तरुणाचा मृत्यू, तरुणी गंभीर

नगरसेवक होवून बाहेर येता येईल अस बंडूला वाटायचं

आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर हा जेल मध्ये आहे. त्याने महापालिका निवडणुकीसाठी अर्ज भरला होता. मात्र तो पोहोचू शकला नाही. मात्र सासू आणि सून निवडणुकीला उभ्या राहिल्या आणि त्या निवडून आल्या. बंडू आंदेकरने यामध्ये प्लान केला होता. आपण निवडणुकीला उभ राहू आणि निवडून आल्यावर लोकप्रतिनिधी म्हणून जामीनवर बाहेर येवू शकु मात्र तस झालं नाही. त्याला नगरसेवक होता आल नाही आणि त्याला जामीन ही मिळाला नाही. सध्या नाताच्या खून प्रकरणात तो जेल मध्ये आहे.

बंडू आंदेकरच्या उमेदवारीला झाला होता विरोध मात्र…

बंडू आंदेकरला उमेदवारी देवू नका म्हणून कोमकरच्या आईने उमेदवारीला विरोध केला होता. मात्र राष्ट्रवादीने घरात ज्यांच्यावर खुनाचा आरोप नाही म्हणून उमेदवारी दिली आणि निवडून आल्या. पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेसाठी विशेष परवानगी मागितली होती. मात्र कोर्टाने व्हीसी द्वारे परवानगी दिली. महापालिकेच्या सभागृहात पाण्याचा मुद्दा चांगलाच तापला आणि प्रशांत वाघमारे अधिकारीवर २०० कोटी भ्रष्टाचारचा आरोप होत त्यावर वादळी चर्चा झाली. मात्र आंदेकर परिवारातील अजूनही या खून प्रकरणात अटकेत आहेत. मात्र अजून ही त्यांना जामीन मिळत नाही. बंडू आंदेकरचा हा प्लान होता मात्र तो यशस्वी होवू शकला नाही.

Nanded Crime: नांदेडमध्ये भररस्त्यात खून; किरकोळ वादातून पाठलाग करून मिस्त्रीवर चाकूने हल्ला

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: बंडू आंदेकरचा प्लान काय होता?

    Ans: नगरसेवक बनून जामीन मिळवण्याचा त्याचा प्रयत्न होता.

  • Que: कोर्टाने काय निर्णय दिला?

    Ans: प्रत्यक्ष उपस्थिती नाकारून ऑनलाइन उपस्थितीची परवानगी दिली.

  • Que: प्रकरण कशाशी संबंधित आहे?

    Ans: नातवाच्या खून प्रकरणाशी संबंधित आहे.

Web Title: Pune crime andekar gangs jail release plan foiled court grants only online appearance denies bail

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 25, 2026 | 02:47 PM

Topics:  

  • crime
  • Pune
  • Pune Crime

संबंधित बातम्या

दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याचा राग अनावर; तरुणाच्या डोक्यात दगड घातला अन्…
1

दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याचा राग अनावर; तरुणाच्या डोक्यात दगड घातला अन्…

पुण्यात मद्यधुंद तरुणांचा कारमधून जीवघेणा स्टंट, डेक्कन पोलिसांकडून पाठलाग; नेमकं काय घडलं?
2

पुण्यात मद्यधुंद तरुणांचा कारमधून जीवघेणा स्टंट, डेक्कन पोलिसांकडून पाठलाग; नेमकं काय घडलं?

वर्षभरापासून फरार झालेला गुंड संतोष धुमाळ पोलिसांच्या जाळ्यात; खिडकीतून उडी मारताना थरारकरित्या पकडले
3

वर्षभरापासून फरार झालेला गुंड संतोष धुमाळ पोलिसांच्या जाळ्यात; खिडकीतून उडी मारताना थरारकरित्या पकडले

Satara News: रस्ते खड्ड्यात अन् टोलवसुली सुरूच!; साताऱ्यात १९ ज्येष्ठ नागरिक संघटना आक्रमक
4

Satara News: रस्ते खड्ड्यात अन् टोलवसुली सुरूच!; साताऱ्यात १९ ज्येष्ठ नागरिक संघटना आक्रमक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.