Nanded Crime: नांदेडमध्ये भररस्त्यात खून; किरकोळ वादातून पाठलाग करून मिस्त्रीवर चाकूने हल्ला
काय घडलं नेमकं?
मृत तरुण आणि जखमी तरुणी हे दोघेही रात्री इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर पार्टी करण्यासाठी गेले होते. पोलिसांना छतावर दारूच्या बाटल्या, काही कपडे आणि अन्य संशयास्पद वस्तू आढळून आल्या आहेत. विशेष म्हणजे, तरुण खाली पडला तेव्हा तो अंतर्वस्त्रात होता, ज्यामुळे या प्रकरणाचे गूढ अधिकच वाढले आहे. छतावर मद्यप्राशन केल्यानंतर त्यांच्यात शरीरसंबंध प्रस्थापित झाले आणि नंतर काही कारणावरून वाद झाला असावा आणि त्यातूनच ही घटना घडली असावी, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
पोलीस तपास सुरु
पोलीस या घटनेचा सखोल तपास करत आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून फॉरेन्सिक टीमने महत्वाचे पुरावे गोळा ककेले आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची देखील कसून तपासणी केली जात आहे. तरुणाचा मृतदेह पोस्ट मार्टमसाठी पाठवण्यात आला असून, त्यांच्या मित्रपरिवाराची आणि नातेवाईकांची चौकशी सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात विविध चर्चांना उधाण आले असून रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. तरुणीचा रुग्णालयात उपचार सुरु आहे.
संतापजनक! ७ वर्षीय मुलावर अत्याचार करून हत्या; फळ खाऊ घालण्याच्या बहाण्याने नेले आणि…
छत्तीसगड येथून एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. एका ७ वर्षीय मुलावर बलात्कार करून त्याची हत्या करण्यात आली. एवढेच नाही तर पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपींनी मुलाचा मृतदेह विहिरीत फेकून दिला आणि घटनास्थळावरून पळ काढला. मात्र पोलिसांनी काही तासांच्या आत आरोपीला अटक केली आहे.
Ans: छत्तीसगडमधील बिलासपूरच्या EWS कॉलनीत.
Ans: प्रेमीयुगुलाने तिसऱ्या मजल्यावरून उडी घेतली; तरुणाचा मृत्यू झाला.
Ans: मद्यप्राशनानंतर वाद होऊन घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे.






