Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime : पंढरपूरला निघालेल्या अल्पवयीन तरुणीवर अत्याचार प्रकरणी मोठी अपडेट, दोन नराधम पोलिसांना सापडले

पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकऱ्यांना रात्री उशिरा रस्त्यात अडवून त्यांना लुटण्यात आलं होत, आणि त्यांच्या सोबतच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची संतापजनक घटना समोर आली होती. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 07, 2025 | 09:43 AM
crime (फोटो सौजन्य : social media)

crime (फोटो सौजन्य : social media)

Follow Us
Close
Follow Us:

दौंड: पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातून पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकऱ्यांना रात्री उशिरा रस्त्यात अडवून त्यांना लुटण्यात आलं होत, आणि त्यांच्या सोबतच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची संतापजनक घटना समोर आली होती.आता या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. पोलिसांनी या प्रकरणातील दोन नराधमांना अटक केली असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून पुणे ग्रामीण पोलीस या नराधमांच्या शोध घेत होते. या दोघांना अटक करण्यात यश आलं आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे अमीर पठाण आणि विकास सातपुते असे आहे. आज दोन्ही आरोपींना बारामतीतील कोर्टात हजार करण्यात येणार आहे.

नवी मुंबई एपीएमसी मार्केट शेजारी ट्रक टर्मिनलला भीषण आग; ८ ते १० ट्रक आणि टेम्पो जळाले; कारण अद्याप अस्पष्ट

नेमकं काय घडलं होत?

पुणे सोलापूर महामार्गावरून चारचाकी वाहनाने पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी सोमवारी (दि. 30 जून 2025) पहाटे साडे चारच्या सुमारास एक कुटुंब जात होते. त्यावेळी दौड तालुक्यात चिंचोली परिसरात चहा पिण्यासाठी ते थांबले. चहा घेतल्यानंतर सर्वजण पुन्हा कारमध्ये बसत होते. त्याचवेळी दोन अज्ञात हल्लेखोर त्याठिकाणी दुचाकीवर आले. .त्यांनी सगळ्यांच्या डोळ्यात मिरचीपूड टाकली. यानंतर आरोपींनी महिलांच्या अंगावरील दीड लाखांचे दागिने लुटले. आरोपी एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी एका अल्पवयीन मुलीच्या गळ्याला कोयता लावून तिला फरपटत परिसरातील टपरी शेजारी असलेल्या नाल्याजवळील झाडीत नेलं. याठिकाणी दोघांनीही १७ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केला. यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले.

पोलिसांनी या दोन नराधमांना अटक केली आहे. त्यांची कसून चौकशी करण्यात आहे. आज दोन्ही आरोपींना बारामतीतील कोर्टात हजर करण्यात येणार आहे. मागील काही दिवसांपासून त्यांची कसून शोध घेण्यात येत होता. पोलिसांना या दोन्ही नराधमांना अटक करण्यात यश आले आहे.

Beed Crime : सावकारी जाचाचा कंटाळा, एकाने उचलले टोकाचे पाऊल; सुसाईड नोटमध्ये ‘राजकीय’ खुलासा..

Web Title: Pune crime big update in the case of rape of a minor girl who went to pandharpur police find two murderers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 07, 2025 | 09:43 AM

Topics:  

  • crime news
  • Pune
  • Pune Crime

संबंधित बातम्या

Pune Navaratri 2025: पुण्यातील नाहर समाजाचे चामुंडा भवानी मातामंदिर, वाचा सविस्तर
1

Pune Navaratri 2025: पुण्यातील नाहर समाजाचे चामुंडा भवानी मातामंदिर, वाचा सविस्तर

शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने तरुणाची फसवणूक; तब्बल ‘इतक्या’ लाखांना घातला गंडा
2

शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने तरुणाची फसवणूक; तब्बल ‘इतक्या’ लाखांना घातला गंडा

पाकडे सुधारणार नाहीच! हरीयाणामधून पाकिस्तानच्या गुप्तहेराला अटक; 3 वर्षांपूर्वीच युवक…
3

पाकडे सुधारणार नाहीच! हरीयाणामधून पाकिस्तानच्या गुप्तहेराला अटक; 3 वर्षांपूर्वीच युवक…

जीव इतका स्वस्त? घरात आई बाबा असताना डॉक्टर 21 व्या मजल्यावर गेला अन्…; नेमके घडले काय?
4

जीव इतका स्वस्त? घरात आई बाबा असताना डॉक्टर 21 व्या मजल्यावर गेला अन्…; नेमके घडले काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.