Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime: पिंपरीत 20 रुपयांसाठी रक्तरंजित वाद! मित्रानेच मित्राच्या गळ्यावर केला वार; आरोपी लातूरमधून जेरबंद

Pimpri-Chinchwadमध्ये 20 रुपयांच्या उधारीवरून मित्रानेच मित्राच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार केल्याची घटना घडली. रविंद्र गायकवाड गंभीर जखमी असून आरोपी सत्यजित कांबळेला लातूरमधून अटक करण्यात आली.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 27, 2026 | 09:51 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • 20 रुपयांच्या किरकोळ वादातून जीवघेणा हल्ला.
  • जखमी तरुणावर महापालिका रुग्णालयात उपचार सुरू.
  • फरार आरोपीला लातूरमधून अटक; पोलिस तपास सुरू.
पुणे: पुण्याच्या पिंपरी चिंचवडमधून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. फक्त २० रुपयांसाठी मित्रानेच मित्राच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार केल्याचे समोर आले आहे. या घटनेत मित्र गंभीर जखमी झाला आहे. रवींद्र ज्ञानेश्वर गायकवाड असं जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर सत्यजित उर्फ सोन्या कांबळे असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याला लातूरमधून अटक केली आहे.

काय घडलं नेमकं?

रवींद्र गायकवाड आणि सत्यजित कांबळे हे एकमेकांच्या ओळखीचे होते. बुधवारी रात्री सव्वा आठच्या सुमारास दोघांमध्ये २० रुपयांवरून वाद झाला. ‘माझे तुझ्याकडे 20 रुपये उधार आहेत’,असं म्हणत सत्यजितने रवींद्रच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार केला. या हल्ल्यात रवींद्र गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने महानगरपालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असून प्रकृती गंभीर आहे.

Kalyan crime: ‘आमच्याकडे काय बघतोस?’ म्हणत विद्यार्थ्यावर प्राणघातक चाकूहल्ला; परिसरात दहशत

या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी धाव घेत तपासाची चक्रे फिरवली. या हल्ल्यानंतर आरोपी सत्यजित हा फरार झाला होता. फरार झालेल्या आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांचे पथक लातूर येथे रवाना झाले आणि अवघ्या काही तासांत पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. केवळ २० रुपयांवरून झालेल्या या हत्येच्या प्रयत्नांच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पुण्यात खळबळ! दोन लाखांसाठी तरुणानेच रचला स्वतःच्या अपहरणाचा बनाव

आपण आता पर्यंत अनेक घटना पाहिल्या आहेत. ज्यामधे अपहरण करून पैसे मागितले जातात. घरातील लहान मुलांच किवा पैसे थकीत असतील तर घरातील कोणाच तरी अपहरण झाल्याच्या आपण तक्रारी पाहिल्या आहेत. मात्र पुण्यात अशी घटना वाढली आहे. ज्याने तुम्ही सुद्धा चक्रावून जाल कारण त्याने दोन लाख रुपयांसाठी चक्क स्वतःच अपहरण झाल्याच सांगितल आणि थेट भावाला आणि बापाला मेल केला आणि अपहरण केल्याची तक्रार केली. तुमचा मुलगा जर तुम्हाला जिवंत हवा असेल तर तुम्हाला दोन लाख रुपय द्यावे लागतील. असा धमकीचा मेल त्याने केला आणि त्या नंतर तो उत्तर प्रदेशला निघून गेला. बापाला आलेला मेल पाहता त्यांनी थेट बाणेर पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार दिली मात्र जे बाहेर सत्य आल ते मात्र धक्कादायक होत.

Mumbai Crime: गरम इस्त्रीचे चटके, काठीने मारहाण अन्..; 9 वर्षांच्या मुलावर जन्मदात्या वडिलांकडून अमानुष छळ

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: पिंपरी-चिंचवड परिसरात ही घटना घडली.

  • Que: हल्ल्याचे कारण काय होते?

    Ans: 20 रुपयांच्या उधारीवरून दोघांमध्ये वाद झाला आणि हल्ला झाला.

  • Que: आरोपीला कशी अटक झाली?

    Ans: हल्ल्यानंतर आरोपी फरार झाला होता; पोलिसांनी लातूरमध्ये जाऊन त्याला अटक केली.

Web Title: Pune crime bloody dispute over rs 20 in pimpri friend stabs friend in the neck accused arrested from latur

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 27, 2026 | 09:51 AM

Topics:  

  • crime
  • Pune
  • Pune Crime

संबंधित बातम्या

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक
1

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत
2

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत

गावठी कट्टे बाळगणाऱ्या सराईतांची धरपकड, पाच जणांना घेतले ताब्यात; चार पिस्तुले जप्त
3

गावठी कट्टे बाळगणाऱ्या सराईतांची धरपकड, पाच जणांना घेतले ताब्यात; चार पिस्तुले जप्त

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले
4

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.