Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 28 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime: 400 रुपयांत बनवली बॉम्बसदृश्य वस्तू, पुणे हादरवणारा आरोपी नागपूर स्टेशनवर जेरबंद; एटीएस चौकशी करणार

पुण्यातील हडपसरमधील हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू ठेवणाऱ्या शिवाजी राठोडला नागपूर रेल्वे स्थानकावर अटक करण्यात आली. खंडणी उकळण्यासाठी त्याने हा कट रचल्याचा संशय असून ATSकडून चौकशी सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 16, 2026 | 01:52 PM
crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )

crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )

Follow Us
Follow Us:
  • हडपसरमधील नामांकित हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू ठेवून आरोपी फरार झाला होता.
  • नागपूर रेल्वे स्थानकावरून शिवाजी राठोडला अटक करण्यात आली.
  • खंडणी उकळण्यासाठी आरोपीने 400 रुपयांत बॉम्बसदृश्य वस्तू तयार केल्याचा संशय.
पुणे: पुण्यातील हडपसर भागात एका नामांकित हॉस्पिटल मध्ये बॉम्ब सदृश्य वस्तू एका आरोपीने ठेवली होती. त्याने ही वस्तू ठेवून पळून गेला. मात्र या घटनेने संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली होती. स्वतः राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा एक मोठ्या कटाचा भाग आहे. अशी शक्यता व्यक्त केली होती. मात्र आता या प्रकरणात शिवाजी राठोड याला अटक करण्यात आली आहे. त्याला पुण्यातून पळून जात असताना तो नेपाळच्या दिशेने निघाला होता. मात्र काल नागपूर रेल्वे स्टेशनवर त्याला अटक करण्यात आली आहे. सुरुवातीला त्याच्या पुण्यातील मांजरी मधील घरी छापा मारण्यात आला. तेव्हा घरी त्याने ऑनलाइन पद्धतीने मागवलेल्या घड्याळाचा बॉक्स तिथे पाहायला मिळाला. त्यावरून पोलिसांनी आरोपी निश्चित केला आणि त्यावरून तपास केला असता तो पळून गेल्याचे निष्पन्न झाल. काल त्याला अटक करण्यात आली आहे.

शिवाजी राठोड याने हे अस का केला?

शिवाजी राठोड याचा खंडणी उकळण्याचा डाव होता. त्याने ही वस्तू ठेवली आणि त्यानंतर तो तिथून फरार झाला. मात्र एटीएस, पुणे पोलीस गुन्हे शाखा आणि नंतर स्थानिक पोलीस यांची वेगवेगळी पथक तैनात करण्यात आली होती. अनेकांची यामध्ये चौकशी करण्यात आली मात्र आरोपी मिळत नव्हता. शेवटी नागपूर रेल्वे स्थानक परिसरात हा आरोपी आढळून आला.

त्याने हे का केल? त्याला नक्की काय झाल होत?

  • या प्रकरणातील इनसाइड माहीती
  • कारवाई करत असताना पोलिसांना आरोपीच्या घरात २ किलो गांजा अडकून आला .
  • तो नेपाळला बहिणीकडे पळून जाण्याच्या तयारीत होता. त्याला नागपूर रेल्वे स्थानकावर अटक करण्यात आली.
  • आरोपीला गुप्तरोगाचा त्रास होता तो उपचार करण्यासाठी तिथे गेला होता.
  • त्याला ७ लाख रुपये खर्च सांगीतला म्हणून त्याने खंडणी उकळण्यासाठी हे केल असाव असा अंदाज आहे.
  • त्याने ४०० रुपयात बॉम्ब सदृश्य वस्तू बनवली आहे.
  • घरात त्याच्या घड्याळ मागवल होत त्याचा बॉक्स पाहायला मिळाला.
  • त्यावरून हा आरोपी निष्पन्न झाला आहे.
  • त्याला नागपूर मधून पुण्यात आणल आहे. त्याची आज एटीएस चौकशी करणार आहे. आज कोर्टात हजर केल्यावर काय माहिती दिली जाईल? हे पाहण महत्वाचं आहे.
💡

Frequently Asked Questions

  • Que: पुण्यातील हॉस्पिटल बॉम्बसदृश्य वस्तू प्रकरणात कोणाला अटक झाली?

    Ans: शिवाजी राठोड याला नागपूर रेल्वे स्थानकावरून अटक करण्यात आली.

  • Que: आरोपीने हा प्रकार का केल्याचा संशय आहे?

    Ans: उपचारासाठी मोठा खर्च लागणार असल्याने खंडणी उकळण्यासाठी त्याने हा कट रचल्याचा संशय आहे.

  • Que: पोलिसांना आरोपीपर्यंत कसा पोहोचता आलं?

    Ans: आरोपीच्या घरात ऑनलाइन मागवलेल्या घड्याळाच्या बॉक्सवरून पोलिसांनी तपास करून त्याची ओळख पटवली.

Web Title: Pune crime bomb like device fabricated for just 400 accused who rattled pune nabbed at nagpur station ats to conduct interrogation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 16, 2026 | 01:52 PM

Topics:  

  • crime
  • Nagpur
  • Nagpur Crime
  • Pune
  • Pune Crime

संबंधित बातम्या

Nashik Crime: Snapchat वरून मैत्री, लग्नाचं आमिष अन् 18 वर्षीय तरुणीची फसवणूक; आरोपीविरोधात POCSO अंतर्गत गुन्हा
1

Nashik Crime: Snapchat वरून मैत्री, लग्नाचं आमिष अन् 18 वर्षीय तरुणीची फसवणूक; आरोपीविरोधात POCSO अंतर्गत गुन्हा

Amravati Crime: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; चंद्रपूरच्या 5 प्रवाशांचा जागीच मृत्यू
2

Amravati Crime: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; चंद्रपूरच्या 5 प्रवाशांचा जागीच मृत्यू

Hyderabad Crime: ‘बाळाची DNA टेस्ट करा’ म्हणताच वाद; 5 महिन्यांच्या गरोदर पत्नीच्या आत्महत्येप्रकरणी पती-सासू अटकेत
3

Hyderabad Crime: ‘बाळाची DNA टेस्ट करा’ म्हणताच वाद; 5 महिन्यांच्या गरोदर पत्नीच्या आत्महत्येप्रकरणी पती-सासू अटकेत

Pune Crime: आईच्या निधनाची बातमी ऐकून मुलाने संपवलं जीवन; पुण्यात माय-लेकांच्या मृत्यूने हळहळ
4

Pune Crime: आईच्या निधनाची बातमी ऐकून मुलाने संपवलं जीवन; पुण्यात माय-लेकांच्या मृत्यूने हळहळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.