Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime: पोटदुखीची तक्रार, तपासणीत धक्कादायक खुलासा; अल्पवयीन पाच महिन्यांची गर्भवती, सुरक्षा रक्षक भक्षक ठरला!

पुण्यात पोटदुखीच्या तक्रारीनंतर तपासणीस आलेल्या अल्पवयीन मुलगी 5 महिन्यांची गर्भवती असल्याचे समोर आले. इमारतीतील सुरक्षा रक्षकाने तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचा आरोप असून पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 20, 2026 | 10:44 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • पोटदुखीच्या तपासणीत अल्पवयीन मुलगी गर्भवती असल्याचा धक्कादायक खुलासा
  • इमारतीतील सुरक्षा रक्षकावर वारंवार अत्याचाराचा आरोप
  • पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल; आरोपी सध्या फरार
पुणे: पुणे येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पोट दुखीची तक्रार घेऊन एक एक अल्पवयीन मुलगी वैद्यकीय तपासणीसाठी आली तेव्हा धक्कादायक खुलासा झाला. तपासणीत ती पाच महिनयांची गर्भवती असल्याचे समोर आले आहे. या धक्कादायक घटनेने एकच खळबळ उडाली आहे. पीडित मुलीची विचारपूस केली असता ति राहत असलेल्या इमारतीतील सुरक्षा रक्षकावर गंभीर आरोप केले आहेत. तिने सांगितले की तिला जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आले.

Latur Crime: हृदयद्रावक घटना! दोन चुलत भाऊ बेपत्ता; एक मृत, दुसऱ्याचा थांगपत्ता नाही

काय नेमकं प्रकरण?

16 नोव्हेंबर ते 15 एप्रिल 2026 या कालावधीत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा धक्कादायक प्रकार घडला. आरोपीचे नाव ओळख शैलेश कुमार (वय 25) असे आहे. तो संबंधित गृहनिर्माण संस्थेत सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत होता आणि तो इमारतीच्या तळमळल्याच्या एका खोलीत राहत होता. त्याने पीडितेला जीवे मारण्याची धमकी दिली, तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे.

मुलगी पाच महिन्यांची गर्भवती

काही दिवसांपूर्वी, जेव्हा पीडित मुलगी आजारी पडली तेव्हा तिच्या आईने तिला ससून रुग्णालयात दाखल केले. तिथे वैधकीय तपासणी केली असता, डॉक्टरांनी ती पाच महिन्यांची गर्भवती असल्याचे सांगितले. रुग्णालयात प्रशासनाने घटनेची माहिती पोलिसांना दिली होती.

या संबंधित प्रकरणात पीडितेच्या आईने आरोपी विरुद्ध तक्रार दाखल केली असून पोलिसांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला. पोलीस कारवाई करणार असल्याचा आरोपीला संशय येताच त्याने घटनास्थळावरून पळ काढला. तो सध्या फरार असून पोलीस तपास करत आहे.

पुण्यात चाललंय काय? आयुर्वेदिक मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यावसाय; पोलिसांनी केली मोठी कारवाई

भारती विद्यापीठ येथील दत्‍तनगरमधील चंद्रभागा चौकात ‘योग आयुर्वेदिक पोटली मसाज’ सेंअरच्‍या नावाखाली सुरू असलेल्‍या वेश्या व्यावसायावर गुन्‍हे शाखेच्‍या पथकाने छापेमारी केली आहे. छापा कारवाईत पोलिसांनी येथून पाच मुलींची सुटका केली आहे. गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतुक व व्यापार प्रतिबंधक कक्षाने ही कारवाई केली आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता १४३(१)(३), ३(५) अनैतिक मानवी वाहतूक व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६ चे कलम ३,४,५ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Amravati Crime: मानवतेला काळिमा! ‘परतवाड्याला सोडतो’ म्हणत गाडीवर बसवले; 65 वर्षीय महिलेला निर्जनस्थळी नेऊन अत्याचार

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: पुणे शहरातील लक्ष्मीनगर परिसरात.

  • Que: प्रकरण कसे उघड झाले?

    Ans: मुलीला पोटदुखीमुळे रुग्णालयात नेल्यावर ती गर्भवती असल्याचे समोर आले.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला आहे.

Web Title: Pune crime complaint of abdominal pain leads to shocking revelation minor girl five months pregnantsecurity guard turns predator

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 20, 2026 | 10:44 AM

Topics:  

  • crime
  • Pune
  • Pune Crime

संबंधित बातम्या

Pune MBBS Student Suicide: पुण्यात 21 वर्षीय MBBS विद्यार्थिनीची आत्महत्या; दहाव्या मजल्यावरून उडी, परीक्षा तणावाचा संशय
1

Pune MBBS Student Suicide: पुण्यात 21 वर्षीय MBBS विद्यार्थिनीची आत्महत्या; दहाव्या मजल्यावरून उडी, परीक्षा तणावाचा संशय

गांजा तस्करी प्रकरणातील फरार झालेल्या आरोपीला ठोकल्या बेड्या; पुण्यातील ‘या’ भागात सापळा रचून पकडले
2

गांजा तस्करी प्रकरणातील फरार झालेल्या आरोपीला ठोकल्या बेड्या; पुण्यातील ‘या’ भागात सापळा रचून पकडले

श्वानाला फेरफटका मारण्यासाठी गेला, अंधारात टोळक्याला हटकलं अन्…; पुण्यातील घटनेनं खळबळ
3

श्वानाला फेरफटका मारण्यासाठी गेला, अंधारात टोळक्याला हटकलं अन्…; पुण्यातील घटनेनं खळबळ

पुण्यात तरुणावर गावठी पिस्तुलातून गोळीबार, तिघांना अटक; नेमकं काय घडलं?
4

पुण्यात तरुणावर गावठी पिस्तुलातून गोळीबार, तिघांना अटक; नेमकं काय घडलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.