पुण्यात चाललंय काय? आयुर्वेदिक मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यावसाय; पोलिसांनी केली मोठी कारवाई
नेमकं काय घडलं?
महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमेवर मध्यप्रदेश येथील एका गावातून परतवाडा येथे उपचाराकरिता ६५ वर्षीय वृद्ध महिला पायी जात होती. त्यावेळी अज्ञात आरोपीने, मी पण परतवाडा येथे जात आहे चला मी तुम्हांला माझ्या गाडीवर सोडतो असे म्हणून पीडित महिलेस स्वतःच्या दुचाकीवर बसवले आणि परतवाडाकडे निघाला. रस्त्यातच खरपी शिवारात रस्त्याच्या डावीकडे जाणाऱ्या पांदण रस्त्यावर निर्जन आणि एकांत ठिकाणी आरोपीने वृद्ध महिलेला मला इकडे एक काम आहे, चला आपण तिकडे जाऊ, माझे काम करून पूढे परतवाड्याला जाऊ, असे म्हंटले. महिला गाडीखाली उतरली तिला पांदण रस्त्याकडे नेले आणि तिथे वृद्ध महिलेशी बळजबरीने वारंवार लैंगिक अत्याचार केला. एवढेच नाही तर महिलेकडे असलेले ६०० रुपये जे तिने उपचारासाठी आणले होते ते बळजबरीने काढून घेतले.
आरोपीला अटक
पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत आरोपीला अटक केली आहे. आरोपीचे नाव आवेज खान युनुस खान, राहणार परतवाडा असे असल्याचे निष्पन्न झाले. पोलीस पुढील कारवाई करत असून या घटनेचा तपास करत आहे.
अमरावती सेक्स स्कँडलचा पर्दाफाश, एकाच ठिकाणी व्हिडिओ शूटचा धक्कादायक प्रकार समोर
महाराष्ट्रातील अमरावती शहरातील कटोरा नाका परिसरात एक अपार्टमेंट आहे. सेक्स स्कँडलमध्ये अटक झालेल्या चार आरोपींपैकी एकाने भाड्याने घेतलेल्या फ्लॅटची माहिती समोर आली. कमल रेसिडेन्सी नावाच्या या अपार्टमेंटच्या तिसऱ्या मजल्यावर एक फ्लॅट आहे. त्या फ्लॅटमध्ये कोणतेही कुटुंब राहत नव्हते. त्याऐवजी, फक्त मुली आणि मुलेच तिथे येत असत. आतापर्यंतच्या पोलीस तपासानुसार, सोशल मीडियावर व्हायरल झालेले अनेक व्हिडिओ आणि फोटो त्याच फ्लॅटमध्ये रेकॉर्ड करण्यात आले होते. सध्या, पोलिसांनी फ्लॅटला कुलूप लावले आहे.
Ans: महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमेवरील परिसरात, परतवाडा मार्गावर.
Ans: मदतीचा बहाणा करून महिलेला एकांत ठिकाणी नेऊन अत्याचार व लूट केली.
Ans: पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपीला अटक केली.






