Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime: कार चालकाचा ताबा सुटला आणि महिला आली थेट चाकाखाली चिरडली; CCTV मध्ये कैद थरार

पुण्यातील बिबवेवाडीत अनियंत्रित कारने एका महिलेला धडक देत तिच्या अंगावरून गेल्याने ती गंभीर जखमी झाली. संपूर्ण घटना CCTV मध्ये कैद झाली असून पोलिसांकडून चालकाचा शोध सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 12, 2026 | 03:21 PM
crime ( फोटो सौजन्य - social media)

crime ( फोटो सौजन्य - social media)

Follow Us
Follow Us:
  • बिबवेवाडी परिसरात भीषण कार अपघात झाला.
  • कारच्या धडकेत महिला गंभीर जखमी झाली असून उपचार सुरू आहेत.
  • अपघाताची संपूर्ण घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
पुणे: पुणे शहरात सातत्याने अपघाताचे सतरा सुरूच आहे. नवले पुलाजवळ नेहमी अपघात घडत असतात. मात्र आता तुम्ही हा वीडियो पाहिल्यावर तुमच्या पण काळजाचा ठोका चुकेल. पुण्यातील बिबवेवाडी परिसरात भीषण अपघात पाहायला मिळाला. अपघाताची घटना ही CCTV मध्ये कैद झाली आहे. हा अपघात एवढा भीषण होता की या मध्ये एक महिला गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू केले आहेत. मात्र अपघात एवढा भीषण होता की महिला गंभीर जखमी झाली आहे.

Bhandara Crime: प्रेमविवाह करून पळाली मुलगी, “मुलगी परत आणतो” म्हणत स्टॅम्प पेपरवर दिली हमी; भोंदूबाबाकडून लाखोंची फसवणूक

कसा झाला अपघात? 

प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित महिला सोसायटी परिसरातील गिरणीत दळण टाकण्यासाठी आली होती. काम आटोपून ती परत जात असताना पार्किंगमधून बाहेर येणाऱ्या कारने तिला धडक दिली. सुरुवातीला चालकाने गाडी मागे घेतली होती. त्यानंतर पुन्हा गाडी पुढे घेताना अचानक नियंत्रण सुटले आणि कार थेट महिलेला धडकली. धडकेनंतर महिला खाली पडली, मात्र अनियंत्रित कार तिच्या अंगावरून पुढे गेल्याने ती गंभीर जखमी झाली. हा थरार पाहताच परिसरातील नागरिक मदतीसाठी धावले.

आता या सगळ्या घटनेचा तपास पोलीस करत आहेत. यामध्ये गाडी अनियंत्रित झाल्याने महिला चाकाखाली आल्याने तिला गंभीर जखम झाली आहे. गाडी मालकाचा शोध घेवून त्याच्यावर रीतसर गुन्हा दाखल केला जाणार आहे. सीसीटीव्हीच्या मदतीने आता चालकाचा शोध घेतला जात आहे. पुण्यातील बिबवेवाडी परिसरात अपघाताची तक्रार दाखल करण्यात आली आहे. मात्र यातील अपघाताचा वीडियो पाहिल्यावर अंगावर मात्र काटा येईल. सध्या महिलेची प्रकृती स्थिर आहे. तिच्यावर सर्वतोपरी उपचार केले जात आहेत.

Mumbai Crime: मुंबई हादरली! वडिलांना व्हिडीओ कॉल करून तरुणीने संपवलं जीवन; मृत्यूनंतर बापानं वाजवल्या टाळ्या; नेमकं प्रकरण काय?

धक्कादायक! पुण्यात पार पडला बालविवाह; १५ वर्षीय मुलीचे लग्न, ३५ जण आले गोत्यात

महाराष्ट्र राज्यात सध्या बालविवाह प्रतिबंधक कायदा अस्तित्वात आहे. पूर्वीच्या काळात अनेक बालविवाह पार पडले आहेत. त्यावर प्रतिबंध म्हणून कायदा आणला आहे. मात्र राज्यात अजूनही त्याची जागृती झालेली नाहीये. १८ वर्ष पूर्ण असल्याशिवाय लग्नाला सध्या मान्यता नाहीये. मात्र पुण्यात चक्क असा बालविवाह पार पडला आहे. मात्र या बाल विवाहाने सगळेच गोत्यात आले आहेत. बाणेर पोलीस ठाण्यात या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जवळपास ३५ जणांवर हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

💡

Frequently Asked Questions

  • Que: हा अपघात पुण्यातील कोणत्या परिसरात घडला?

    Ans: हा अपघात बिबवेवाडी परिसरात घडला.

  • Que: अपघातात महिला कशी जखमी झाली?

    Ans: अनियंत्रित कारने धडक दिल्यानंतर महिला कारच्या चाकाखाली आली.

  • Que: पोलिस सध्या काय तपास करत आहेत?

    Ans: पोलिस CCTV च्या मदतीने कार चालकाचा शोध घेत आहेत.

Web Title: Pune crime driver loses control of car woman crushed directly under wheelsdramatic incident caught on cctv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 12, 2026 | 03:21 PM

Topics:  

  • crime
  • Pune
  • Pune Crime

संबंधित बातम्या

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव
1

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव

दिवसाढवळ्या व्यापाऱ्यावर वार, स्वारगेटमधील सॅलसबरी पार्कजवळ लुटीचा प्रयत्न; नेमकं काय घडलं?
2

दिवसाढवळ्या व्यापाऱ्यावर वार, स्वारगेटमधील सॅलसबरी पार्कजवळ लुटीचा प्रयत्न; नेमकं काय घडलं?

गाडीवर आमदाराचा लोगो लावून फिरणं पडलं महागात! पोलिसांनी कार जप्त करून मालकावर केला गुन्हा दाखल
3

गाडीवर आमदाराचा लोगो लावून फिरणं पडलं महागात! पोलिसांनी कार जप्त करून मालकावर केला गुन्हा दाखल

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक
4

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.