Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्यात काय बी घडू शकतंय! ना पूर, ना पाऊस तरीही शहरात पाणीच पाणी; नेमका विषय तरी काय?

ऐन उन्हाळ्यात मगरपट्टासिटीतील लोकांना मात्र कॅनाल मधील वाहाणा-या पाण्याचा पुराचा अनुभव रस्त्यावर पहायला मिळाला. यात कोणाचे नुकसान झाले नसले तरी दुचाकी बंद पडल्याच्या घटना जास्त  घडल्या.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 23, 2026 | 08:36 PM
पुण्यात काय बी घडू शकतंय! ना पूर, ना पाऊस तरीही शहरात पाणीच पाणी; नेमका विषय तरी काय?

पुण्यात काय बी घडू शकतंय! ना पूर, ना पाऊस तरीही शहरात पाणीच पाणी; नेमका विषय तरी काय?

Follow Us
Follow Us:

अनेक दुचाकी वाहने पाण्यात पडली बंद 
हडपसर मधील मगरपट्टासिटी भागात फुटला कॅनल
लाखी लीटर पाणी गेले वाया

हडपसर: हडपसर मधील मगरपट्टासिटी मागील म्हसोबा  मंदीर जवळ,रात्री पहाटेच्या सुमारास नवीन कॅनाल भरावा मधून फुटल्याने कॅनाल मधील पाणी चेंबर मधून दोन्ही कॅनालच्या खालून आलेल्या चेंबर द्वारे पाणी पुणे शहरातील मगरपट्टासिटी  रस्त्यावर आल्याने मगरपट्टासिटी मागील रस्त्याला,तसेच मगरपट्टसिटीत पूर आला होता.

वेस्ट गेट रस्ता,तसेच साऊथ गेट रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी वाहात असल्याने,मगरपट्टासिटी मागील रस्ता कॅनालमधील पाण्याने वेढला होता.मगरपट्टासिटीत जिकडेतिकडे पाणीच पाणी दिसत होते,सकाळी सहासातच्या सुमारास येथील रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहाने पाण्यात अडकून पडली होती,अनेक दुचाकी वाहाने पाण्यात बंद पडल्याने नागरीक,महिला वहाने ढकलताना दमछाक झाली. येथील रस्त्यावर वाहतुक कोंडी निर्माण झाली होती.

कॅनाल फुटल्याची माहिती पाटबंधारे विभागास कळविण्यात आली. आधीच कॅनालला एक हजार ते अकराशे क्युसेस पाणी सोडण्यात आलेले होते. कॅनाल बंद करण्यात आल्याचे सांगण्यात आले. कॅनाल खडकवासला पासून पाणी बंद होण्यास जवळपास आठ दहा तास लागतात असे त्यांचे म्हणणे होते. तोपर्यंत पाणी मगरपट्टासिटीत सर्व रस्त्यावर वाहात  होते, पाटबंधारे अधिकारी हे घटनास्थळी  बघतच बसले होते.अकरा बाराच्या सुमारास  मनपा प्रशासनाकडून तीनचार  जेसीबी,दहा पंधरा हायवा, ढंपर यंत्रणा तातडीने कामाला लावून दगड ,माती टाकून  फुटलेला कॅनाल दुपारी एकदीड वाजता तातडीने बुजविण्यात आला.पाणी बंद झाल्याने पाटबंधारे विभागाचे अधिकारी,महापालिका अधिकारी यांनी सुटकेचा श्वास घेतला.

Mumbai Pune Missing Link: मुंबई- पुणे प्रवास होणार सुसाट! मुंबई-पुणे मिसिंग लिंक १ मे रोजी होणार खुला

सकाळी सहा ते दुपारी बारा पर्यंत रस्त्यावर  लाखो लिटर पाणी वाहून गेले होते, रस्त्यावरील वाहाणा-या पाण्याचा नागरीकांना त्रास झाला.वाहतूक पोलीसांनी पर्याय रस्त्यावरून वाहतूक वळविण्यात आली होती. ऐन उन्हाळ्यात मगरपट्टासिटीतील लोकांना मात्र कॅनाल मधील वाहाणा-या पाण्याचा  रस्त्यावर पुराचा अनुभव पहायला मिळाला. यात कोणाचे नुकसान झाले नसले तरी दुचाकी बंद पडल्याच्या घटना जास्त  घडल्या.

Kalmodi Project Re-planning: कळमोडी प्रकल्पाच्या फेरनियोजनामुळे ६,६२२ हेक्टर क्षेत्र येणार ओलिताखाली येणार

घटनास्थळास पाटबंधारे विभाग अधीक्षक अभियंता पृथ्वीराज फाळके,उप अभियंता किरण देशमुख, अभियंता रोहन धमाले,हेमलता वाघमोडे यांनी पहाणी करून कालवा बंद करण्यात आल्याचे सांगण्यात आले. आणि कालवा बंद होईपर्यंत घटनास्थळी हजर होते.मनपा अधिकारी रवि खंदारे, जगताप साहेब ,गणेश पुरम उपस्थित होते. महापालिका व पाटबंधारे विभागाने फुटलेला कॅनाल भराव टाकून,दगड ,माती टाकून दुपारपर्यंत वाहणारे पाणी बंद करण्यात आले.

Web Title: Traffic congestion occurred in pune city at magarpatta due to a burst canal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 23, 2026 | 08:35 PM

Topics:  

  • Hadapsar
  • Pune
  • pune news
  • Pune Water News

संबंधित बातम्या

Marathon: ७२ किमींचं आव्हान, १२ तासांची झुंज; पुण्याच्या धावपटूंनी केली लडाखच्या ‘खारदुंग ला’ वर कमाल
1

Marathon: ७२ किमींचं आव्हान, १२ तासांची झुंज; पुण्याच्या धावपटूंनी केली लडाखच्या ‘खारदुंग ला’ वर कमाल

Purandar Airport News: पुरंदर विमानतळ भूसंपादन: ९१० हेक्टर जमीन संपादित, ३,८७५ कोटींचा मोबदला वाटप; २० ऑक्टोबरची डेडलाईन
2

Purandar Airport News: पुरंदर विमानतळ भूसंपादन: ९१० हेक्टर जमीन संपादित, ३,८७५ कोटींचा मोबदला वाटप; २० ऑक्टोबरची डेडलाईन

PDCC निवडणुकीआधी खेडमध्ये मोहिते पाटलांचे शक्तिप्रदर्शन! ७२ मतदार प्रतिनिधींचा पाठिंबा
3

PDCC निवडणुकीआधी खेडमध्ये मोहिते पाटलांचे शक्तिप्रदर्शन! ७२ मतदार प्रतिनिधींचा पाठिंबा

Pune Traffic Update : पुणेकरांनो लक्ष द्या! शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल; ‘हे’ महत्त्वाचे रस्ते राहणार बंद
4

Pune Traffic Update : पुणेकरांनो लक्ष द्या! शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल; ‘हे’ महत्त्वाचे रस्ते राहणार बंद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.