Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 24 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime: खराडीत किरकोळ वादातून पतीने पत्नीच्या डोक्यात मारला सिलेंडर; महिलेचा जागीच मृत्यू

पुण्यातील खराडी परिसरात धक्कादायक घटना घडली आहे. किरकोळ वादातून पतीने पत्नीच्या डोक्यात घरातील छोटा गॅस सिलेंडर मारल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. किरण जयराम बाबर असे मृत महिलेचे नाव असून, आरोपी पती जयराम बाबर फरार झाला आहे. खराडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 24, 2026 | 12:28 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • खराडीमध्ये पती-पत्नीच्या वादातून महिलेचा मृत्यू.
  • पतीने सिलेंडरने हल्ला केल्याचा पोलिसांचा प्राथमिक तपास.
  • आरोपी पती घटनास्थळावरून फरार, पोलिसांकडून शोध सुरू.
पुणे: पुणे येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. किरकोळ कारणावरून पतीने पत्नीच्या डोक्यात घरातील छोटा गॅस सिलेंडर मारल्याने तिचा जागीच मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. घडलेली घटना खराडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत मंगळवारी मध्यरात्री घडली. या घटनेने खळबळ उडाली आहे.

काय घडलं नेमकं?

किरण जयराम बाबर (वय अंदाजे ३० ते ३२ वर्षे) असे आहे. तर तिच्या पतीचे नाव जयराम तोताराम बाबर असे आहे. हे दोघेही पती-पत्नी मूळचे मध्यप्रदेशातील रहिवासी असून ते खराडी परिसरातील एका लेबर कॅम्पमध्ये राहतात. उदरनिर्वाहासाठी ते कचरा गोळा करणाऱ्या गाडीवर काम करत होते. मंगळवारी मध्यरात्री दोघांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. याच संतापाच्या भरात जयराम बाबर याने घरातील छोटा गॅस सिलेंडर उचलून पत्नी किरण हिच्या डोक्यात जोरदार मारला. या हल्ल्यात तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने तिचा मृत्यू झाला.

Delhi : दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, लैंगिक अत्याचारानंतर चिमुकलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा एनकाउंटर

या घटनेची माहिती मिळतच खरेदी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे . पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. पोलिसांचे पथक रवाना करण्यात आले आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

आधी ५० कोटींची खंडणी, नंतर थेट गोळीबार! पुण्यात रात्री नेमकं काय घडलं?

गैंगस्टर लॉरेन्स बिष्णोई टोळीचे पुणे कनेक्शन दोन वेगवेगळ्या घटनांमधून समोर आल्यानंतर आता या टोळीने पुण्यात पाय रोवण्यास सुरूवात केली असून, प्रसिद्ध व्यावसायिकांना ५० कोटींच्या खंडणीसाठी आधी फोनद्वारे धमकी देऊन नंतर काही तासातच त्यांच्या दुकानावर गोळीबार घडवून आणल्याची धक्कादायक घटना रात्री घडली. याघटनेमुळे पुर्ण शहरात खळबळ तर उडाली आहेच पण बिष्णोई टोळीच्या या गोळीबाराने व्यावसायिकांमध्ये भितीचे वातावरण देखील निर्माण केले आहे. हडपसर-सासवड रस्त्यावरील फुरसुंगी भागात हा प्रकार घडला आहे. दरम्यान, गोळीबारानंतर गुन्हे शाखेच्या अपर पोलिस आयुक्त तेजस्वी सातपुते, सहायक आयुक्त शैलेश संखे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. रात्री उशीरापर्यंत गोळीबार करणाऱ्यांचा शोध पोलिस घेत होते.

लग्नाच्या केवळ 24 तासांतच नवरी गेली पळून; सुखी जीवनाचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणाला गंडा

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: ही घटना पुण्यातील खराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.

  • Que: मृत महिलेचे नाव काय आहे?

    Ans: मृत महिलेचे नाव किरण जयराम बाबर (वय अंदाजे 30 ते 32 वर्षे) असे आहे.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असून आरोपीचा शोध सुरू केला आहे.

Web Title: Pune crime husband strikes wife on the head with a gas cylinder following a minor dispute in kharadi woman dies on the spot

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 24, 2026 | 12:28 PM

Topics:  

  • crime
  • Pune
  • Pune Crime

संबंधित बातम्या

Ketan Agarwal – Siya प्रकरणासारख्या थरारक कथा! पत्नीच्या छळामुळे उद्ध्वस्त झाले पतीचे आयुष्य; OTT वरील हे ५ चित्रपट नक्की पाहा
1

Ketan Agarwal – Siya प्रकरणासारख्या थरारक कथा! पत्नीच्या छळामुळे उद्ध्वस्त झाले पतीचे आयुष्य; OTT वरील हे ५ चित्रपट नक्की पाहा

Pune Crime news: आधी ५० कोटींची खंडणी, नंतर थेट गोळीबार!  पुण्यात रात्री नेमकं काय घडलं?
2

Pune Crime news: आधी ५० कोटींची खंडणी, नंतर थेट गोळीबार! पुण्यात रात्री नेमकं काय घडलं?

Pune Crime: सियाने केतनच्या हत्येसाठी लोहगडच का निवडला? तपासात समोर आलेली थरारक क्राईम स्टोरी
3

Pune Crime: सियाने केतनच्या हत्येसाठी लोहगडच का निवडला? तपासात समोर आलेली थरारक क्राईम स्टोरी

Beed: विलास घुले हत्या प्रकरणावर राजकीय हालचालींना वेग; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत भेट, खासदार पुत्राच्या भूमिकेचीही चौकशी
4

Beed: विलास घुले हत्या प्रकरणावर राजकीय हालचालींना वेग; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत भेट, खासदार पुत्राच्या भूमिकेचीही चौकशी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.