Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime: मतदानाच्या पूर्वसंध्येला पुण्यात मोठी कारवाई; १६ लाखांची विदेशी दारू जप्त

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात पोलिसांच्या मध्यरात्रीच्या गस्तीदरम्यान वाघोली केसनंद रोडवर टेम्पोमधून 7 हजार विदेशी दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. सुमारे 23 लाखांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jan 14, 2026 | 06:15 PM
crime(फोटो सौजन्य- social media)

crime(फोटो सौजन्य- social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • वाघोली केसनंद रोडवर पोलिसांनी टेम्पोची तपासणी करत मोठी कारवाई केली
  • 16.74 लाखांची विदेशी दारू व टेम्पोसह 23 लाखांचा मुद्देमाल जप्त
  • परवाना नसलेला चालक दिगंबर शाहू ताब्यात; अवैध दारू रॅकेटचा संश
पुणे: सध्या महापालिका निवडणुकीच्या मतदानासाठी एक दिवस शिल्लक आहे. गेल्या १० दिवसांपासून पुणे शहरात ठिकठिकाणी रात्रीच्या वेळी पुणे पोलिसांची गस्त पाहायला मिळाली. चेक पोस्ट नाके उभारून येणाऱ्या आणि जाणाऱ्या गाड्यांची तपासणी केली जात होती. मात्र काल मध्यरात्री एका टेम्पोची तपासणी करत असताना. थेट दारूचा मुद्देमाल गाडीत आढळून आला. विदेशी दारूचा माल गाडीत आढळून आला. १६ लाख ७४ हजार ८४५ एवढ्या किमतीचा तो माल होता. पोलिसांनी टेम्पो पण ताब्यात घेतला आहे. वाघोली केसनंद रोडवर ही कारवाई करण्यात आली आहे.

UttarPradesh Crime: सावत्र आई आणि बापाची क्रूरता! १ वर्षाच्या चिमुकलीला अमानुष मारहाण करून संपवलं; १३ पेक्षा जास्त जखमा

टेम्पो चालकाने दिली कबुली तेव्हा कळाल दारूचा माल!

पोलिसांनी जेव्हा गाडी अडवली आणि चालकाला विचारणा केली तेव्हा त्याने गाडीत दारू असल्याचं सांगितलं. विदेशी दारू आहे अस सांगितल्यावर परवाना मागण्यात आला. दिगंबर शाहू (वय २५) अस त्या चालकाच नाव असून तो मुळचा राहणारा हे मुखेड नांदेडचा आहे. त्याला दारूचा परवाना मागितल्यावर त्याने नसल्याच सांगितल तेव्हा पोलिसांनी यावर कारवाई केली माल ताब्यात घेतला. यामध्ये विदेशी दारू आढळून आली आहे. विदेशी दारूच्या ७ हजार बॉटेल या मध्ये आढळून आल्या आहेत. टेम्पो सह २३ लाख रुपये किमतीचा माल ताब्यात घेतला आहे.

दारू नक्की कुठे जात होती?

निवडणुकीच्या काळात मतदारांना दारू वाटायचे प्रकार अनेक उघडकीस आले आहेत. अनेक ठिकाणचे वीडियो व्हायरल झालेल आपण पाहील आहे. मात्र एवढ्या किमतीची विदेशी दारू परवाना नसताना कुठे नेली जात होती? हा सवाल आहे. पोलिसांनी मुद्देमाल जप्त केला आहे. पुढील तपास हा पोलिसांकडून केला जात आहे. रात्रीच्या वेळी गस्त घालत असताना हा प्रकार उघडकीस आला आहे. पुणे पोलिसांच्या परिमंडळ ७ या शाखेकडून या वर कारवाई करण्यात आली आहे. सध्या पोलीस ही दारू कुठून गेला आहे आणि ही कुठे दिली जाणार होती याचा शोध घेत आहेत. या मध्ये अवैध रित्या विदेशी दारू विकणारे रैकेट सक्रिय असण्याची शक्यता आहे. पोलिसांमार्फत याची चौकशी केली जात आहे.

Pune Crime: डोक्यात गोळी, मृतदेह पुलाखाली; मतदानाच्या एक दिवस आधीच पुण्याजवळ एकाची गोळ्या घालून हत्या

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही कारवाई कुठे करण्यात आली?

    Ans: पुण्यातील वाघोली केसनंद रोडवर ही कारवाई करण्यात आली.

  • Que: किती किमतीची दारू जप्त करण्यात आली?

    Ans: सुमारे 16.74 लाख रुपयांची विदेशी दारू आणि टेम्पोसह एकूण 23 लाखांचा मुद्देमाल जप्त झाला.

  • Que: पोलिसांना काय संशय आहे?

    Ans: निवडणूक काळात मतदारांना दारू वाटपासाठी अवैध दारू रॅकेट सक्रिय असल्याचा संशय आहे.

Web Title: Pune crime major operation in pune on the eve of voting foreign liquor worth rs 16 lakh seized

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 14, 2026 | 06:15 PM

Topics:  

  • crime
  • Pune
  • Pune Crime

संबंधित बातम्या

UttarPradesh Crime: सावत्र आई आणि बापाची क्रूरता! १ वर्षाच्या चिमुकलीला अमानुष मारहाण करून संपवलं; १३ पेक्षा जास्त जखमा
1

UttarPradesh Crime: सावत्र आई आणि बापाची क्रूरता! १ वर्षाच्या चिमुकलीला अमानुष मारहाण करून संपवलं; १३ पेक्षा जास्त जखमा

Pune Crime: डोक्यात गोळी, मृतदेह पुलाखाली; मतदानाच्या एक दिवस आधीच पुण्याजवळ एकाची गोळ्या घालून हत्या
2

Pune Crime: डोक्यात गोळी, मृतदेह पुलाखाली; मतदानाच्या एक दिवस आधीच पुण्याजवळ एकाची गोळ्या घालून हत्या

Satara Crime: साताऱ्यात अघोरी चोरी, घरफोडी करून जिम साहित्य चोरी; एवढेच नाही तर चोरांनी अघोरी चिन्हे सोडली,भीतीचे वातावरण
3

Satara Crime: साताऱ्यात अघोरी चोरी, घरफोडी करून जिम साहित्य चोरी; एवढेच नाही तर चोरांनी अघोरी चिन्हे सोडली,भीतीचे वातावरण

Karnatak News: मासिक पाळीतील वेदना ठरल्या जीवघेण्या; 19 वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, कर्नाटक येथील हृदय पिळवटून टाकणारी  घटना
4

Karnatak News: मासिक पाळीतील वेदना ठरल्या जीवघेण्या; 19 वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, कर्नाटक येथील हृदय पिळवटून टाकणारी घटना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.