Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime: मूल होत नसल्याच्या टोमण्यांनी गाठलं टोक; पुण्यात 27 वर्षीय IT इंजिनिअर महिलेची आत्महत्या

पुण्यातील सिंहगड रोड परिसरात 27 वर्षीय IT इंजिनिअर दीप्ती एकशिंगे हिने इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. मूल होत नसल्याच्या कारणावरून पती, सासू आणि नातेवाईकांकडून मानसिक छळ होत असल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 20, 2026 | 01:01 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • दीप्ती एकशिंगे ही 27 वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर होती.
  • मूल होत नसल्याच्या कारणावरून मानसिक छळ केल्याचा आरोप.
  • पती, सासू आणि नातेवाईकांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल.
पुणे: पुणे येथून एक धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. मुलं होत नसल्याने सासरच्या जाचाला कंटाळून एका २७ वर्षीय महिलेने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. आत्महत्या करणारी महिला ही IT इंजिनिअर होती. या तरुणीने इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारत आपले जीवन संपवले. घडलेली घटना सिंहगड रोड परिसरातील माणिक बाग येथील आहे. (Pune Crime)

काय घडलं नेमकं?

आत्महत्या करणाऱ्या तरुणीचे नाव दीप्ती एकशिंगे (वय २७) असे होते. 17 जून रोजी तिने निवासी इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. दीप्ती आणि प्रदीप एकशिंगे यांचा विवाह 17 नोव्हेंबर 2024 रोजी पुण्यात झाला होता. दीप्ती आणि प्रदीपची भेट आयटी कंपनीत काम करत असताना झाली होती. त्यांच्या व्यावसायिक ओळखीचे रूपांतर पुढे प्रेमात झाले आणि नंतर विवाहात झाले. मात्र ती काही दिवसांपासून तणावात होती.आणि अखेर तिने आत्महत्या केली. तिच्या टोकाच्या निर्णयामुळे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. (Pune Crime)

पगडीने तोंड दाबत हाताची नस कापली, प्रेमप्रकरण लपवण्यासाठी आईच बनली खुनी; ७ वर्षांच्या मुलाची केली निर्घृण हत्या

या प्रकरणी गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी येथील रहिवासी असलेले तिचे भाऊ डॉ. किरण दुधबळे यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारदाराने असा आरोप केला आहे की, लग्नानंतर दीप्तीला मूल होत नसल्याच्या कारणावरून पती, सासू आणि कुटुंबातील इतर सदस्यांकडून वारंवार मानसिक छळ आणि टोमणे सहन करावे लागत होते. या सततच्या छळामुळे ती मानसिक तणावाखाली होती, ज्यातून अखेर तिने हे टोकाचे पाऊल उचलले. (Pune Crime)

दीप्तीच्या भावाच्या तक्रारीवरून पोलिसांनी दीप्तीचा पती प्रदीप एकशिंगे, सासू सुरेखा एकशिंगेसह इतर नातेवाईकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime) पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे.

पुन्हा संसार वाचवण्यासाठी गेली, पण जीव गमावला; पतीने ओढणीने गळा आवळून पत्नीची केली हत्या

पुणे येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. हवेली तालुक्यातील आर्वी गावात एका २५ वर्षय विवाहितेची ओढणीने गळा आवळून निर्घृण हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. लग्नानंतरच्या अवघ्या काही महिन्यांतच पती-पत्नीमध्ये घरगुती वादाला सुरुवात झाली होती, याच वादातून ही हत्या करण्यात आली. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

साक्षीदार होण्याच्या प्रयत्नात फसला, ‘त्या’ तरुणाच्या खुनाचा लागला छडा; दोघांना ठोकल्या बेड्या

 

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: दीप्ती एकशिंगे यांचा मृत्यू कसा झाला?

    Ans: दीप्ती यांनी सिंहगड रोड परिसरातील निवासी इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.

  • Que: कुटुंबीयांनी कोणते आरोप केले आहेत?

    Ans: मूल होत नसल्याच्या कारणावरून पती, सासू आणि नातेवाईकांकडून मानसिक छळ होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: सिंहगड रोड पोलिसांनी पती प्रदीप एकशिंगे, सासू सुरेखा एकशिंगे आणि इतरांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Pune crime mool hot naslyachya tomanyane gathlan tok punyaat 27 year old it engineer mahichi commits suicide

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 20, 2026 | 01:01 PM

Topics:  

  • crime
  • Pune
  • Pune Crime

संबंधित बातम्या

दिवसाढवळ्या व्यापाऱ्यावर वार, स्वारगेटमधील सॅलसबरी पार्कजवळ लुटीचा प्रयत्न; नेमकं काय घडलं?
1

दिवसाढवळ्या व्यापाऱ्यावर वार, स्वारगेटमधील सॅलसबरी पार्कजवळ लुटीचा प्रयत्न; नेमकं काय घडलं?

गाडीवर आमदाराचा लोगो लावून फिरणं पडलं महागात! पोलिसांनी कार जप्त करून मालकावर केला गुन्हा दाखल
2

गाडीवर आमदाराचा लोगो लावून फिरणं पडलं महागात! पोलिसांनी कार जप्त करून मालकावर केला गुन्हा दाखल

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक
3

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत
4

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.