Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime: पुण्यात भररस्त्यात हत्या! अनैतिक संबंधांच्या संशयातून 41 वर्षीय व्यक्तीचा खून

पुण्यातील वडगाव बुद्रुक येथे अनैतिक संबंधांच्या संशयातून 41 वर्षीय रुपेश भादिर्गे यांची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली. आरोपी युवराज गेजगे हल्ल्यानंतर फरार झाला असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 19, 2026 | 03:26 PM
crime(फोटो सौजन्य-social media)

crime(फोटो सौजन्य-social media)

Follow Us
Follow Us:
  • अनैतिक संबंधांच्या संशयातून व्यक्तीची भररस्त्यात हत्या
  • मानेवर, डोक्यावर आणि चेहऱ्यावर धारदार शस्त्राने वार
  • आरोपी फरार; पोलिसांकडून शोध आणि तपास सुरू
पुणे: पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अनैतिक संबंधाचे संशयातून एका 41 वर्षीय व्यक्तीचा भर रस्त्यात धारदार शस्त्रने हल्ला करत निर्गुण हत्या करण्यात आली आहे. ही घटना पुण्यातील वडगाव बुद्रुक परिसरात रविवारी रात्री घडली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती.

Navi Mumbai Crime : खारघर पोलिसांची मोठी कामगिरी! ९४.७४ लाखांचा मुद्देमाल मुळ मालकांना परत

काय नेमकं प्रकरण?

या घटनेत मृत्यू झालेल्या रुपेश सुरेश भादिर्गे असे आहे. युवराज गेजगे असे आहे. आरोपीच्या पत्नीचे आणि रुपेश चे अनैतिक संबंध असल्याचा संशय आरोपीला होता. याच कारणावरून आरोपीच्या मनात रुपेश बद्दल तीव्र राग होता. याच रागातून रविवारी रात्री दहाच्या सुमारास आरोपी आणि रुपेशमध्ये जोरदार वाद झाला. काही वेळातच हा वाद विकोपाला गेला. याच वादातून युवराज ने जवळ असलेल्या तीक्ष्ण दर्जा हत्याराने रूपेशवर सपासप वार केले. मानेवर डोक्यावर आणि चेहऱ्यावर गंभीर जखमा झाल्याने रुपेश हे रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. हे वार एवढे गंभीर होते की रुपेशचा मृत्यू घटनास्थळी झाला. हल्ल्यानंतर आरोपी तेथून फरार झाला. स्थानिकांनी तातडीने या घटनेची माहिती पोलिसांना दिली.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे. पोलीस या घटनेचा तपास करत असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यात मुलीनेच धारदार शस्त्राने बापाला संपवलं; कारण काय तर…

राज्यासह देशभरात गुन्हेगारी वाढली असून, पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. दारू पिऊन त्रास देत असल्यावरून मुलीनेच आपल्या वडीलांचा चाकूने छातीत वार करून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रविवारी रात्री हा प्रकार घडला असून, मुलीकडूनच वडिलांचा खून झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

जैनुद्दीन दस्तगीर फुलारी (वय ७०, रा. काशिवाडी) असे खुन झालेल्यांचे नाव आहे. याप्रकरणी खडक पोलिसांनी दिलशाद जैनुद्दीन फुलारी (वय ४०, रा. पोलीस चौकीच्या समोर, काशिवाडी) हिला अटक केली आहे. हा प्रकार काशीवाडी पोलिस चौकीच्या समोर त्यांच्या राहत्या घरात रविवारी रात्री आकराच्या सुमारास घडला आहे. याबाबत जैनुद्दीन यांच्या पत्नीने तक्रारदार दिली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, जैनुद्दीन, त्यांची पत्नी आणि मुलगी दिलशाद फुलारी हे एकत्र राहतात. त्यांची मुले वेगळी राहतात. दिलशाद हिचा विवाह झाला नाही. जैनुद्दीन फुलारी हे दारु पिऊन घरी आले. ते दिलशाद हिला शिवीगाळ करु लागले. तर त्यातून त्यांच्यात वादावादी झाली. तेव्हा रागाच्या भरात घरातील किचन ओट्यावर ठेवलेला कांदा कापण्याचा धारदार चाकू घेऊन दिलशाद हिने वडिलांच्या छातीवर वार केला. त्यामुळे ते जागेवरच कोसळले. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. तोपर्यंत अधिकरक्तस्त्राव झाल्याने त्यांचा मृत्यु झाला. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करुन दिलशाद फुलारी हिला अटक केली आहे. सहायक उपनिरीक्षक कुलदीप व्हटकर तपास करीत आहेत.

त्या रात्री नक्की काय घडलं? लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरदेवाने संपवलं आयुष्य, वधूसह 4 जणांवर FIR दाखल

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: ही घटना पुण्यातील वडगाव बुद्रुक परिसरात घडली.

  • Que: मृत व्यक्तीचे नाव काय आहे?

    Ans: मृत व्यक्तीचे नाव रुपेश सुरेश भादिर्गे होते.

  • Que: हत्येमागचे कारण काय होते?

    Ans: आरोपीला पत्नीचे मृत व्यक्तीसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय होता.

Web Title: Pune crime murder in broad daylight 41 year old man killed over suspicion of illicit relations

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 19, 2026 | 03:26 PM

Topics:  

  • crime
  • Pune
  • Pune Crime

संबंधित बातम्या

Kalyan News: कल्याण पूर्वेत पुनर्विकासावरून राडा; रहिवासी-बिल्डरमध्ये हाणामारी, परस्परांवर गंभीर आरोप
1

Kalyan News: कल्याण पूर्वेत पुनर्विकासावरून राडा; रहिवासी-बिल्डरमध्ये हाणामारी, परस्परांवर गंभीर आरोप

Bhimashankar Temple: श्रावणानंतर भीमाशंकर परिसर चकाचक; भीमा नदीच्या उगमस्थळातून प्लास्टिक, गाळ अन् निर्माल्याची सफाई
2

Bhimashankar Temple: श्रावणानंतर भीमाशंकर परिसर चकाचक; भीमा नदीच्या उगमस्थळातून प्लास्टिक, गाळ अन् निर्माल्याची सफाई

पिंपरीत व्यावसायिकाला धमकावून मागितली 5 कोटींची खंडणी; 25 लाख घ्यायला गेले अन्…
3

पिंपरीत व्यावसायिकाला धमकावून मागितली 5 कोटींची खंडणी; 25 लाख घ्यायला गेले अन्…

कार सोडण्यासाठी ३ हजारांची लूट, टोइंग व्हॅनवरील तिघांना ठोकल्या बेड्या; पुणे पोलिसांची कारवाई
4

कार सोडण्यासाठी ३ हजारांची लूट, टोइंग व्हॅनवरील तिघांना ठोकल्या बेड्या; पुणे पोलिसांची कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.