Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime: पुणे-सातारा महामार्गावरील हत्येचा उलगडा! वडिलांच्या खुनाचा बदला 23 व्या वर्षी घेतला

पुण्यातील शिंदेवाडी परिसरातील खूनप्रकरणाचा ग्रामीण पोलिसांनी उलगडा केला आहे. 2023 मध्ये वडिलांचा खून झाल्याचा बदला घेण्यासाठी 23 वर्षीय मंथन वैद्यने तीन साथीदारांसह संजय कडू-देशमुख यांची हत्या केल्याची कबुली दिली. चौघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल आणि तीन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 21, 2026 | 01:07 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • वडिलांच्या 2023 मधील खुनाचा बदला घेण्यासाठी 23 वर्षीय तरुणाने हत्या केल्याची कबुली.
  • शिंदेवाडी परिसरातील खूनप्रकरणी चार आरोपींना ग्रामीण पोलिसांनी अटक केली.
  • आरोपींकडून देशी बनावटीचे पिस्तूल आणि तीन जिवंत काडतुसे जप्त.
पुणे: पुणे येथून एक हत्येची घटना समोर आली आहे. जुन्या कात्रज बोगद्याजवळ झालेल्या खूनप्रकरणाचा ग्रामीण पोलिसांनी धक्कादायक उलगडा केला आहे. हा खून कोणत्याही वैयक्तिक वादातून नव्हे, तर तब्बल दोन वर्षांपूर्वी झालेल्या वडिलांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी रचल्याचे तपासात समोर आले आहे. 23 वर्षीय तरुणाने आपल्या तीन साथीदारांच्या मदतीने हा कट रचल्याची कबुली दिली असून, पोलिसांनी चौघांना अटक करत देशी बनावटीचे पिस्तूल आणि जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.

काय नेमकं प्रकरण?

संजय बाबूराव कडू-देशमुख (वय ४०, रा. मुंढवा, पुणे) असे खून झालेल्याचे नाव आहे. तर अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नावे मंथन दिनेश वैद्य, सौरभ सागर परदेशी (दोघे रा. जोशी वाडा, सदाशिव पेठ), मिझान गौसउद्दीन शेख, संदीप बाबुलाल कौरी (दोघे रा. पर्वती दर्शन) अशी आहे. ११ जुलै रोजी शिंदेवाडी
परिसरात देशमुख यांच्यावर धारधार शस्त्राने वार करून हत्या केली. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतलं आणि तपासाला सुरुवात केली.

Delhi CJP Protest: संसद मोर्चात ११८ पोलीस गंभीर जखमी; विद्यार्थ्यांवर हत्येचा प्रयत्न अन् दंगलीचे FIR दाखल

पोलिसांनी तपासादरम्यान मंथन वैद्य आणि सौरभ परदेशी यांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांनी मिझान शेख आणि संदीप कोरी यांच्या मदतीने खून केल्याची कबुली दिली. तपासात आरोपींकडून देशी बनावटीचे एक पिस्तूल आणि तीन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. आरोपी मंथन वैद्य याचे वडील दिनेश यांचा २०२३ मध्ये देशमुखने खून केला होता. वडिलांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी मंथनने साथीदारांच्या मदतीने संजय देशमुख यांची हत्या केल्याची कबुली दिली.पोलिसांनी चारही आरोपीला अटक केली असून पुढील तपास करत आहे.

संतापजनक! कॉलेज तरुणीवर चार मित्रांकडून वारंवार लैंगिक अत्याचार; अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी

पुणे येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. महाविद्यालयीन तरुणीवर चौघांकडून लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एवढेच नाही तर तिचे अश्लील व्हिडीओ व्हायरल करायची धमकी देखील देण्यात आली आहे. या प्रकरणी २१ वर्षीय तरुणीच्या फिर्यादीवरून वाघोली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

धक्कादायक ! वाढदिवशीच सासरच्या मंडळींनी केली जावयाची हत्या; बॅटसह काठीने केला हल्ला

💡

Frequently Asked Questions

  • Que: खून करण्यामागील प्रमुख कारण काय होते?

    Ans: वडिलांच्या खुनाचा बदला.

  • Que: या प्रकरणात किती आरोपींना अटक करण्यात आली?

    Ans: चार आरोपींना.

  • Que: आरोपींकडून काय जप्त करण्यात आले?

    Ans: देशी बनावटीचे पिस्तूल आणि तीन जिवंत काडतुसे.

Web Title: Pune crime murder on pune satara highway solved son avenges fathers killing after 23 years

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 21, 2026 | 01:07 PM

Topics:  

  • crime
  • Pune
  • Pune Crime

संबंधित बातम्या

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला
1

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला

Rohit Pawar: पुण्यात कलम 144 लागू केल्याने रोहित पवार संतप्त; ‘विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला सरकार घाबरलं का?’
2

Rohit Pawar: पुण्यात कलम 144 लागू केल्याने रोहित पवार संतप्त; ‘विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला सरकार घाबरलं का?’

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई
3

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई

Social Media Donation Fraud: ‘जकात’च्या नावाखाली देणगीचा गोरखधंदा? SIOच्या नावाने आवाहन; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा
4

Social Media Donation Fraud: ‘जकात’च्या नावाखाली देणगीचा गोरखधंदा? SIOच्या नावाने आवाहन; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.