Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime News: Instagramवर पिस्तुलांची खरेदी-विक्री करणारा बबलू अटकेत; 5 पिस्तुल आणि 7 जिवंत काडतुसे जप्त

पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने सोशल मीडियावरून पिस्तुलांची खरेदी-विक्री करणाऱ्या बबलू उर्फ शेख अहमद सुरज सय्यद याला लातूरमधून अटक केली आहे. आरोपीकडून 5 गावठी पिस्तुलं आणि 7 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. Instagramच्या माध्यमातून तो पिस्तुल विक्री करत असल्याचे तपासात समोर आले आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 23, 2026 | 02:00 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • Instagramवरून पिस्तुलांची खरेदी-विक्री करणारा आरोपी अटकेत.
  • पोलिसांनी आरोपीकडून 5 पिस्तुलं आणि 7 काडतुसे जप्त केली.
  • पुण्यातील अनेक गुन्ह्यांमध्ये आरोपीचा सहभाग असल्याचा संशय.
पुणे: पुण्यातील गुन्हेगारी विश्वाशी संबंधित एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. सोशल मीडियाचा वापर करून पिस्तुलांची खरेदी-विक्री करणारा कुख्यात ‘बबलू’ अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. पुणे गुन्हे शाखेने लातूरमध्ये कारवाई करत आरोपीला अटक केली असून त्याच्याकडून 5 पिस्तुलांसह 7 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. पुण्यासह राज्यातील अनेक गुन्ह्यांत आरोपीचा सहभाग आहे.(Pune Crime)

दारु पिताना वाद, तीस वर्षीय तरुणाचा गळा आवळून खून; शिरुर तालुक्यातील घटनेनं खळबळ

कशी केली कारवाई?

पुण्यातील पर्वती पोलीस ठाणे, खडक पोलीस ठाणे आणि घोली पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या वेगवेगळ्या गुन्ह्यात एक तरुण पोलिसांच्या रडार वर होता. तो म्हणजे शेख अहमद उर्फ बबलु सुरज सय्यद आहे. तो पुण्यातील बिबवेवाडी भागात राहणार आहे. (Pune Crime) बबलू हा पिस्तूल विक्रेता असल्याची माहिती पोलिसांना होती. पुण्यातील अनेक गोळीबाराच्या घटनांमध्ये वापरले गेलेले पिस्तूल हे बबलूने विक्री केल्याचे याआधी सुद्धा तपासातून समोर आलं होतं. या अनुषंगाने पुणे पोलिस त्याचा शोध घेत होते. गुन्हे शाखेच्या पोलिसांना बबलू हा लातूर जिल्ह्यातील एका गावात लपल्याची माहिती मिळालं होती. यानुसार गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने लातूर मध्ये जात सापळा रचून त्याला ताब्यात घेतलं आहे.(Pune Crime)

सोशल मिडीया वरुन विक्री आणि…

बबलूची चौकशी केली असता तो सोशल मीडियावरून गावठी पिस्टल सोबत फोटो काढून ते प्रसारित करत होता. व पिस्टल व काडतुसे यांची खरेदी विक्री बाबत इंस्टाग्राम वरून संपर्क साधत होता. आरोपी ने मध्यप्रदेश येथील उमरठी गावातील पिस्तूल विक्रेते यांच्या संपर्कात स्वतः राहुन त्याच्याकडून आपल्या ओळखीचे लोकांना तिथे पाठवुन मध्यस्थी करुन गावठी पिस्टल खरेदी करत असल्याचं सुद्धा समोर आलं आहे. (Pune Crime) पोलिसांनी त्याच्याकडून ५ पिस्तूल सह ७ जिवंत काडतुसे असा एकूण १ लाख ९८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दरम्यान, आरोपीकडे आणखी काही पिस्तुल आहेत का तसेच त्याने कोणाकोणाला पिस्तूल विकले होते याचा तपास सुरू आहे.

Pune Crime News: लोहगडावर बड्या बिझनेसमनच्या मुलाचा मृत्यू अपघात नव्हे? तपासात समोर आलं धक्कादायक सत्य

💡

Frequently Asked Questions

  • Que: पोलिसांनी कोणाला अटक केली?

    Ans: शेख अहमद उर्फ बबलू सुरज सय्यद याला पोलिसांनी अटक केली.

  • Que: आरोपीकडून काय जप्त करण्यात आले?

    Ans: आरोपीकडून काय जप्त करण्यात आले?

  • Que: आरोपी पिस्तुल विक्री कशी करत होता?

    Ans: आरोपी Instagramसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून पिस्तुलांच्या खरेदी-विक्रीसाठी संपर्क साधत होता.

Web Title: Pune crime news bablu who bought and sold pistols on instagram arrested 5 pistols and 7 live cartridges seized

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 23, 2026 | 02:00 PM

Topics:  

  • crime
  • Pune
  • Pune Crime

संबंधित बातम्या

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव
1

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव

दिवसाढवळ्या व्यापाऱ्यावर वार, स्वारगेटमधील सॅलसबरी पार्कजवळ लुटीचा प्रयत्न; नेमकं काय घडलं?
2

दिवसाढवळ्या व्यापाऱ्यावर वार, स्वारगेटमधील सॅलसबरी पार्कजवळ लुटीचा प्रयत्न; नेमकं काय घडलं?

गाडीवर आमदाराचा लोगो लावून फिरणं पडलं महागात! पोलिसांनी कार जप्त करून मालकावर केला गुन्हा दाखल
3

गाडीवर आमदाराचा लोगो लावून फिरणं पडलं महागात! पोलिसांनी कार जप्त करून मालकावर केला गुन्हा दाखल

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक
4

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.