Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime News:क्लास वन महिला ऑफिसरवर स्पाय कॅमेऱ्याने नजर; नवऱ्याने केलं बाथरुममध्ये आंघोळ करतानाचं शुटिंग आणि….

पुण्यातून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. पतीने पत्नीवर संशय घेई आपल्याच घराचे स्पाय कॅमेरा लावला. तिचे अंघोळीचे व्हिडीओ काढून ते व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आल्या आल्याच समोर आलं आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 23, 2025 | 09:46 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:

पुण्यातून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने आपल्याच घरात स्पाय कॅमेरा लावूत पत्नीचे अंघोळीचा व्हिडीओ काढून ते व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आल्याचं समोर आलं आहे. येवढेच नाही तर माहेरून गाडी आणि कारच्या हफ्त्याकरिता दीड लाख रुपये आणण्याची जबरदस्ती केल्याचाही आरोप करण्यात आला आहे पीडीत महिला उच्च पदस्थ अधिकारी आहे आणि धमकी देणारा करणारा तिचा पती देखील उच्च पदस्थ अधिकारी आहे. याप्रकरणी महिला अधिकाऱ्याने आंबेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार आंबेगाव पोलिसांनी पती आणि सासरच्या ७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर वारंवार अत्याचार; प्रियकराचं खरं रूप पुढे येताच केली आत्महत्या

पतीच्या डोक्यावर संशयाचं भूत

क्लास वन अधिकारी पतीच्या डोक्यावर संशयाचं भूत होतं, म्हणून त्याने उच्चपदस्थ पत्नीवर संशय घेऊन तिच्यावर नजर ठेवण्यासाठी पतीने स्वतःच्याच घरातील बाथरूममध्ये कॅमेरे बसवून व्हिडीओ रेकॉर्ड केला आहे. पतीने हे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत पत्नीला ब्लॅकमेल केल्याचेही समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी अधिकारी पतीसह सासरच्या सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पीडित क्लास वन अधिकारी महिलेचं लग्न २०२० मध्ये झालं होत. त्यानंतर त्यांचा संसार सुखाचा सुरु होता. मात्र काही वर्षात पतीने तिच्यावर सतत संशय घेत मानसिक आणि शारीरिक छळ करण्यास सुरुवात केली. तिला शिवीगाळ, मारहाण करून वारंवार माहेरहून पैसे आणण्याचा दबाव टाकत होता. दीड लाख रुपये माहेरून आणण्याची तो जबरदस्ती करत होता. याच संशयातून पत्नीवर सतत नजर ठेवण्यासाठी घरात, विशेषतः बाथरूममध्ये स्पाय कॅमेरे बसवले. व्हिडीओ रेकॉर्ड करून ते व्हायरल करण्याची धमकी देत मानसिक त्रास दिला. या सोबतच सासू, सासरे, दीर आणि इतर नातेवाईकांनाही तिला त्रास दिल्याचा आरोप महिलेने केला आहे. पतीकडून सातत्याने होणार मानसिक व शारीरिक छळ आणि ब्लॅकमेलिंग सहन न होताच पीडितेने अखेर पोलिसांकडे मदत मागितली आहे. तिने आंबेगाव पोलीस ठाण्यात सासरच्या विरोधात तक्रार दिली आहे. पोलिसांनी तांत्रिक पुरावे, व्हिडिओ फुटेज आणि इतर तपशिलांची तपासणी सुरू केली असून, आरोपींवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याची माहिती आंबेगाव पोलिसांनी दिली.

Kalyan crime: मराठी तरुणीला मारहाण करणारा परप्रांतीय सापडला, लूक बदलून बाहेर पडला आणि मनसैनिकांनी पकडलं

Web Title: Pune crime news class one female officer caught on spy camera husband filmed her taking a bath in the bathroom and

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 23, 2025 | 09:46 AM

Topics:  

  • crime
  • Pune Crime
  • pune crime case

संबंधित बातम्या

Karnatak Crime: 39 वर्षीय महिला होमगार्डवर निर्जन ठिकाणी 4 जणांकडून सामूहिक बलात्कार, आधी फसवून दारू पाजली नंतर…
1

Karnatak Crime: 39 वर्षीय महिला होमगार्डवर निर्जन ठिकाणी 4 जणांकडून सामूहिक बलात्कार, आधी फसवून दारू पाजली नंतर…

Thane Crime: डोंबिवलीत मोठा शस्त्रसाठा उघडकीस! गुन्हे शाखेची छापेमारी; निवडणुकी आधी खळबळ
2

Thane Crime: डोंबिवलीत मोठा शस्त्रसाठा उघडकीस! गुन्हे शाखेची छापेमारी; निवडणुकी आधी खळबळ

Naxalite Hidma Killed : टॉप नक्षल कमांडर हिडमा ठार, ४५ लाखांचे बक्षीस, सुकमा चकमकीत सहा नक्षलवादी ठार
3

Naxalite Hidma Killed : टॉप नक्षल कमांडर हिडमा ठार, ४५ लाखांचे बक्षीस, सुकमा चकमकीत सहा नक्षलवादी ठार

Thane Crime: अंबरनाथमध्ये दहशत! फुलेनगरमध्ये 8-9 जणांचा तलवार–कोयत्यांनी तरुणावर प्राणघातक हल्ला; संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद
4

Thane Crime: अंबरनाथमध्ये दहशत! फुलेनगरमध्ये 8-9 जणांचा तलवार–कोयत्यांनी तरुणावर प्राणघातक हल्ला; संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.