Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 4 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime News: पुण्यात धक्कादायक घटना! प्रेमविवाह केलेल्या विवाहितेची आत्महत्या; पती आणि त्याच्या कथित प्रेयसीवर गुन्हा

पुण्यातील उरुळी देवाची येथे 25 वर्षीय विवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. मृत महिलेच्या मोबाईलमधील चिठ्ठीच्या आधारे फुरसुंगी पोलिसांनी तिचा पती आणि त्याच्या कथित प्रेयसीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पतीला अटक करण्यात आली आहे. तपास सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 05, 2026 | 08:11 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • पुण्यात 25 वर्षीय विवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
  • मोबाईलमधील कथित चिठ्ठीच्या आधारे पती आणि त्याच्या कथित प्रेयसीविरुद्ध गुन्हा दाखल; पती अटकेत.
  • फुरसुंगी पोलीस प्रकरणाचा पुढील तपास करत असून मृत्यूमागील कारणांचा शोध घेत आहेत.
पुणे: पुणे येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका २५ वर्षीय विवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. चार वर्षांपूर्वी तिने प्रेमविवाह केला होता. मात्र पतीच्या कथित विवाहबाह्य संबंधाबद्दल माहिती झाले तेव्हा पती पत्नीमध्ये सातत्याने वाद होऊ लागले. अखेर तिने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी मृत तरुणीच्या पतीला आता केली आहे. त्याची प्रेयसी आणि पतीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पिंपरी-चिंचवड पोलिसांची मोठी कारवाई: तब्बल दोन कोटी 64 लाखांचे अमली पदार्थ केले नष्ट

काय नेमकं प्रकरण?

वृषाली भीमराव आरडे ऊर्फ वृषाली रोहित घोडे (वय 25) असे मृत्यू झालेल्या विवाहितेच नाव आहे. वृषाली आणि रोहित यांनी सप्टेंबर 2021 मध्ये प्रेमविवाह केला होता. लग्नानंतर काही काळ बारामती येथे राहिल्यानंतर ते दोघेही नोकरी आणि उदरनिर्वाहासाठी पुण्यात शिफ्ट झाले. मागील दोन वर्षांपासून ते उरुळी देवाची येथील ‘वैष्णव सिटी’ परिसरात भाड्याने राहत होते. रोहित हा’डी-मार्ट’मध्ये (D-Mart) नोकरी करत होता. तिथे काम करणाऱ्या तृप्ती वाकचौरे नावाच्या तरुणीसोबत त्याचे प्रेमसंबंध जुळले. पतीच्या या विवाहबाह्य संबंधाची माहिती जेव्हा पत्नी वृषालीला मिळाली, तेव्हापासून त्याच्यात गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने वाद होत होते. पतीच्या या सततच्या त्रासाला आणि मानसिक छळाला कंटाळून अखेर 27 जून रोजी वृषालीने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपवले.

Ketan Agrawal Murder Case : ‘सियाने मिडल फिंगर दाखवली नव्हती’; केतन अग्रवाल हत्याकांडातील आरोपीच्या वडिलांचे स्पष्टीकरण

सुसाईड नोट सापडला

घटनेची माहिती मिळताच फुरसुंगी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तपासादरम्यान पोलिसांना मृत वृषालीच्या मोबाईल फोनमध्ये तिने लिहिलेली एक चिठ्ठी आढळून आली आहे. या चिठ्ठीमध्ये तिने आपल्या मृत्यूला पती रोहित आणि त्याची प्रेयसी कशी जबाबदार आहेत, याचा उल्लेख केल्याचे समजते. पोलिसांनी हा मोबाईल जप्त केला आहे. पोलिसांनी चिठ्ठीच्या आधारे रोहित मच्छिंद्र घोडे आणि त्याची प्रेयसी तृप्ती वाकचौरे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. वृषालीची आई लक्ष्मी आरडे (रा. इंदापूर) यांनी फुरसुंगी पोलीस ठाण्यात (Phursungi Police Station) या संदर्भात तक्रार दिली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: या प्रकरणात नेमके काय घडले?

    Ans: पुण्यातील उरुळी देवाची येथे 25 वर्षीय विवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.

  • Que: पोलिसांनी कोणाविरुद्ध कारवाई केली आहे?

    Ans: मृत महिलेच्या मोबाईलमधील कथित चिठ्ठीच्या आधारे तिचा पती आणि त्याच्या कथित प्रेयसीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पतीला अटक करण्यात आली आहे.

  • Que: या प्रकरणाचा तपास कोण करत आहे?

    Ans: फुरसुंगी पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून मोबाईलमधील माहिती आणि इतर पुराव्यांच्या आधारे पुढील चौकशी सुरू आहे.

Web Title: Pune crime news shocking incident in pune married woman who had a love marriage commits suicide case registered against husband and his alleged girlfriend

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 05, 2026 | 08:11 AM

Topics:  

  • crime
  • Pune
  • Pune Crime

संबंधित बातम्या

गुंतवणुकीतून ज्यादा पैशांच्या आमिषाने महिलेला तब्बल 49 लाखांचा गंडा; सोशल मीडियावर ‘तो’ मेसेज पाहिला अन्…
1

गुंतवणुकीतून ज्यादा पैशांच्या आमिषाने महिलेला तब्बल 49 लाखांचा गंडा; सोशल मीडियावर ‘तो’ मेसेज पाहिला अन्…

पोलिसाची टोपी घालून दादागिरी; तोतया पोलिसाला शिवाजीनगर पोलिसांनी ठोकल्या बेड्या
2

पोलिसाची टोपी घालून दादागिरी; तोतया पोलिसाला शिवाजीनगर पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Navi Mumbai Crime: कोपरीतील मेघना ज्वेलर्स घरफोडीचा 24 तासांत छडा; महिलेसह दोघांना बेड्या
3

Navi Mumbai Crime: कोपरीतील मेघना ज्वेलर्स घरफोडीचा 24 तासांत छडा; महिलेसह दोघांना बेड्या

Katraj Tunnel Robbery: कात्रज बोगद्याजवळ दाम्पत्याला लुटणारे चोरटे अटकेत; पोलिसांची मोठी कारवाई
4

Katraj Tunnel Robbery: कात्रज बोगद्याजवळ दाम्पत्याला लुटणारे चोरटे अटकेत; पोलिसांची मोठी कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.