Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime News: लोहगडावर बड्या बिझनेसमनच्या मुलाचा मृत्यू अपघात नव्हे? तपासात समोर आलं धक्कादायक सत्य

पुण्यातील लोहगड किल्ल्यावर केतन अग्रवाल या 24 वर्षीय तरुणाच्या मृत्यू प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. सुरुवातीला फोटो काढताना पाय घसरून दरीत पडल्याचा अंदाज होता. मात्र पोलिस तपासात त्याला ढकलून दिल्याचा संशय समोर आला आहे. या प्रकरणी केतनच्या होणाऱ्या पत्नी आणि तिच्या प्रियकराची चौकशी सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 23, 2026 | 12:47 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • लोहगडावर केतन अग्रवालचा मृत्यू अपघात नसल्याचा पोलिसांचा संशय.
  • होणाऱ्या पत्नीच्या प्रियकराने ढकलल्याचा तपासात खुलासा झाल्याची माहिती.
  • पोलिसांकडून कटामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा तपास सुरू.
पुणे: पुणे येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. फोटोची पोज देतांना मोठ्या बिझनेसमनच्या मुलाचा लोहगडावरून पडून मृत्यू झाल्याचे समोर आले होते. मात्र ही मृत्यू अपघात नसून हत्या असल्याचे तपासात समोर आलं आहे. तो दरीत पडला नसून त्याला दकळून दिल्याची धक्कादायक बाब तपासात समोर आली आहे.

काय नेमकं घडलं?

मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव केतन अग्रवाल (२४) असे आहे. केतनच लग्न ठरलं होतं. केतन अग्रवाल याच्या होणाऱ्या पत्नीचा गुरुवारी वाढदिवस होता. हा दिवस खास करण्यासाठी त्या दोघांनी सकाळीच लोहगड किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी (Trekking) जाण्याचा बेत आखला होता. दोघेही सकाळी लवकर गडावर पोहोचले. किल्ल्यावर भटकंती सुरू असताना आनंदाचे हे क्षण मोबाईल कॅमेऱ्यात टिपले जात होते. किल्ल्यावरील दरीच्या बाजूला उभे राहून केतन एका फोटोसाठी पोज देत होता. त्यावेळी दरीत पडून त्याचा मृत्यू झाला. केतन दरीत कोसळला तेव्हा त्याच्या होणाऱ्या पत्नीने मदतीसाठी एकच आरडाओरडा केला. गडावरील इतर पर्यटकांनी आणि उपस्थितांनी या घटनेची माहिती तातडीने लोणावळा ग्रामीण पोलिसांना (Lonavala Rural Police) दिली.

पुण्यात खळबळ! स्टील व्यवसायिकाच्या दुकानावर गोळीबार; आरोपी दुचाकीवरून फरार

पोलिसांनी घटनेची गंभीर ओळखून तात्काळ ‘शिवदुर्ग रेस्क्यू टीम’ (Shivdurg Rescue Team) आणि ‘मावळ वन्यजीव पथकाला’ (Mawal Wildlife Team) पाचारण केले. बचाव पथकाने दरीत उतरून शर्थीचे प्रयत्न करत केतनला बाहेर काढले. मात्र दरीत कोसळल्याने त्याला गंभीर जखमा आणि दुखापत झाली होती. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, परंतु उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी तपासाला सुरुवात केली तेव्हा केतन हा फोटोची पोज देताना घसरुन दरीत पडला नसून त्याला ढकलून दिल्याची धक्कादायक बाब तपासात समोर आली आहे. या प्रकरणी होणाऱ्या पत्नीसह तिच्या प्रियकराला चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे.

लग्नासाठी तब्बल १७ कोटी खर्च

केतन आणि त्या तरुणीचा विवाह येत्या नोव्हेंबर महिन्यात होणार होते. लग्नस्थाही त्याच्या कुटुंबीयांनी जयपूर येथे 17 कोटी रुपये खर्च करून पॅलेस बुक केले होते. तर पाहुण्यांना जयपूर येथे घेऊन जाण्यासाठी दोन विशेष विमानांची सोय देखील केली होती अशी माहिती मिळाली आहे.

Mysore News: लग्नाला अवघे 2 दिवस बाकी, पण घरातून नवरी मुलगी आणि आई-वडिलांची निघाली अंत्ययात्रा; कारण काय?

💡

Frequently Asked Questions

  • Que: केतन अग्रवालचा मृत्यू कुठे झाला?

    Ans: पुणे जिल्ह्यातील लोहगड किल्ल्यावर केतन अग्रवालचा मृत्यू झाला.

  • Que: सुरुवातीला मृत्यू कशामुळे झाल्याचे सांगितले जात होते?

    Ans: फोटोसाठी पोज देताना पाय घसरून दरीत पडल्याने मृत्यू झाल्याचे सांगितले जात होते.

  • Que: पोलिस तपासात काय समोर आले?

    Ans: पोलिस तपासात त्याला दरीत ढकलल्याचा संशय असून होणारी पत्नी आणि तिच्या प्रियकराची चौकशी सुरू आहे.

Web Title: Pune crime news was the death of a prominent businessmans son at lohagad not an accident shocking truth revealed during the investigation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 23, 2026 | 12:47 PM

Topics:  

  • crime
  • Pune
  • Pune Crime

संबंधित बातम्या

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव
1

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव

दिवसाढवळ्या व्यापाऱ्यावर वार, स्वारगेटमधील सॅलसबरी पार्कजवळ लुटीचा प्रयत्न; नेमकं काय घडलं?
2

दिवसाढवळ्या व्यापाऱ्यावर वार, स्वारगेटमधील सॅलसबरी पार्कजवळ लुटीचा प्रयत्न; नेमकं काय घडलं?

गाडीवर आमदाराचा लोगो लावून फिरणं पडलं महागात! पोलिसांनी कार जप्त करून मालकावर केला गुन्हा दाखल
3

गाडीवर आमदाराचा लोगो लावून फिरणं पडलं महागात! पोलिसांनी कार जप्त करून मालकावर केला गुन्हा दाखल

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक
4

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.