Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime: संतापजनक! कोचिंग क्लासमध्ये ऑफिस बॉयने आठवीतल्या मुलावर केला लैंगिक अत्याचार; आरोपी अटकेत

पुण्यातील मार्केट यार्ड परिसरातील कोचिंग क्लासमध्ये ऑफिस बॉयने आठवीतील मुलाला स्टोअर रूममध्ये नेऊन लैंगिक छळ केला. प्रायव्हेट पार्टचे फोटोही काढले. तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीला अटक करून POCSO अंतर्गत गुन्हा दाखल केला.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 11, 2026 | 01:18 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • कोचिंग क्लासमध्ये ऑफिस बॉयकडून आठवीतील मुलावर लैंगिक छळ
  • स्टोअर रूममध्ये नेऊन गैरवर्तन व फोटो काढल्याचा आरोप
  • तक्रारीनंतर आरोपी अटकेत; POCSO अंतर्गत गुन्हा दाखल
पुणे: पुणे येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील खाजगी कोचिंग क्लासमध्ये आठवीतल्या मुलावर लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी कोचिंग क्लासमधील ऑफिस बॉयला अटक केली आहे. मुलाच्या प्रायव्हेट पार्टचे फोटोही ऑफिस बॉयने काढले असल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मार्केट यार्ड परिसरात असलेल्या कोचिंग क्लासमध्ये घडली.

काय घडलं नेमकं?

आरोपीचं नाव विकास गायकवाड (३५ वर्ष) असे आहे. आठवीतला मुलगा मार्केट यार्ड परिसरात असलेल्या कोचिंग क्लासमध्ये शिक्षण घेत होता. मागील दोन ते तीन वर्षांपासून तो याच कोचिंग क्लासमध्ये रोज जायचा. याच दरम्यान ऑफिस बॉयने या आठवीत शिक्षण घेत असलेल्या मुलाला स्टोअर रूममध्ये घेऊन गेला. त्याला अनैसर्गिक स्पर्श करायला सुरुवात केली. मुलाच्या प्रायव्हेट पार्टचे ऑफिस बॉयने फोटो देखील काढले. हा सगळा प्रकार घडल्यानंतर आठवीतला मुलगा घरी जाऊन आई-वडिलांजवळ रडू लागला. त्याने क्लासला जायला नकार दिला. यामुळे वडिलांनी सगळी शहानिशा केली आणि क्लासमध्ये येऊन विचारपूस केली. तेव्हा घडलेला सगळा प्रकार समोर आला.

Nashik News: देवा रे देवा ! ‘लँड जिहाद’ आणि ‘लव्ह जिहाद’ आता ‘कॉर्पोरेट जिहाद’, तरुणींचं कसं शोषण व्हायचं?

कुटुंबीयांनी तात्काळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. जानेवारी महिन्यापासून हा सगळा प्रकार सुरु होता. मार्केट यार्ड पोलिसांनी या ऑफिस बॉयवर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. त्याच्यावर पॉक्सो कायद्यांतर्गत गंभीर गुन्हा दाखल केला आहे. आरोपीने अशा प्रकारचे कृत्य यापूर्वी इतर कोणासोबत केले आहे का, याचाही तपास सुरू आहे. या घटनेनंतर संबंधित कोचिंग क्लासच्या व्यवस्थापनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या घटनेमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, शिक्षण संस्थांमधील मुलांच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

धक्कादायक घटना! वॉटर पार्कमधील निष्काळजीपणामुळे महिलेचे अर्धे शरीर निकामी; गुन्हा दाखल

पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वॉटर पार्कमधील निष्काळजीपणामुळे महिलेचे अर्धे शरीर निकामी झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पर्यटन केंद्राचा मालक व व्यवस्थापकावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात असलेल्या ‘मोराची चिंचोली’ गावातील जय मल्हार कृषी पर्यटन केंद्रामध्ये घडली.

Chhatrapati Sambhajinagar Crime: लग्नाचे आमिष, 3 वर्षे लिव्ह-इन; दागिने विकून पैसे दिले, शेवटी लग्नाला नकार; काय घडलं नेमकं?

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: पुण्यातील मार्केट यार्ड परिसरातील कोचिंग क्लासमध्ये.

  • Que: आरोपीने मुलासोबत काय केलं?

    Ans: स्टोअर रूममध्ये नेऊन लैंगिक छळ केला आणि फोटो काढले.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: आरोपीला अटक करून POCSO कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला.

Web Title: Pune crime outrageous office boy sexually assaults 8th grade student at coaching class accused arrested

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 11, 2026 | 01:18 PM

Topics:  

  • crime
  • Pune
  • Pune Crime

संबंधित बातम्या

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी
1

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी

Pune Beed Direct Train: पुणे-बीड थेट रेल्वेचा आज शुभारंभ;  किती तासांचा प्रवास,कोणाला होणार फायदा,
2

Pune Beed Direct Train: पुणे-बीड थेट रेल्वेचा आज शुभारंभ; किती तासांचा प्रवास,कोणाला होणार फायदा,

Chakan Traffic Congestion Solution: चाकणमधील वाहतूक कोंडी फुटणार! जिल्हाधिकाऱ्यांचे PWD आणि MIDC ला आदेश
3

Chakan Traffic Congestion Solution: चाकणमधील वाहतूक कोंडी फुटणार! जिल्हाधिकाऱ्यांचे PWD आणि MIDC ला आदेश

वाहन तोडफोडीच्या घटना सुरुच! शस्त्रधारी टोळक्याने १९ वाहने फोडली; अल्पवयीनांसह तिघे ताब्यात
4

वाहन तोडफोडीच्या घटना सुरुच! शस्त्रधारी टोळक्याने १९ वाहने फोडली; अल्पवयीनांसह तिघे ताब्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.