Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 28 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime: लॉरेन्स बिश्नोई गँगचा धुमाकूळ! ‘AJ’ फर्निचर मॉलवर गोळीबार; हा फक्त ट्रेलर…

पिंपरी-चिंचवडमधील AJ फर्निचर मॉलवर शुक्रवारी रात्री अज्ञात हल्लेखोरांनी 5-6 गोळ्या झाडल्या. लॉरेन्स बिश्नोई गँगने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारत धमकी दिल्याने खळबळ उडाली आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 16, 2026 | 08:56 AM
crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )

crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )

Follow Us
Follow Us:
  • बाईकवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी मॉलवर गोळीबार केला
  • लॉरेन्स बिश्नोई गँगने फेसबुक पोस्टद्वारे जबाबदारी स्वीकारली
  • पोलिसांकडून CCTV आणि फॉरेन्सिक तपास सुरू
पुणे: पुणे येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. पिंपरीचिंचवड येथे लॉरेन्स बिश्नोई गँगचा शार्प शूटर्सनी गोळीबार केल्याची घटना घडल्याचे समोर आले आहे. प्रसिद्द ‘एजे’ फर्निचर मॉलवर गोळीबार झाला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. घडलेली घटना शुक्रवारी ९ वाजून २४ मिनिटांच्या सुमारास हा घडला.

नवी मुंबईत पोलीस अधिकाऱ्यांच्या अखेर बदल्या! दीपक साकोरे यांना पदोन्नती देत सह पोलिस आयुक्त पदी वर्णी

काय घडलं नेमकं?

शुक्रवारी रात्री ९ वाजून २० मिनिटांच्या सुमारास दोन अज्ञात हल्लेखोर बाईकवरून एजे मॉलच्या समोर आले. त्यांनतर दोघांनी त्यांच्याकडील रिव्हॉल्व्हरमधून मॉलच्या दिशेने पाच ते सहा राऊंड फायर केले. या सगळ्या गोळ्या मॉलच्या नेमप्लेटवर झाडण्यात आल्या. यानंतर हल्लेखोर तिथून पसार झाले. या घटनेची माहिती तातडीने पोलिसांना देण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाची कसून तपासणी करत फॉरेन्सिक नमुने गोळा केले. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त गणेश इंगवले यांनी दिली. या गोळ्यांमुळे मॉलची काच फुटली आहे. जवळपास 5-6 गोळ्या झाडल्याचे दिसत आहे.

लॉरेन्स बिश्नोई गँगने घेतली जबाबदारी

या घडलेल्या गोळीबाराची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगचा सदस्य असलेल्या शुभम लोणकरने स्वतः घेतली आहे. शुभम लोणकरने या प्रकरणाची फेसबुक पोस्ट केली आहे. या अनुषंगाने लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ आरजू बिष्णोई याच्या नावाने एक ऑडिओ समोर आलाय. जो आमच्या विरोधात आहे, त्याची आणि आमची लवकरचं भेट होईल. असा इशारा ही या ऑडिओद्वारे देण्यात आलाय. हा ऑडिओ खरंच लॉरेन्स बिष्णोई गँगशी संबंधित आहे का? हे अद्याप स्पष्ट झाले नाही. ‘एजे’ फर्निचर मॉल चे मालक अशोक नैन हे एमडी ड्रग्स तस्कर असल्याचा उल्लेख करत हा केवळ ट्रेलर आहे, यानंतर थेट गोळी डोक्यात असेल, असा इशारा बिश्नोई गँगकडून देण्यात आला आहे.

NEET पेपरफुटीचा ‘मास्टरमाइंड’ CBI च्या जाळ्यात! पुण्यातून माजी प्राध्यापकाला अटक; रॅकेटचा असा झाला पर्दाफाश

💡

Frequently Asked Questions

  • Que: गोळीबाराची घटना कुठे घडली?

    Ans: AJ फर्निचर मॉल, पिंपरी-चिंचवड येथे ही घटना घडली.

  • Que: हल्लेखोरांनी किती गोळ्या झाडल्या?

    Ans: हल्लेखोरांनी मॉलच्या दिशेने 5 ते 6 राऊंड फायर केले.

  • Que: या हल्ल्याची जबाबदारी कोणी स्वीकारली?

    Ans: लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंधित शुभम लोणकरने फेसबुक पोस्टद्वारे जबाबदारी स्वीकारली.

Web Title: Pune crime rampage by the lawrence bishnoi gang shots fired at aj furniture mall this is just the trailer

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 16, 2026 | 08:56 AM

Topics:  

  • crime
  • Pune
  • Pune Crime

संबंधित बातम्या

Nashik Crime: Snapchat वरून मैत्री, लग्नाचं आमिष अन् 18 वर्षीय तरुणीची फसवणूक; आरोपीविरोधात POCSO अंतर्गत गुन्हा
1

Nashik Crime: Snapchat वरून मैत्री, लग्नाचं आमिष अन् 18 वर्षीय तरुणीची फसवणूक; आरोपीविरोधात POCSO अंतर्गत गुन्हा

Amravati Crime: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; चंद्रपूरच्या 5 प्रवाशांचा जागीच मृत्यू
2

Amravati Crime: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; चंद्रपूरच्या 5 प्रवाशांचा जागीच मृत्यू

Hyderabad Crime: ‘बाळाची DNA टेस्ट करा’ म्हणताच वाद; 5 महिन्यांच्या गरोदर पत्नीच्या आत्महत्येप्रकरणी पती-सासू अटकेत
3

Hyderabad Crime: ‘बाळाची DNA टेस्ट करा’ म्हणताच वाद; 5 महिन्यांच्या गरोदर पत्नीच्या आत्महत्येप्रकरणी पती-सासू अटकेत

Pune Crime: आईच्या निधनाची बातमी ऐकून मुलाने संपवलं जीवन; पुण्यात माय-लेकांच्या मृत्यूने हळहळ
4

Pune Crime: आईच्या निधनाची बातमी ऐकून मुलाने संपवलं जीवन; पुण्यात माय-लेकांच्या मृत्यूने हळहळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.