Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime: धक्कादायक! 15 वर्षीय मुलीने घरातच दिला बाळाला जन्म; प्रसूती करून स्वतः कापली नाळ

पुण्यात 15 वर्षीय अल्पवयीन मुलीने घरातच गुप्तपणे प्रसूती केल्याची धक्कादायक घटना समोर आली. नवजात बाळासह मुलीवर रुग्णालयात उपचार सुरू असून प्रेमसंबंधातील तरुणाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 09, 2026 | 01:15 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • १५ वर्षीय मुलीने दिले घरातच बाळाला जन्म
  • बाळाची नाळ कापली स्वतः
  • आरोपीवर गुन्हा दाखल
पुणे: पुणे येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अवघ्या १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलीने घरामध्येच एका बाळाला जन्म दिल्याचे समोर आले आहे. तिने प्रसूतीनंतर स्वतःच बाळाची नाळ कापल्याचे प्रकार उघडकीस आल्याचे समोर आले आहे. पीडित मुलीवर आणि नवजात बळावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. पोलिसांनी आदिल फारुख शेख (वय 24, रा. गोल्ड सिटी बिल्डिंग, न्यू नाना पेठ) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र त्या पीडित मुलीसोबत काय घडलं याचा तपास सुरु आहे.

पुणे शहरातील ‘दादागिरी’ मोडीत! ‘एमपीडीए’ अंतर्गत 293 गुन्हेगारांवर स्थानबद्धतेची कारवाई

काय घडलं नेमकं?

मार्च २०२५ ते 31 जानेवारी 2026 या कालावधीत घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेच्या मोठ्या बाहिनेने या प्रकरणी फिर्याद दिली आहे. फियादी महिलेचा विवाह झालेला असून त्या 31 जानेवारी रोजी सकाळी साडे अकराच्या सुमारास माहेरी आल्या होत्या. त्या वेळी घराचा दरवाजा आतून बंद असल्याचे लक्षात आले. काही वेळाने भाऊ आल्यानंतर आवाज दिल्यावर लहान बहिणीने दरवाजा उघडला.

घरात फिर्यादीने प्रवेश केला तेव्हा फरशीवर व दरवाज्यावर रक्ताचे डाग दिसून आले. तसेच खिडकीजवळ एक नवजात बाळ ठेवलेले आढळले. कुटुंबीयांनी मुलीला विश्वासात घेऊन विचारणा केली तेव्हा घरातच प्रसूती झाल्याचे सांगितले. नंतर प्रसूतीनंतर स्वतःच्या बाळाची नाळ कापल्याचा देखील सांगितले. त्यांनतर आई व आत्याला घरी आले. तेव्हा त्यांनी चौकशी केली गेल्या वर्षभरापासून आदिल शेख (वय 24, रा. गोल्ड सिटी बिल्डिंग, न्यू नाना पेठ) याच्यासोबत प्रेमसंबंध असल्याचे आणि त्यातून अनेकदा शारीरिक संबंध झाल्याचे तिने सांगितले.

याप्रकरणी पोलिसांनी आदिल शेख (वय 24, रा. गोल्ड सिटी बिल्डिंग, न्यू नाना पेठ) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर तातडीने मुलगी आणि नवजात बाळाला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, दोघांवरही वैद्यकीय उपचार सुरू आहेत. या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास समर्थ पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक निकिता उईके करत आहेत.

Ahilyanagar Crime: “बोलली नाहीस तर मारून टाकीन” एकतर्फी प्रेमातून कोयत्याने प्राणघातक हल्ला; नृत्यांगना गंभीर जखमी

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: वाढदिवसाच्या दिवशी १४ वर्षीय मुलीने टोकाचं पाऊल उचलल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

  • Que: मुलीने हे पाऊल का उचललं?

    Ans: प्राथमिक माहितीनुसार वैयक्तिक कारणे व मानसिक ताण यामागे कारण असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलिस तपास सुरू आहे.

  • Que: घटनेवेळी विशेष काय आढळले?

    Ans: मुलीच्या हातावर वाढदिवसाची मेहेंदी होती, त्यामुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.

Web Title: Pune crime shocking a 15 year old girl gave birth to a baby at home she delivered the baby and cut the umbilical cord herself

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 09, 2026 | 01:15 PM

Topics:  

  • crime
  • Pune
  • Pune Crime

संबंधित बातम्या

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव
1

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव

दिवसाढवळ्या व्यापाऱ्यावर वार, स्वारगेटमधील सॅलसबरी पार्कजवळ लुटीचा प्रयत्न; नेमकं काय घडलं?
2

दिवसाढवळ्या व्यापाऱ्यावर वार, स्वारगेटमधील सॅलसबरी पार्कजवळ लुटीचा प्रयत्न; नेमकं काय घडलं?

गाडीवर आमदाराचा लोगो लावून फिरणं पडलं महागात! पोलिसांनी कार जप्त करून मालकावर केला गुन्हा दाखल
3

गाडीवर आमदाराचा लोगो लावून फिरणं पडलं महागात! पोलिसांनी कार जप्त करून मालकावर केला गुन्हा दाखल

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक
4

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.