Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 18 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime: संतापजनक! कॉम्प्रेसरचा हायप्रेशर पाईप गुदद्वारात घातला; सहकाऱ्याच्या कृत्यामुळे 42 वर्षीय कामगाराचा मृत्यू

पुणे जिल्ह्यातील सणसवाडी औद्योगिक परिसरातील एका कंपनीत सहकाऱ्याने कॉम्प्रेसरच्या हायप्रेशर पाईपचा गैरवापर केल्याने 42 वर्षीय कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे औद्योगिक सुरक्षेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. शिक्रापूर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 05, 2026 | 11:48 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • सणसवाडीतील कंपनीत रात्रीच्या शिफ्टदरम्यान सहकाऱ्याच्या कृत्यामुळे 42 वर्षीय कामगाराचा मृत्यू झाला.
  • कॉम्प्रेसरच्या उच्च दाबाच्या हवेने गंभीर अंतर्गत दुखापत झाल्याने उपचारादरम्यान कामगाराचा मृत्यू झाला.
  • शिक्रापूर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून कंपनीच्या सुरक्षा व्यवस्थेचीही चौकशी सुरू आहे.
पुणे: पुणे जिल्ह्यातील सणसवाडी औद्योगिक परिसरातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. रात्रीची शिफ्ट सुरू असताना एका कंपनीतील कामगारासोबत सहकाऱ्याने केलेल्या धक्कादायक कृत्यामुळे त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. कॉम्प्रेसरच्या उच्च दाबाच्या पाईपमुळे गंभीर दुखापत झाल्याने ४२ वर्षीय कामगाराचा जीव गेला असून, या घटनेने औद्योगिक क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Ketan Agrawal Case: केतन अग्रवाल हत्या प्रकरणाचा आणखी एक धक्का! नातवाच्या मृत्यूचं दुःख सहन न झाल्याने आजोबांचं निधन

काय घडलं नेमकं?

पोलिसांच्या माहितीनुसार, ३० जून २०२६ रोजी पहाटे पाच वाजेच्या सुमारास सणसवाडी येथील ‘वेस्टर्न इंडिया फोर्ज प्रा. लि.’ या कंपनीत हा प्रकार घडला.आरोपी बिकीकुमार भाईलाल सरोज याने नरेश सुलेंद्र यादव (वय ४२, मूळ रा. गया, बिहार) यांच्याशी कामाच्या ठिकाणी हे जीवघेणे कृत्य केले. आरोपी बिकीकुमार याने नरेश यांच्या गुदद्वारात कॉम्प्रेसरचा पाईप लावल्याने अत्यंत वेगाने हवा पोटात गेली, ज्यामुळे नरेश यांची प्रकृती झपाट्याने बिघडली आणि ते जागीच कोसळले. त्यांना तातडीने गंभीर अवस्थेत जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले होते. मात्र, पोटातील अंतर्गत अवयवांना गंभीर इजा झाल्याने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी तक्रारीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.

तपासाला सुरुवात

या प्रकरणी संतोषकुमार किशोर यादव (वय ३२) यांनी पोलिसांत अधिकृत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. , “आरोपीने नेमक्या कोणत्या कारणातून किंवा हेतूने हे कृत्य केले, याचा सखोल तपास सुरू आहे. यासोबतच, या दुर्दैवी घटनेत कंपनी प्रशासनाचा काही निष्काळजीपणा किंवा सुरक्षा नियमांचे उल्लंघन झाले आहे का, याचीही पडताळणी केली जात आहे. चौकशीअंती व्यवस्थापनाची चूक आढळल्यास त्यांच्यावरही योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल.” असे शिक्रापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष कारंडे करत आहेत.

Navi Mumbai: खारघरच्या पांडवकडा धबधब्यावर दोन तरुण वाहून गेले; शोधमोहीम सुरू

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: पुणे जिल्ह्यातील सणसवाडी येथील 'वेस्टर्न इंडिया फोर्ज प्रा. लि.' कंपनीत ही घटना घडली.

  • Que: कामगाराचा मृत्यू कशामुळे झाला?

    Ans: कॉम्प्रेसरच्या उच्च दाबाच्या हवेने गंभीर अंतर्गत दुखापत झाल्याने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

  • Que: पोलिसांकडून कोणती कारवाई करण्यात आली आहे?

    Ans: आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, घटनेमागील कारण आणि कंपनीकडून सुरक्षा नियमांचे उल्लंघन झाले का, याचा तपास शिक्रापूर पोलीस करत आहेत.

Web Title: Pune crime shocking high pressure compressor pipe inserted into rectum 42 year old worker dies due to colleagues act

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 05, 2026 | 11:48 AM

Topics:  

  • crime
  • Pune
  • Pune Crime

संबंधित बातम्या

प्रियकरच बनला वैरी…! वाढदिवसाच्या बहाण्याने प्रेयसीला घरी बोलावले, केक कापला अन् मित्रांसोबत मिळून…पुढे खुपच भयानक घडलं
1

प्रियकरच बनला वैरी…! वाढदिवसाच्या बहाण्याने प्रेयसीला घरी बोलावले, केक कापला अन् मित्रांसोबत मिळून…पुढे खुपच भयानक घडलं

डेक्कन जिमखाना भागातील हॉटेलसमोर तरुणाच्या खुनाचा प्रयत्न, तरुणींसह तिघे अटकेत; नेमकं काय घडलं?
2

डेक्कन जिमखाना भागातील हॉटेलसमोर तरुणाच्या खुनाचा प्रयत्न, तरुणींसह तिघे अटकेत; नेमकं काय घडलं?

व्यवसायासाठी पैसे न दिल्याने चुलतीवर चाकूने हल्ला; खडक पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या
3

व्यवसायासाठी पैसे न दिल्याने चुलतीवर चाकूने हल्ला; खडक पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या

पिस्तूल बाळगणारे गुंड गजाआड, खडकी रेल्वे स्थानकात पोलिसांची कारवाई; तब्बल…
4

पिस्तूल बाळगणारे गुंड गजाआड, खडकी रेल्वे स्थानकात पोलिसांची कारवाई; तब्बल…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.