Navi Mumbai: खारघरच्या पांडवकडा धबधब्यावर दोन तरुण वाहून गेले; शोधमोहीम सुरू
आयसीयूत उपचार सुरु
देवीचंद अग्रवाल हे 83 वर्षांचे होते. घरातील तरुण मुलाचे निधन झाल्याने देवीचंद अग्रवाल अस्वस्थ होते. केतनचा सिया गोयल हिच्यासोबत लग्न जमवल्याचा त्यांना पश्चात्ताप होत होता. याच विचारात ते आजारी पडल्याची माहिती आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांना आयसीयूत दाखल करण्यात आले होते. पण दोन दिवस आयसीयूत उपचार घेतल्यानंतर त्यांचे काल निधन झाले.
प्रसार माध्यमांशी बोलतांना देवीचंद अग्रवाल यांनी काय म्हंटल होत
केतनच्या मृत्यूनंतर देवीचंद अग्रवाल यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला होता. त्यावेळी केतनच्या आजोबांनी 19 तारखेला ते सियाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी महाबळेश्वरला जाणार असल्याचे सांगितले होते. सियासाठी आपण गिफ्टही घेतल्याचे देवीचंद अग्रवाल यांनी सांगितले. आमचं सर्वस्व लुटलं गेलं आहे. मला झोपेत आणि जागेपणी सतत केतनचा चेहरा समोर येत आहे. केतनच्या मारेकऱ्यांना फाशी व्हावी हीच प्रार्थना आहे. सियाच्या सगळ्या कुटुंबाला माहिती होतं की, तिचं काहीतरी चालू आहे, त्यांनी आम्हाला काहीच सांगितलं नाही. आम्हाला सगळ्या गोष्टी आता समजत आहेत, असे केतनच्या आजोबांनी रडत-रडत सांगितले होते.
प्रेमात अडसर ठरणाऱ्या प्रेयसीच्या वडिलांचीच केली हत्या; झोपेत असतानाच कुऱ्हाडीने सपासप वार केले अन्…
Ans: देवीचंद अग्रवाल (वय 83) हे केतन अग्रवाल यांचे आजोबा होते. त्यांचे पुण्यात उपचारादरम्यान निधन झाले.
Ans: काही दिवसांपूर्वी त्यांच्यावर हृदयाची शस्त्रक्रिया झाली होती. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, नातू केतनच्या मृत्यूनंतर त्यांची प्रकृती आणखी खालावली.
Ans: या प्रकरणात आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्याविरोधात तपास सुरू असून, प्रकरणाची चौकशी पोलिसांकडून सुरू आहे.






