Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime: पुण्यात धक्कादायक प्रकार! कॉलेज तरुणावर जीवघेणा हल्ला; तरुणाच्या डोक्यात कोयता अडकला आणि…

पुण्यातील वाघोलीमध्ये महाविद्यालयीन तरुणांमध्ये झालेल्या वादातून कोयता हल्ल्याची धक्कादायक घटना घडली. नागेश जगताप याच्यावर कोयत्याने वार करण्यात आले असून एक वार डोक्यात अडकला. डॉक्टरांनी त्याचे प्राण वाचवले.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 16, 2026 | 01:42 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • वाघोलीत महाविद्यालयीन तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला.
  • हल्ल्यात नागेश जगताप गंभीर जखमी; डोक्यात कोयता अडकला.
  • पोलिसांनी मंगेश सांगळे आणि पवन राठोड या दोघांना अटक केली.
पुणे: पुणे येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन दिवसांपूर्वी पुण्याच्या वाघोलीमध्ये एका महाविद्यालयीन तरुणांवर कोयत्याने सपासप वार करण्यात आले आहे. यामध्ये एक वार इतका भयंकर होता की या तरुणाच्या डोक्यात कोयता अडकला. तरुण तश्याच अवस्थेत रुग्णालयात पोहोचला, सुदैवाने डॉक्टरांनी शर्तीचे प्रयत्न करून त्याचे प्राण वाचवले.

Pune Crime: सासरी पैशांसाठी छळ; लोणीकंदमध्ये 22 वर्षीय विवाहितेची आत्महत्या, पतीसह चौघांवर गुन्हा

काय घडलं नेमकं?

वाघोलीमध्ये कॉलेज तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलं आहे. हल्ला झालेला तरुण नागेश जगताप हा आपल्या मित्रासह हॉटेलवर चहा पिण्यासाठी थांबला होता. यावेळी त्याठिकाणी आरोपी मंगेश सांगळे आणि पवन राठोड हे दोघे आले. तु मला शिवी का दिलीस? असं म्हणत आरोपींनी नागेशसोबत वाद घालण्यास सुरुवात केली. नागेश वर कोयत्याने हल्ला करण्यात आला. त्यात कोयता त्याच्या डोक्यात अडकला.त्याच अवस्थेत इतर मित्रांनी त्याला रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनीही शर्थीचे प्रयत्न करुन कोयता काढून तरुणाचे प्राण वाचवले. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून पोलीस तपास सुरु आहे.

दोन आरोपींना अटक

या प्रकरणी मंगेश सांगळे (वय २३, रा. शिवतेज पार्क, वाघोली), पवन राठोड (वय १८, रा. डोमखेल वस्ती, वाघोली) या दोघांना अटक करण्यात आली आहे. ही घटना वाघोलीतील रायसोनी कॉलेज गेट समोरील अखंड अमृततुल्य हॉटेल येथे १२ मार्च रोजी दुपारी साडेतीन वाजता घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

सासरी पैशांसाठी छळ; लोणीकंदमध्ये 22 वर्षीय विवाहितेची आत्महत्या, पतीसह चौघांवर गुन्हा

पुणे येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पती, सासू आणि दिर अशा चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत विवाहितेचे नाव वैष्णवी यशवंत लाटे (वय २२) असे आहे.

Pune Accident: भरधाव डंपरची दुचाकीला धडक; आजोबा आणि 9 वर्षांच्या नातीचा मृत्यू

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: पुण्यातील वाघोली परिसरात रायसोनी कॉलेज गेटसमोरील अखंड अमृततुल्य हॉटेल येथे ही घटना घडली.

  • Que: हल्ल्यात कोण जखमी झाला?

    Ans: नागेश सुनिल जगताप हा महाविद्यालयीन तरुण या हल्ल्यात गंभीर जखमी झाला.

  • Que: हल्ल्याचे कारण काय होते?

    Ans: “तू मला शिवी का दिलीस?” या कारणावरून तरुणांमध्ये वाद झाला आणि त्यातून कोयत्याने हल्ला करण्यात आ

Web Title: Pune crime shocking incident in pune life threatening attack on college student machete lodged in youths headand then

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 16, 2026 | 01:42 PM

Topics:  

  • crime
  • Pune
  • Pune Crime

संबंधित बातम्या

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव
1

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव

दिवसाढवळ्या व्यापाऱ्यावर वार, स्वारगेटमधील सॅलसबरी पार्कजवळ लुटीचा प्रयत्न; नेमकं काय घडलं?
2

दिवसाढवळ्या व्यापाऱ्यावर वार, स्वारगेटमधील सॅलसबरी पार्कजवळ लुटीचा प्रयत्न; नेमकं काय घडलं?

गाडीवर आमदाराचा लोगो लावून फिरणं पडलं महागात! पोलिसांनी कार जप्त करून मालकावर केला गुन्हा दाखल
3

गाडीवर आमदाराचा लोगो लावून फिरणं पडलं महागात! पोलिसांनी कार जप्त करून मालकावर केला गुन्हा दाखल

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक
4

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.